मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. काल अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांचा लग्नसोहळा थाटात पार पडला. तर आज २७ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री पूजा सावंत सिद्धेश चव्हाण सोबत लग्नगाठ बांधली. याच जोडीला रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीनेही लग्नगाठ बांधून आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रात्रीस …
Read More »पूजा सावंत आणि सिद्धेशचा साखरपुडा संपन्न.. लग्नाच्या विधींना झाली सुरुवात
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळाली. सिद्धेश सोबत एंगेज असलेल्या पूजाने कधी लग्न करणार हे गुपित ठेवले होते. मात्र आता तिच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. काल शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेशसोबत साखरपुडा केलेला आहे. मुंबईत एका खास ठिकाणी सिद्धेश आणि पूजा …
Read More »मी पाठमोरा फोटो टाकला तेव्हा दोन नावं कन्फर्म होती.. पण तिसऱ्या नावाबद्दल मला अजिबातच कल्पना नव्हती
पूजा सावंत सिद्धेश चव्हाण सोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नवीन वर्षात मी लग्न करतीये असे पूजाने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. नोव्हेंबर महिन्यात पूजाने एक खास फोटो शेअर करत साखरपुडा केल्याची बातमी जाहीर केली होती. तेव्हा तिने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा रिव्हील केला नव्हता. पाठमोऱ्या बॉयफ्रेंडला पाहून अनेकांनी हा …
Read More »या कारणामुळे मला खूप कमी चित्रपट मिळतात.. पूजा सावंतने व्यक्त केली खंत
सहाय्यक भूमिका ते प्रमुख अभिनेत्री असा पूजा सावंतचा अभिनय क्षेत्रातला प्रवास फारच उल्लेखनीय कामगिरी करणारा ठरला आहे. महाराष्ट्राची श्रावण क्वीन ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून सहाय्यक भूमिका साकारली होती. पोश्टर बॉईज, गोंदण, दगडी चाळ, लपाछपी, विजेता, बोनस चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणाऱ्या पूजाला जंगली चित्रपटातून थेट बॉलिवूड …
Read More »बॉलिवूड चित्रपटाला तगडी टक्कर देत दगडी चाळ २ चित्रपटाची बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई..
बॉलिवूड चित्रपटाला होणारा विरोध आणि मराठी चित्रपटातून सादर होणारे नवीन प्रयोग हे मराठी चित्रपट सृष्टीसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. लाल सिंग चढ्ढा चित्रपट असो वा अक्षय कुमारचा रक्षाबंधन या चित्रपटांना भारतात अनेकांनी बॉयकॉट केलेले पाहायला मिळाले. तापसी पन्नूचा दोबारा चित्रपट देखील चांगले कथानक असूनही बॉक्सऑफिसवर सपशेल आपटला. अवघ्या काही लाखांमध्ये …
Read More »सलमान खानच्या हिरोईनचं मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल..
मराठी चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शिका तसेच निर्मात्या सुषमा शिरोमणी यांनी आपल्या चित्रपटातून बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मराठी चित्रपटातील गाण्यात थिरकायला लावले होते. त्यानंतरही हिंदी सृष्टीतील बहुतेक नायिका मराठी चित्रपटात आयटम सॉंग करताना दिसल्या. अगदी सोनाली बेंद्रे, रेखा, रती अग्निहोत्री, मौसमी चॅटर्जी, जितेंद्र मराठी गाण्यांमध्ये नृत्य सादर करताना दिसले आहेत. त्यानंतरही बरेचसे हिंदी सृष्टीतील …
Read More »दगडी चाळ २ चित्रपटात झळकणाऱ्या या चिमुरड्याला ओळखलं?
‘तो परत आला’ असे म्हणत दगडी चाळ २ या आगामी चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. दगडी चाळ चित्रपटाच्या भरगोस यशानंतर त्याचा सिकवल काढण्याचा निर्णय घेतला. अरुण गवळी यांची गुन्हेगारी जगतातील सुरुवात ते राजकीय क्षेत्रातील पदार्पण या सर्व घडामोडींची दगडी चाळ साक्षीदार आहे. दगडी चाळ चित्रपटातून डॅडींचा दरारा पुन्हा …
Read More »