बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने मुंबईत आलिशान बंगला घेतला त्यावेळी तो चांगलाच चर्चेत आला होता. १९९९ साली सरफरोश चित्रपटातून नवाजुद्दीनने बॉलिवूड सृष्टीत पाऊल टाकले होते. पीपली लाइव, गैंग्स ऑफ वासेपुर, लंच बॉक्स, किक, बजरंगी भाईजान, मंटो आणि ठाकरे अशा चित्रपटातून नवाजुद्दीनला अमाप यश मिळाले. आता मी छोट्या छोट्या भूमिका करणार …
Read More »राखी सावंतचा ईशारा.. मीडियाला सुनावले खडेबोल
काही दिवसांपूर्वी राखीची आई जया सावंत यांचे कॅन्सरच्या आजाराने दुःखद निधन झाले होते. यावेळी राखी खूपच खचलेली पाहायला मिळाली. देव माझ्यासोबत असा का वागतो? असे म्हणत ती देवाला दूषणे लावत होती. आईच्या निधनानंतर तिच्या मृतदेहाजवळ जाऊन राखी तिच्याशी बोलताना दिसली. आता तुला काही त्रास नाही ना असे म्हणत तिने आईला …
Read More »छोट्या नेत्राच्या भूमिकेत दिसणार ही बालकलाकार.. आई देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री
झी मराठी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तितिक्षा तावडे या मालिकेत नेत्राची भूमिका साकारत आहे. पुढे काय घडणार हे नेत्राला अगोदरच समजते, त्यामुळे आगळे वेगळे कथानक असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी आपलेसे केलेले आहे. मालिकेत ऐश्वर्या नारकर यांनी विरोधी भूमिका साकारली, त्यामुळे प्रेक्षकांचा त्यांच्यावर …
Read More »आई घरी नसताना लग्नाअगोदर निवेदिताने अशोक सराफ यांच्यासाठी बनवले होते पोहे.. वाचा भन्नाट किस्सा
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे मराठी सृष्टीतील प्रेक्षकांचं लाडकं जोडपं. या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनी प्रेमविवाह केला होता. खरं तर निवेदिताचे वडील गजन जोशी उत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेते होते. मात्र वयाच्या अवघ्या चाळिशीतीच त्यांचे निधन झाले, त्यामुळे घरची जबाबदारी त्यांची पत्नी विमल जोशी यांनी …
Read More »आठवणीतले कलाकार.. दादा कोंडके यांच्या बहुतेक चित्रपटात साकारली होती भूमिका
मराठी सृष्टीला आजवर अनेक दर्जेदार कलाकार लाभले. मुख्य भूमिके ईतकेच सहाय्यक भूमिकांमुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. यातीलच एक म्हणजे अभिनेते, लेखक आणि शिक्षक अशा विविधांगी भूमिका निभावणारे अभिनेते दीनानाथ टाकळकर होय. दीनानाथ टाकळकर यांनी रंगभूमीपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे चित्रपटातून त्यांनी कधी काका, कधी शिक्षक तर कधी विनोदी तसेच …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील यशच्या बाबांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री
आई कुठे काय करते या मालिकेत आपल्या आईच्या कायम पाठीशी उभा असलेला यश प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही भूमिका अभिषेक देशमुख याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवलेली आहे. यश आणि गौरीचे लग्न व्हावे अशी ईच्छा मालिकेच्या प्रेक्षकांची आहे. मात्र आता गौरी परदेशातून पुन्हा यशला भेटायला येणार का, असा प्रश्न …
Read More »हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांची राजकारणाकडे वाटचाल.. प्रवेश करण्याचे सांगितले कारण
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम पार पडला. प्रभाकर मोरे यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे कारण सांगितले आहे. मी मूळचा कोकणातला, चिपळूणचा. कोकणाला सांस्कृतिक कलेचा वारसा लाभला आहे. या गावातून मी प्रवास करत आज मुंबईत स्थिरस्थावर झालो आहे. गावी …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची लगीनघाई.. २ फेब्रुवारी रोजी होणार थाटात लग्न
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली वनिता खरात येत्या २ फेब्रुवारी २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या महिनाभरापासून वनीताची लगीनघाई सुरू झालेली होती. वनिता खरात आणि सुमित लोंढे यांनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे हे दोघे लवकरच लग्न करणार असे बोलले जात होते. त्यानंतर दोघांनी लीपलॉक केलेले प्रिवेडिंगचे फोटो …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेत ट्विस्ट.. कार्तिक दीपाच्या प्रेमात पुन्हा विघ्न
रंग माझा वेगळा या मालिकेत काही दिवसांपूर्वीच कार्तिक आणि दीपाच्या लग्नाचा बार उडाला होता. त्यामुळे आता ही मालिका सकारात्मक दाखवली जाणार असे चित्र दिसू लागले होते. दरम्यान श्वेताने केलेल्या कृत्याचा पडदा दिपाने उघड केलेला असतो. आपल्या कौटुंबिक कलहात श्वेताचा हात होता हे दिपाला उलगडते आणि याचा जाब विचारते. श्वेतामुळे कार्तिक …
Read More »प्रत्येक भेटवस्तू देताना रमेश देव सीमा देव यांना एक वाक्य नेहमी म्हणायचे.. त्या एका वाक्यामुळे सीमा देव यांना
मराठी चित्रपट सृष्टीतील देखणे आणि चिरतरुण अभिनेते म्हणून रमेश देव यांनी ओळख जपली होती. आज रमेश देव यांचा जन्मदिवस आहे. रमेश देव आणि सीमा देव यांचा प्रेमविवाह झाला होता. कोल्हापूर येथील सर्वात मोठे लग्न म्हणून त्यांच्या लग्नाची चर्चा झाली होती. चित्रपटातून एकत्रित काम करत असतानाच रमेश देव पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ …
Read More »