झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले चिमुरडे गायक आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या शोमध्ये जयेश खरे सह गौरी शेलार, देवांश भाटे, आदित्य फडतरे, सौरोजय देव यांच्या गायकीचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळते. गाण्याचे कुठलेही क्लासेस न लावलेले जयेश …
Read More »मराठी सृष्टीतील या ज्येष्ठ कलाकारांना दिले प्रत्येकी ७५ हजार.. अंथरुणाला खिळून असलेल्यांनाही मोठी मदत
शनिवारी २९ जुलै रोजी दादर, शिवजीपार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कृतज्ञ मी कृतार्थ मी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मानसी फडके आणि श्रीरंग भावे यांनी नाट्यपदे सादर केली. याच कार्यक्रमात अशोक सराफ यांनी २० ज्येष्ठ कलाकारांना प्रत्येकी ७५ हजार रुपये अशी एकूण १५ लाख रुपये एवढी मदत देऊन …
Read More »अरुण सरनाईक यांचे शेवटचे ते शब्द अजूनही आठवतात
मिलिंद गवळी हे मराठी चित्रपट सृष्टीचे एकेकाळी नायक म्हणून ओळखले जात होते. आताही त्यांच्या वाट्याला स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका नायक म्हणून विरोधी भूमिका वाट्याला आली आहे. त्यामुळे त्यांना कित्येकदा प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. पण एक उत्तम अभिनेता म्हणूनच त्यांना ही पावती दिली जाते हे …
Read More »अरे देवा आता हा कसं करणार.. संकेतच्या हिंदी बोलण्यावरून निवेदिता सराफ यांना पडला होता प्रश्न
अभिनेता संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांचा विवाहसोहळा २२ एप्रिल रोजी थाटात पार पडला. या लग्नाला दुहेरी मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती. पुण्यातील शिरगाव प्रतिशिर्डी मंदिरात त्यांचे लग्न पार पडले होते. निवेदिता सराफ संकेतला मुलाप्रमाणेच मानतात. दुहेरी मालिकेतून त्यांचे बॉंडिंग जुळून आले होते. संकेत हा खूप चांगला मुलगा आहे …
Read More »अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल निवेदिता सराफ यांची पहिली प्रतिक्रिया
आज २६ मार्च २०२३ रोजी झी मराठी वाहिनीवर चित्रगौरव पुरस्कार सोहळा प्रसारित होत आहे. या सोहळ्याची झलक प्रमोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळत होती. आजचा हा सोहळा सर्वार्थाने रंगतदार होणार आहे. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मंचावर हृदयी वसंत फुलताना गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहेत. कित्येक वर्षानंतर त्यांना या गाण्यावर पुन्हा …
Read More »त्यावेळी अनिकेत खूप लहान होता.. जवळ चाळीस हजार रुपये असतानाही मी काहीच करू शकलो नाही
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी सृष्टीतील एक लाडकं जोडपं म्हणून परिचयाचं आहे. या जोडीने मराठी सृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले. अशोक बरोबर एकत्र काम करताना निवेदिता त्यांच्या प्रेमातच पडल्या होत्या. स्वतः पुढाकार घेऊन निवेदिता यांनी अशोक सराफ यांना प्रेमाची कबुली दिली होती. अशोक सराफ यांच्याशी लग्न झाल्यानंतर निवेदिता …
Read More »आई घरी नसताना लग्नाअगोदर निवेदिताने अशोक सराफ यांच्यासाठी बनवले होते पोहे.. वाचा भन्नाट किस्सा
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे मराठी सृष्टीतील प्रेक्षकांचं लाडकं जोडपं. या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनी प्रेमविवाह केला होता. खरं तर निवेदिताचे वडील गजन जोशी उत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेते होते. मात्र वयाच्या अवघ्या चाळिशीतीच त्यांचे निधन झाले, त्यामुळे घरची जबाबदारी त्यांची पत्नी विमल जोशी यांनी …
Read More »गुपचूप गुपचूप चित्रपटातील ही अभिनेत्री ओळखली का..
गुपचूप गुपचूप हा मराठी चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात रंजना आणि कुलदीप पवार यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. महेश कोठारे, शुभांगी रावते, गुड्डी मारुती, अशोक सराफ, शरद तळवलकर, पद्मा चव्हाण, डॉ श्रीराम लागू. सुरेश भागवत, आशालता अशा अनेक जाणत्या कलाकारांनी त्यांना साथ दिली होती. मधुसूदन कालेलकर यांची कथा, …
Read More »अशोक सराफ यांनी सांगितला निवेदीताच्या प्रेमात पडल्याचा किस्सा..
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वांची लाडकी जोडी. अनेक चित्रपटात एकत्रित काम करून या जोडीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. १९९० साली हे दोघेही गोव्याच्या मंगेशी मंदिरात विवाहबद्ध झाले होते. अशोक सराफ हे निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांचे चांगले मित्र होते. त्यामुळे निवेदितासोबत त्यांची …
Read More »’फक्त नावं कोणी ठेवू नका’.. ७५ वा वाढदिवस साजरा करताना अशोक सराफ झाले भावुक
४ जून रोजी अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे तसेच चित्रपट सृष्टीतील ५० वर्षांच्या कारकीर्दीचे औचित्य साधून अशोक सराफ यांना झी मराठी वाहिनीवरील मालिकांनी आमंत्रित केले होते. सोमवार ते बुधवारच्या चला हवा येऊ द्या च्या शोमध्ये अशोक सराफ यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांच्या ५० …
Read More »