Breaking News

आभास चित्रपटातील या अभिनेत्रीला ओळखलं का.. गाजवतीये हिंदी सृष्टी

anita kulkarni

२००१ साली श्वेता शिंदे आणि प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला आभास हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुभाष फडके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात अनिता कुलकर्णी, प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, अंजली आमडेकर, वृषाली मते यांनीही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील क्षमाची भूमिका अनिता कुलकर्णी …

Read More »

अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन.. अंत्यसंस्कारावेळी अंकिताला अश्रू अनावर

ankita lokhande father

हिंदी चित्रपट मालिका अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडील शशिकांत लोखंडे यांचे दुःखद निधन झाले आहे. काल शनिवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकांत लोखंडे हे ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण माध्यमांमधून असा दावा कर​ण्यात आला आहे की त्यांची …

Read More »

लक्ष्या आमच्या मैत्रीवर जळायचा.. सचिन पिळगावकरांनी सांगितला अशोक सराफ सोबतच्या मैत्रीचा किस्सा

sachin pilgaonkar ashok saraf

सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी मराठी सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. सचिन पिळगांवकर हे लहान असल्यापासूनच चित्रपटातून काम करत होते. पुढे हिंदी चित्रपटातून नायकाची भूमिका साकारल्यानंतर ते मराठी सृष्टीकडे वळले. अष्टविनायक या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका बजावली. अभिनय क्षेत्राच्या जोडीलाच ते दिग्दर्शकाचीही भूमिका …

Read More »

अक्षय कुमारच्या OMG २ ला प्रेक्षकांची पसंती.. शालेय मुलांनी जरूर पाहावा असा चित्रपट

omg 2 akshay kumar

११ ऑगस्ट रोजी बॉलिवूडचे दोन बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाले. गदर आणि ओएमजीच्या अभूतपूर्व यशानंतर या दोन्ही चित्रपटांचे सिक्वल एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान गदर २ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच बाजूला अक्षय कुमारच्या OMG २ लाही प्रेक्षकांची …

Read More »

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराच्या जीवाला धोका.. नितीन देसाई यांच्या घटनेमुळे व्यक्त केली भीती

nitin desai swapnil raste

नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीने मराठी हिंदी सृष्टीत एकच खळबळ उडाली. नितीन देसाई यांना कर्ज घेतल्यामुळे कंपनीकडून नाहक त्रास सहन करावा लागला. परिणामी त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. अशाच काहीशा धक्कादायक अनुभवातून मराठी सृष्टीतील एक कलाकार जात आहे. नितीन देसाई यांच्या घटनेनंतर आपल्या बाबतीत हे घडतंय त्याचा खुलासा करायला …

Read More »

या कारणामुळे मला खूप कमी चित्रपट मिळतात.. पूजा सावंतने व्यक्त केली खंत

pooja sawant

सहाय्यक भूमिका ते प्रमुख अभिनेत्री असा पूजा सावंतचा अभिनय क्षेत्रातला प्रवास फारच उल्लेखनीय कामगिरी करणारा ठरला आहे. महाराष्ट्राची श्रावण क्वीन ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून सहाय्यक भूमिका साकारली होती. पोश्टर बॉईज, गोंदण, दगडी चाळ, लपाछपी, विजेता, बोनस चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणाऱ्या पूजाला जंगली चित्रपटातून थेट बॉलिवूड …

Read More »

रोहित राऊतची अभिनय क्षेत्रात एन्ट्री.. या मालिकेतून साकारणार महत्वाची भूमिका

rohit raut

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वातून प्रसिद्धीस आलेला गायक रोहित राऊत आता मालिकेतून अभिनय क्षेत्रातही एन्ट्री करत आहे. आजवर रोहित राऊत हा गायक आणि कम्पोजर म्हणून या इंडस्ट्रीत नाव लौकिक करताना दिसला आहे. मात्र प्रथमच तो आता अभिनय क्षेत्रात उतरून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. झी मराठीवरील ३६ गुणी जोडी ही मालिका …

Read More »

आगरी कोळी माणूस प्रत्येकवेळी अडाणी, बेवडा दाखवणे बंद करा.. आगरी कोळी बांधवांचा कलासृष्टीला थेट इशारा

sarvesh tare

चित्रपट मालिकांमधून आक्षेपार्ह विधानं केली जातात. ज्यातून लोकांच्या भावना दुखावल्या जात असतील तर लगेचच त्याला विरोध केला जातो. चला हवा येऊ द्या किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोला कायमच बंधनं लादलेली पाहायला मिळतात. विनोद निर्मिती करताना चुकून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या तर कलाकारांना वेळीच समज देण्यात येते. प्रसिद्ध कलाकार भाऊ कदम असो किंवा समीर …

Read More »

सहकलाकारांकडून त्रास झाल्याने मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.. सई रानडेचा धक्कादायक खुलासा

saii ranade

अभिनेत्री भार्गवी चिरमुले सध्या अभिनय क्षेत्रासोबतच युट्युबच्या माध्यमातून मुलाखत घेण्याचे काम करते आहे. नुकतीच तिने शरद पोंक्षे यांची मुलाखत घेतली होती. तर मैत्री दिनानिमित्त माहोल मुलींसोबत युट्युबवर एक दिलखुलास मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत सई रानडे हिने एक धक्कादायक खुलासा केलेला पाहायला मिळाला. सई रानडे, समिधा गुरू, मृणाल देशपांडे आणि …

Read More »

मराठी भाषेतील सर्वात वेगवान ट्रेलर.. अवघ्या १६ तासांत मिळाले लाखोंचे व्ह्यूव्ज

subhedar the film

दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित सुभेदार या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त कलाकार मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च झाले तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. …

Read More »