बिग बॉस मराठी ४ शोमधून बाहेर पडल्यानंतर रूचिरा जाधव हिने बॉयफ्रेंड रोहित शिंदे याला अनफॉलो केल्याची बातमी पसरली होती. यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. आता या प्रकरणी रूचिराने रोहितचा विषय संपला असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे. रोहित शिंदे आणि रूचिरा जाधव हे कपल म्हणून बिग बॉस मराठीच्या चौथ्या …
Read More »माझ्यातला शाकाल जागवलाय ना.. अपूर्वा नेमळेकर नाव नाही लावणार
बिग बॉस मराठी चौथा सीझन आणि वाद हे समीकरण आता रोजचंच झालंय. शोमध्ये स्पर्धक सदस्यांना देण्यात येणाऱ्या टास्कमध्ये टीम ए आणि बी आमनेसामने भिडत असतात. अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर यांच्यामध्येही नुकताच टोकाचा वाद झाला. अपूर्वाने पहिल्या एपिसोडपासूनच या शोमध्ये वादाची ठिणगी टाकली आहे. पहिल्याच दिवशी अपूर्वा आणि प्रसाद जवादे …
Read More »आयुष्यातील पहिलं प्रपोज ज्यात मला नकार मिळाला होता.. प्रसादने सांगितला कॉलेज लाईफचा किस्सा
बिग बॉसच्या घरात सध्या प्रेमाच्या आठवणींचे वारे वाहू लागले आहेत. इतके दिवस घरात होणाऱ्या वादा वादीमुळे अमृता धोंगडे, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, प्रसाद जवादे हे सर्व जण आपल्या आवाजामुळे घर डोक्यावर घेत होते. प्रत्येक टास्क दरम्यानचे वाद हे ठरलेले गणित असताना एक विरंगुळा म्हणून घरात कॉलेज लाईफच्या गमती जमती एकमेकांसोबत …
Read More »यशश्री आणि महेश मांजरेकर यांच्यात झाला मोठा वाद.. मांजरेकर सेट सोडून गेले निघून
मराठी बिग बॉसचा शो गेल्या आठवड्यापासून चांगलाच चर्चेत आला आहे. एका टास्कमध्ये किरण माने आणि विकासच्या खेळीवर सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसला होता. बिग बॉसचा शो हा स्क्रिप्टेड असतो असे अनेक प्रेक्षकांना वाटते; कारण या घरातली मंडळी विकेंडच्या चावडीवर नटून थटून येत …
Read More »प्रेक्षकांच्या मनात असलेला बिग बॉसचा विनर.. किरण माने नाही तर ही स्पर्धक जिंकतीये प्रेक्षकांची मनं
मराठी बिग बॉसच्या घरात दोन दिवस चाललेला खुल्ला करायचा राडा हा टास्क जोरदार गाजला. या टास्कमुळे बिग बॉसच्या शोला मोठा टीआरपी मिळाला. किरण माने, विकास सावंत हा टास्क खूप चांगला खेळले त्यावरून त्यांचे कौतुकही करण्यात आले. खुडूक कोंबडी पिसाळली विक्या हा किरणचा डायलॉग मात्र अनेकांनी उचलून धरला. या राड्यामुळे अनेक …
Read More »खुडूक कोंबडी पिसाळली विक्या.. किरण मानेच्या खेळीवर प्रेक्षक खुश
मराठी बिग बॉसचा शो कालच्या टास्कमुळे आधीकच रंगलेला पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये भांडणं वादावादमुळे हा शो पहायला नकोसा वाटत होता. काल बिग बॉसने दोन गटांना खुल्ला करायचा राडा हा टास्क दिला होता. किरण माने, विकास, प्रसाद जवादे यांनी हा टास्क खेळण्याचा निर्णय घेतला. हा टास्क इतका टफ …
Read More »खडतर प्रवासातून योगेश बनवतोय स्वतःची ओळख.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर योगेश भावुक
बिग बॉसच्या घरातून योगेश जाधवने एक्झिट घेतली. त्याच्या जाण्याने यशश्री, तेजश्री आणि अमृता धोंगडे भावुक होऊन रडू लागल्या. एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून योगेश सर्व खेळ त्याच्या ताकदीने खेळत होता. मात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव त्याला घेता न आल्याने त्याला या घरातून काही दिवसातच बाहेर पडावे लागले. योगेश जाधव हा मूळचा सोलापूर …
Read More »बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री.. ही सदस्य आहे तरी कोण
मराठी बिग बॉसचा चौथा सिजन किरण माने, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर या चार सदस्यांमुळे चांगलाच गाजत आहे. किरण माने विकासचा वापर करून घेतोय असे चित्र या घरात अनेकदा पाहायला मिळाले. विकासला भडकावून तो एकमेकांमध्ये भांडणं लावतोय असे त्याच्याबाबत बोलण्यात येऊ लागले. काल बिग बॉसच्या चावडीवर देखील महेश …
Read More »अक्षय केळकरच्या गळ्यात कॅप्टनपदाची माळ.. धुवून टाक टास्कमध्ये मारली बाजी
बिग बॉस मराठी सीझन चारच्या चौथ्या आठवड्याचा कॅप्टन अक्षय केळकर ठरला. धुवून टाक या टास्कमध्ये त्याने विकासवर बाजी मारली. यापूर्वीही अक्षयला कॅप्टनपद मिळालं आहे. अक्षय विरूध्द विकास अशी जोरदार स्पर्धा रंगली होती. बिग बॉस शोच्या २६ व्या दिवशी अक्षयला दुसऱ्यांदा कॅप्टनपद मिळालं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांमध्ये होणारी भांडणं, …
Read More »आज बोललीस, परत बोललीस तर खूप महागात पडेल.. अपूर्वाने दिली तंबी, काय घडलं नेमकं?
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा असा एकही एपिसोड संपला नाही की ज्यात भांडण होत नाही. पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरातील अपूर्वा नेमळेकरने भांडणाचा श्रीगणेशा केला. प्रसाद जवादे आणि अपूर्वाची चांगलीच जुंपली होती. अर्थात घरात होणाऱ्या भांडणांचा हिशोब चावडीवर महेश मांजरेकर करतातच, पण चर्चा होते ती कोण कोणाशी भांडलं. आता आजच्या …
Read More »