बिग बॉसचा शो नेहमी वादग्रस्त ठरत असला तरी देखील ह्या शोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. कलर्स मराठीवर लवकरच बिग बॉसचा ४ था सिजन सुरू होत आहे. या शोचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा महेश मांजरेकरच निभावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिग बॉसच्या ४ थ्या सिजनच्या घराचा लूक काही दिवसांपूर्वीच मीडिया माध्यमातून व्हायरल …
Read More »निरोप घेतो आम्हा आज्ञा असावी.. देवमाणूस २ मालिकेतून अगोदरच एक्झिट झालेल्या अभिनेत्याची प्रतिक्रिया
झी मराठी वाहिनीवर उद्यापासून एक नवी मालिका दाखल होत आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. ही मालिका त्रीनेत्रम या बंगाली मालिकेचा रिमेक असणार आहे. अभिनेत्री तीतीक्षा तावडे या मालिकेत नेत्राचे प्रमुख पात्र साकारत आहे. नेत्रा जे बोलते ते घडत …
Read More »बाय बाय यश समीर.. अखेरच्या दिवसाचे शूटिंग आटोपून कलाकारांनी घेतला निरोप
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवत असतानाही, केवळ कथानक वाढू नये. आणि त्या कथेची मज्जा संपू नये या हेतूने मालिका संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मालिकेच्या चाहत्यांना अजूनही ही मालिका हवीहवीशी वाटत आहे. त्यांनी सोशल मीडियावर …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील हितेनची आईसाठी भावनिक पोस्ट..
झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेला नुकताच एक धक्कादायक ट्विस्ट मिळाला आहे. अनामिका आणि सौरभच्या लग्नाची तयारी सुरू झाली असतानाच, अनामीकाच्या पहिल्या नवऱ्याची या मालिकेत दमदार एन्ट्री होणार आहे. ही भूमिका अशोक समर्थ यांनी निभावली आहे. त्यामुळे अनामिका आणि सौरभच्या लग्नात विघ्न आलेले पाहायला मिळणार आहे. मालिकेत अशीच एक …
Read More »आता होऊ दे धिंगाणा शोमध्ये जयदीप आणि मल्हारचा रॅम्पवॉक.. हाय हिल्स सँडेलमुळे उडाला गोंधळ
टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने आजवर अनेक रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले. किचन कल्लाकार, बँड बाजा वरात सेलिब्रिटी पर्व, बस बाई बस या रिऍलिटी शोची जादू काही प्रमाणात प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसली. मालिका, चित्रपटां व्यतिरिक्त आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी या रिऍलिटी शोला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. …
Read More »झी मराठीची नवी मालिका.. हे कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत
झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वाहिनीने जुन्या मालिकांना निरोप देऊन नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. अप्पी आमची कलेक्टर, तू चाल पुढं, नवा गडी नवं राज्य, बस बाई बस अशा मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. त्यात लवकरच सातव्या मुलीची सातवी मुलगी …
Read More »अनामिका आणि सौरभच्या लग्नात येणार विघ्न.. या प्रसिद्ध अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री
झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी ही मालिका लवकरच एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत सौरभ पटवर्धन आणि अनामिका दीक्षित यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. मात्र या लगबगीत आता एक धक्कादायक ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. हा धक्कादायक ट्विस्ट म्हणजेच अनामीकाचा पहिला नवरा आकाश जोशी या मालिकेत दाखल …
Read More »श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण
चित्रपटापेक्षा मालिकेमुळे कलाकारांचे प्रेक्षकांशी नाते घट्ट बनत जाते. रोजच्या अर्ध्या तासाने प्रेक्षकांना मिळणारा विरंगुळा कलाकारांना त्यांच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि त्यामुळे या दोघांचे भावनिक नाते तयार होते. आभाळमाया या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला श्रेयस पुढे जाऊन चित्रपट सृष्टीत चांगलाच स्थिरावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला. झी मराठीवरील …
Read More »मी होणार सुपरस्टार चा विजेता ठरला हा स्पर्धक.. मिळाला एवढ्या लाखांचा धनादेश
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या रिऍलिटी शोचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. रविवारी २१ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ८ वाजता हा महाअंतिम सोहळा प्रसारित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेच या शोच्या महाअंतिम सोहळ्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. या रिऍलिटी शोमध्ये अंकुश चौधरी परिक्षकाच्या भूमिकेत दिसले …
Read More »झी मराठी वाहिनीवर नवी मालिका.. ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या सोडून बहुतेक सर्वच मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी झी मराठी वाहिनी वेगवेगळे प्रयोग घडवून आणताना दिसत आहे. बस बाई बस, डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स या रिऍलिटी शो सोबत तू चाल पुढं. अप्पी आमची कलेक्टर, नवा गडी …
Read More »