झी मराठी वाहिनीचा चित्रगौरव पुरस्कार सोहळा येत्या रविवारी २६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होत आहे. या सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी बॉलिवूड दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री रश्मीका मंदाना चंद्रा गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. यंदाच्या सोहळ्यात विनोदसम्राट अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा सोनेरी क्षण प्रत्यक्षात अनुभवता यावा …
Read More »घोटाळेच्या या लुकवर टीका झाली होती.. त्यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं
भरत जाधव यांनी रंगभूमीपासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रवासात केदार शिंदे, विजय चव्हाण, अंकुश चौधरी सारखी मित्रमंडळी भेटली. केदार आणि अंकुश कॉलेजपासूनचे मित्र मराठी सृष्टीत एवढे लोकप्रिय होतील याची कल्पनाही त्यांनी त्यावेळी केलेली नसावी. भरत जाधव मूळचे कोल्हापूरचे, मात्र त्यांचे शिक्षण परळ येथे झाले. गेल्या २३ …
Read More »सिध्दार्थ जाधवची स्वप्नपूर्ती… आई वडिलांच्या नावाने खरेदी केली
गेल्या २० ते २२ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली आहे. सिद्धार्थचा आनंद आज गगनात मावेनासा झाला आहे त्याला कारणही तितकेच खास आहे. सिद्धार्थ आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना नेहमीच देत असतो. मात्र यावेळी त्याने चाहत्यांना सुखद धक्का देत आई वडिलांच्या नावाने घर खरेदी केलं आहे. …
Read More »वेड चित्रपटाने रेकॉर्ड काढला मोडीत.. विकेंडला केली रेकॉर्डब्रेक कमाई
चित्रपटाच्या कामाईची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे ८ दिवस पूर्ण झाले आहेत. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने आपला झालेला खर्च भरून काढलेला आहे. चित्रपटासाठी १५ कोटींचा खर्च करण्यात आला असे बोलले जाते, यात प्रमोशन आणि पोस्टरचा देखील खर्च गृहीत धरला आहे. पहिल्या आठवड्यात …
Read More »उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे.. रोहित शेट्टीने सांगितले मराठी कलाकारांना चित्रपटात घेण्याचे कारण
मराठी कलाकार मंडळी बॉलिवूड चित्रपटात झळकले की चित्रपट हमखास चालतात असा एक समज सर्वरूढ झाला आहे. अगदी टॉलिवूड सृष्टीत देखील श्रेयस तळपदे, शरद केळकरच्या डबिंगने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली आहेत. रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. त्याच्या बहुतेक चित्रपटात मराठी कलाकारांना महत्वपूर्ण भूमिका दिली जाते. सर्कस, सिंघम, …
Read More »कडकडीत कंदील विरुद्ध चुणचुणीत पणत्या.. कोण मारणार बाजी?
प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन …
Read More »विजय सेतुपती, अरविंद गोस्वामी सुपरस्टार सोबत सिद्धार्थची जुळणार केमिस्ट्री..
सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपटाला भरीव योगदान दिले आहे. विनोदी कलाकार, सहाय्यक भूमिका ते चित्रपटाचा नायक असा त्याचा अभिनय क्षेत्रातला आलेख चढताच राहिला आहे. अगदी सिंघम २, गोलमाल सारख्या बॉलिवूड चित्रपटातून त्याने आपल्या सजग अभिनयाची छाप सोडली आहे. मराठी सृष्टीतील बहुतेक कलाकार मंडळींनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपले नशीब आजमावले आहे. त्यात …
Read More »आता होऊ दे धिंगाणा शोमध्ये जयदीप आणि मल्हारचा रॅम्पवॉक.. हाय हिल्स सँडेलमुळे उडाला गोंधळ
टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने आजवर अनेक रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले. किचन कल्लाकार, बँड बाजा वरात सेलिब्रिटी पर्व, बस बाई बस या रिऍलिटी शोची जादू काही प्रमाणात प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसली. मालिका, चित्रपटां व्यतिरिक्त आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी या रिऍलिटी शोला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. …
Read More »घटस्फोटाच्या चर्चेनंतर सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचे व्यवसाय क्षेत्रात पाऊल.. कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपट सृष्टी सोबत हिंदी चित्रपटात देखील स्वतःची ओळख बनवली आहे. नुकताच त्याचा दे धक्का २ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लवकरच तो आता एका नव्या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिध्दार्थने त्याची पत्नी तृप्ती अक्कलवार सोबत घटस्फोट घेतला असे बोलले जात होते. …
Read More »कोण होणार बिग बॉस मराठी ४ चा सूत्रसंचालक?
बिग बॉस मराठी सीझन ४ ची चर्चा सुरू झाली आहे. महेश मांजरेकर यांनी या शोचा सूत्रसंचालक होणार नाही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नवा होस्ट कोण याकडे लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या टीमने आता दोन सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. कोण आहेत हे कलाकार? बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरदार रंगू …
Read More »