ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. तळेगाव दाभाडे येथील भाड्याच्या घरात ते राहत होते. पण घरातून वास आल्याने पोलिसांना बोलावण्यात आले त्यावेळी घराचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्यांच्या निधनाची बातमी उघड झाली होती. रविंद्र महाजनी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले असे शवविच्छेदन अहवालात सांगण्यात …
Read More »वेतोबाच्या भूमिकेत झळकतोय हा अभिनेता.. हॉलिवूड, बॉलिवूड चित्रपटात साकारल्या दमदार भूमिका
अध्यात्मिक, धार्मिक मालिकांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून सन मराठी वाहिनीने ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. सोमवारी १७ जुलै रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. कोकणवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वेतोबा या देवतेवर ही मालिका आधारीत आहे. वेतोबा म्हणजेच भूतनाथ पण लोकांच्या हाकेला तो धावून …
Read More »गश्मीर महाजनीच्या मुलाचं नाव आहे खूपच खास.. दोन अक्षरी नावाने वेधलं लक्ष
रविंद्र महाजनी यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा गश्मीरने सुद्धा अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. गश्मीरने घेतलेल्या मेहनतीचे यश त्याला मिळत गेले. अगदी मराठी चित्रपट सृष्टीचा नायक ते हिंदी चित्रपट मालिकेचा नायक अशी त्याने मजल मारलेली पाहायला मिळाली. मी स्मार्ट आहे पण वडीलांसारखा देखणा नाही असे तो एका मुलाखतीत म्हणाला होता. …
Read More »ठरलं तर मग मालिकेतील सुमन काकी आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
काल सोमवारी ठरलं तर मग या मालिकेचा २०० वा भाग प्रसारित करण्यात आला. यानिमित्ताने मालिकेची सर्व टीम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली होती. यावेळी मालिकेचे निर्माते सुचित्रा, आदेश बांदेकर आणि त्यांचा मुलगा सोहम बांदेकर हे देखील उपस्थित होते. ठरलं तर मग ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत सायलीने …
Read More »तो किस्सा आठवला की आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं.. सुमितने सांगितला अविस्मरणीय अनुभव
कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेमुळे बाळूमामांच्या भूमिकेतील सुमित पुसावळेने प्रेक्षकांच्या मनात श्रद्धेने आदराचे स्थान निर्माण केले आहे. सुमित कुठेही गेला की त्याला बाळूमामा म्हणून आदराने वागवतात. लहानथोर मंडळी आपोआप त्याच्या पाया पडायला येतात. असाच एक किस्सा सांगताना सुमित खरोखरच खूप …
Read More »हेच रोहिणी यांच्या नवऱ्याची भूमिका साकारणार.. कधीही अभिनय न केलेल्या सतिशजींची अशी झाली निवड
बाईपण भारी देवा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन दोन आठवडे होत आहेत मात्र तरीही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. गुजराथमधील अनेक मराठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची इच्छा होती त्यासाठी तीस चाळीस किलोमीटर अंतर पार करून ही मंडळी थिएटरमध्ये आली होती. …
Read More »अबोली मालिकेतील चिमुरडा आहे प्रसिद्ध कलाकाराचा मुलगा
स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत काही दिवसांपूर्वीच अबोली आणि अंकुशच्या लव्ह स्टोरीमध्ये पल्लवीची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. अंकुश त्याची स्मृती गमावतो यात मालिकेने एक वर्षांचा लीप घेतलेला असतो. अंकुशची स्मृती परत येण्यासाठी अबोली प्रयत्न करत आहे. या मालिकेत सचित राजे आणि पल्लवीच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या चिमुरड्याबद्दल काही खास गोष्टी जाणून …
Read More »महेश कोठारे यांना मातृशोक.. मातोश्री सरोज देखील होत्या अभिनेत्री
महेश कोठारे यांची आई “जेनमा उर्फ सरोज अंबर कोठारे” यांचे १५ जुलै २०२३ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. जेनमा कोठारे या ९३ वर्षांच्या होत्या. महेश कोठारे यांना मातृशोक झाल्याने त्यांचे कुटुंबीय सध्या दुखाच्या छायेखाली वावरत आहे. ह्याच वर्षी म्हणजे २१ जानेवारी रोजी महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे निधन …
Read More »लाजिरवाणी गोष्ट.. रविंद्र महाजनी यांना अखेरचा निरोप देताना केवळ हाच कलाकार उपस्थित
काल शुक्रवारी १४ जुलै रोजी रविंद्र महाजनी यांचा मृतदेह एका बंद खोलीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. शेजारी राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वीच रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या मृत्यूची बातमी मुलगा गश्मीरला …
Read More »ज्येष्ठ आभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू.. कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या मृत्यूच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. काल १४ जुलै रोजी तळेगाव दाभाडे येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविंद्र महाजनी हे ७७ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये …
Read More »