Breaking News
Home / मालिका (page 4)

मालिका

बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनेत्याचे मालिका सृष्टीत पुनरागमन.. वडीलही होते प्रसिद्ध अभिनेते

ranjeet jog

स्टार प्रवाह वाहिनीवर मन धागा धागा जोडते नवा ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. आनंदीच्या संघर्षाची कहाणी या मालिकेत दाखवण्यात आली आहे. दिव्या पुगावकर आणि अभिषेक रहाळकर या मालिकेतून आनंदी आणि सार्थकची भूमिका निभावत आहेत. तर हुशार पण नैराश्यात असलेल्या आदर्शच्या भूमिकेत अभिनेता रणजित जोग झळकत आहे. या मालिकेमुळे …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीचे हिंदी सृष्टीत पदार्पण..

myra vaikul new serial

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतली परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ आता लवकरच हिंदी मालिकेतून झळकताना दिसणार आहे. मायराने तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आता ती पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स हिंदी वाहिनीवर ‘नीरजा’ एक नई पहचान या नावाची नवीन मालिका सुरू होत आहे. …

Read More »

सीन करताना आम्ही एकमेकांकडे कधीच बघत नाही.. सेटवरचे अर्जुन सायलीचे धमाल किस्से

aamit bhanushali jui gadkari

स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या मालिकेला सुरू होऊन अवघे दोन महिने होत आहेत. मात्र या दोन महिन्यात सलग नऊ आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका ठरली आहे. अर्थात मालिकेचे कथानक आणि त्यातील सहसुंदर …

Read More »

स्टार प्रवाहवरील नवीन मालिकेत झळकणार ही फ्रेश जोडी.. ठरलं तर मग मालिकेसमोर येणार नवे आव्हान..

divya pugaonkar abhishek rahalkar

स्टार प्रवाहवरील बहुतेक मालिकांनी टीआरपीचा आलेख चढताच ठेवलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या भेटीला ही वाहिनी नवनवीन मालिका आणू पाहत आहे. लवकरच सुरू होत असलेल्या नव्या मालिकेमुळे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या मालिकेत आता काही दिवसांपासून सकारात्मक बदल होताना दिसू लागले आहेत. येत्या …

Read More »

तू चाल पुढं मालिकेत मयुरी आणि प्रतिकची फुलू लागली लव्ह स्टोरी.. या अभिनेत्याने साकारली भूमिका

pratik mayuri tu chal pudha

तू चाल पुढं मालिकेत अश्विनीला त्रास देणारी शिल्पी आता एक वेगळा पर्याय निवडत आहे. अश्विनीने मिसेस इंडिया स्पर्धेत सहभागी घेतल्यानंतर तिची लोकप्रियता वाढली आहे. हे पाहून अश्विनीला आणखी कसा त्रास देता येईल याचा ती विचार करते. तेव्हा स्वतःच्याच मुलाचे हाल केल्यावर अश्विनीला देखील त्याचा त्रास होईल म्हणून शिल्पी संजूला शाळेतून …

Read More »

रंग माझा वेगळा मालिकेत मोठा ट्विस्ट.. आर्यनच्या एंट्रीचं गुपित होणार उघड

meghan jadhav anushka pimputkar

​स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा या मालिकेने तीन वर्षांहून अधिक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकताच या मालिकेचा १००० वा भाग शूट करण्यात आले. यावेळी कलाकारांनी हा आनंदाचा क्षण सेटवर एकत्र साजरा केलेला पाहायला मिळाला. दीपा आणि कार्तिकच्या लव्ह स्टोरीपासून झालेली मालिकेची सुरुवात आता एका वेगळ्या वळणावर येउन पोहोचली …

Read More »

संत गजानन शेगावीचे मालिकेने घेतला लीप.. आता या भूमिकेत दिसणार प्रसिद्ध अभिनेते

amit phatak sant gajanan maharaj shegaviche

टीआरपीच्या स्पर्धेत येण्यासाठी बहुतेक सर्वच वाहिन्या आपल्या बाजूने नाविन्यपूर्ण कथानकाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतात. अशातच सन मराठी ही वाहिनी गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सक्षम झालेली पाहायला मिळते. या वाहिनीवर विविध धाटणीच्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मालिकांतील कलाकारांनी केलेले उत्कृष्ट सादरीकरण हि जमेची बाजू म्हणावी लागेल. …

Read More »

बॉलिवूड सृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीची झी मराठी मालिकेत एन्ट्री..

isha koppikar narang

झी मराठी वाहिनीवर तू चाल पुढं या मालिकेत अश्विनीचा म्हणजेच एका गृहिणीचा रोजचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. एक सामान्य गृहिणी ते मिसेस इंडियाची सौदर्य स्पर्धा असा तिचा हा प्रवास मोठ्या अडचणींचा सामना करणारा ठरला आहे. आपल्या वयात आलेल्या मुलीची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी आणि त्यात नवऱ्याचा विरोध पत्करून देखील ती आपले …

Read More »

​रंग माझा वेगळा मालिकेत हँडसम आर्यनची एन्ट्री.. या प्रसिद्ध अभिनेत्याचा आहे भाऊ

tanishka vise meghan anuksha pimputkar

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने जवळपास तीन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याने गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका टॉप २ च्या यादीत स्थान टिकवून आहे. मालिकेने तब्बल १४ वर्षांचा लीप घेतलेला असल्याने मालिकेत अनेक बदल घडून आलेले दिसतात. दिपाने कार्तिकच्या विरोधात कोर्टात आवाज …

Read More »

माझ्या नवऱ्याची बायको लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला..

abhijeet khandkekar rasika anita date

झी मराठी वाहिनीवरील सर्वात गाजलेली मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका. २२ ऑगस्ट २०१६ ते  ७ मार्च २०२१ या कालावधीत मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. गॅरी म्हणजेच गुरुनाथ, राधिका आणि शनया या तीन पात्राभोवती गुरफटलेल्या मालिकेचे असंख्य चाहते होते. त्यामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती. मालिकेमुळे झी वाहिनीचा …

Read More »