मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेला सदस्य म्हणजे किरण माने. किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात जाताच अपूर्वा नेमळेकर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. अनेकदा भांडणांमध्ये न पडता बाजूला राहून किरण माने यांनी अपूर्वावर निशाणा साधला होता. विकासला खुडूक कोंबडी पासून सावध राहण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी …
Read More »बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता ठरला अक्षय केळकर.. मिळाली एवढी मोठी रक्कम
मराठी बिग बॉसचा चौथा सिजन आज अखेरीस प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी ८ जानेवारी रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले जोरदार चर्चेत राहिला. १०० दिवस बिग बॉसच्या घरात राहून सिजनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ही प्रतिक्षा आज संपलेली पाहायला मिळत आहे. अपूर्वा नेमळेकर ही …
Read More »जाता जाता बिग बॉसच्या घरात फुलली नवीन प्रेमकहाणी.. दोघांच्याही डोळ्यात दाटले अश्रू
मराठी बिग बॉसच्या प्रत्येक सिजनमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसले आहेत. बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये देखील असे प्रसंग थोड्या फार प्रमाणात प्रेक्षकांना जाणवले. सुरुवातीलाच त्रिशूल मराठे आणि तेजस्विनी लोणारी यांच्यात छान बॉंडिंग जुळले. दोघेही नाशिकचे असल्याने त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले. मात्र त्यानंतर त्यांच्यात प्रेम जुळेल अशी आशा वाटत असतानाच त्यांच्यातील …
Read More »तेजस्विनी लोणारी बिग बॉसच्या घरात झाली दाखल..
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची स्पर्धक तेजस्विनी लोणारी आता बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी हाताला झालेल्या दुखापतीमुळे घराबाहेर पडली होती. मात्र ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिला पुन्हा घरात घ्यावे अशी मागणी चाहत्यांकडून करण्यात आली होती. तेजस्विनीच्या हाताची पट्टी देखील आता निघाली असल्याने ती …
Read More »अखेर तेजस्विनी लोणारीने सोडलं मौन.. बिग बॉसच्या फिनालेबद्दल केला मोठा खुलासा
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनला प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नाही असे बोलले जात होते. कलर्स मराठी वाहिनीचा टीआरपी मात्र या शोने वाढवलेला पाहायला मिळतो आहे. टीआरपीचा अहवाल नुकताच समोर आला असून बिग बॉसचा पाहणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. परिणामी झी मराठी वाहिनीचा टीआरपी देखील घटला आहे. येत्या काही दिवसातच …
Read More »अपूर्वा नेमळेकर भावुक.. आयुष्यात मी खूप काही गमावलंय पण एक सांगू राखी
मराठी बिग बॉसच्या घरातून काल विकास सावंतची एक्झिट झाली. यावेळी विकासला निरोप देताना अपूर्वा नेमळेकर खूप भावुक झालेली पाहायला मिळाली. विकास सोबतची मैत्री आणि त्याच्यासोबत केलेली मस्ती कधीही विसरू शकणार नाही असे मत तिने व्यक्त केले. काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी विकासची बाजू घेतली होती. विकास माझ्या विरुद्ध …
Read More »गैरसमज झाल्यामुळे तेजस्विनी लोणारीने दिले स्पष्टीकरण..
मराठी बिग बॉसच्या घरात आता मोजकेच स्पर्धक उरले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एकट्या राखी सावंतने ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलली आहे असेच चित्र सध्यातरी दिसत आहे. बिग बॉसच्या घरात आवाज चढवणारी अपूर्वा देखील आता बरीचशी शांत झालेली आहे. खरं तर तेजस्विनी लोणारीच्या जाण्यानेच बिग बॉसच्या घरात चार चॅलेंजर्स बोलावण्यात …
Read More »किरण माने यांनी प्रसादची केली पोलखोल…
मराठी बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात राखी सावंतने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. आपल्याला नापास केले म्हणून राखी अमृता देशमुखवर चिडलेली पाहायला मिळाली. तर विकेंडमध्ये बिग बॉसच्या घरातून स्नेहलता वसईकरला एक्झिट घ्यावी लागली. आपण नॉमीनेट केल्यामुळेच आपले सगळे मित्र असे बाहेर जातायेत हे पाहून अक्षय केळकरला मात्र रडू कोसळले होते. तर …
Read More »माझं पहिलं वाहन घेत आहे म्हणत मिराने खरेदी केली एवढ्या लाखांची गाडी
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमधली सदस्य मीरा जगन्नाथ हिने आपल्या स्वकमाईतून पहिली वहिली चारचाकी गाडी खरेदी केली आहे. बुधवारी दत्त जयंतीच्या निमित्ताने मिराने ही कार खरेदी करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ह्युंदाई कंपनीची गाडी घेतली, जिची मार्केट प्राईस ७ ते ९ लाख आहे. मिराने स्वतःच्या बळावर या इंडस्ट्रीत ओळख …
Read More »तेजस्विनी लोणारीने बिग बॉसच्या घरात येण्याचे दिले संकेत.. आता अभिनयासोबतच निवडणार आणखी एक क्षेत्र
मराठी बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांची शाळा भरलेली आहे, त्यामुळे ह्या आठवड्यात सर्व सदस्य बालपणात दंग होऊन मजामस्ती अनुभवत आहेत. विशाल निकमने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही त्याचं मन अजूनही ह्या घरातच आहे असं म्हटलं आहे. त्यावरून त्याच्या फॅनने त्याची सौंदर्या ही दुसरी तिसरी कोणी नसून अमृता धोंगडेच आहे असे …
Read More »