मराठी बिग बॉसच्या घरात दोन दिवस चाललेला खुल्ला करायचा राडा हा टास्क जोरदार गाजला. या टास्कमुळे बिग बॉसच्या शोला मोठा टीआरपी मिळाला. किरण माने, विकास सावंत हा टास्क खूप चांगला खेळले त्यावरून त्यांचे कौतुकही करण्यात आले. खुडूक कोंबडी पिसाळली विक्या हा किरणचा डायलॉग मात्र अनेकांनी उचलून धरला. या राड्यामुळे अनेक …
Read More »खुडूक कोंबडी पिसाळली विक्या.. किरण मानेच्या खेळीवर प्रेक्षक खुश
मराठी बिग बॉसचा शो कालच्या टास्कमुळे आधीकच रंगलेला पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये भांडणं वादावादमुळे हा शो पहायला नकोसा वाटत होता. काल बिग बॉसने दोन गटांना खुल्ला करायचा राडा हा टास्क दिला होता. किरण माने, विकास, प्रसाद जवादे यांनी हा टास्क खेळण्याचा निर्णय घेतला. हा टास्क इतका टफ …
Read More »आज बोललीस, परत बोललीस तर खूप महागात पडेल.. अपूर्वाने दिली तंबी, काय घडलं नेमकं?
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा असा एकही एपिसोड संपला नाही की ज्यात भांडण होत नाही. पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरातील अपूर्वा नेमळेकरने भांडणाचा श्रीगणेशा केला. प्रसाद जवादे आणि अपूर्वाची चांगलीच जुंपली होती. अर्थात घरात होणाऱ्या भांडणांचा हिशोब चावडीवर महेश मांजरेकर करतातच, पण चर्चा होते ती कोण कोणाशी भांडलं. आता आजच्या …
Read More »मी इथे कोणाची मनं जपायला नाही आले.. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकरने घातला वाद
२ ऑक्टोबर रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. १६ सदस्य १०० दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात आता दाखल झाली आहेत. आज पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या आदेशानुसार सोळा सदस्यांमध्ये चार जणांचे चार गट तयार करण्यात आलेले आहेत. या चार गटातून निरुपयोगी सदस्य कोण? अशा एकाची …
Read More »लाखों दिलों की धडकन बिग बॉसच्या घरात.. या अभिनेत्रीची ग्रँड एन्ट्री
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची सर्वत्र चर्चा रंगली आहे. उद्या रविवारी या शोचा ग्रँड प्रीमिअर असल्याने घरात एन्ट्री घेतलेल्या सदस्यांची झलक प्रोमोमधून दाखवण्यात येत आहे. यावेळी एका प्रोमोमध्ये कपलने एकत्रित केलेला डान्स पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठी बिग बॉसच्या प्रिमिअरचा सोहळा संध्याकाळी ७ वाजताच प्रसारित होत असल्याने हा शो लहान …
Read More »तू सिंगल आहेस की तुझं लग्न झालंय?.. चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर अपूर्वाने दिले खास संकेत
शेवंताच्या भूमिकेमुळे अमाप लोकप्रियता मिळवलेली अपूर्वा नेमळेकर नुकतीच तिच्या आई सोबत दुबई वारी करताना दिसली. आभास हा या मालिकेतून अपूर्वाने मध्यवर्ती भूमिका साकारत छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आराधना, तू जीवाला गुंतवावे, तू माझा सांगाती मालिकेत ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अपूर्वाला शेवंताची भूमिका साकारण्याची …
Read More »रात्रीस खेळ चाले नंतर अपूर्वा नेमळेकर साकारणार दमदार व्यक्तिरेखा
रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंताची भूमिका गाजवली होती. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने आपले वजन वाढवले होते. मात्र वाढलेल्या वजनावरून अपूर्वाची खिल्ली उडवली जात होती. रात्रीस खेळ चालेच्या दुसऱ्या पर्वाच्या यशानंतर रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र या तिसऱ्या पर्वात अपूर्वाला तिच्या भूमिकेला …
Read More »रात्रीस खेळ चाले ही मालिका सोडण्याचे अभिनेत्रीने दिले हे धक्कादायक कारण..
रात्रीस खेळ चाले ही मालिका अभिनेत्री अपूर्व नेमळेकर हिने सोडली असून त्यामागचे कारण खूपच धक्कादायक आहे. शेवंताच्या भूमिके मधील नाविन्य, त्या व्यक्तिरेखेतील विविध पैलू निरनिराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये शेवंता ही अजरामर झाली.खूपच स्पष्ट शब्दात तिने याचे स्पष्टीकरण दिले असून, झालेला सर्व प्रकार खूपच खेदजनक आहे. अपूर्वा म्हणते, शेवंता! बस नाम ही काफी है, पर कभी …
Read More »‘चवळीची शेंग’ ही नटीची व्याख्या बदलणारी अभिनेत्री…
झी मराठी वरील रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिन्ही पर्वात शेवंताचे पात्र कायम राहिले. याच भूमिकेने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला अमाप प्रसिद्धी आणि यश मिळवून दिले. खरं तर पहिल्या पर्वात शेवंता होती मात्र ती कशी होती याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती तर मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शेवंता आणि अण्णा नाईक यांचीच चर्चा सगळीकडे …
Read More »