मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले येत्या ८ जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे. या शोचा विजेता कोण होणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागून राहिली आहे. मराठी बिग बॉसचा चौथा सिजन फ्लॉप ठरला असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले होते. मात्र या शोने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत मागच्या बिग बॉसच्या तुलनेत …
Read More »तेजस्विनी लोणारी बिग बॉसच्या घरात झाली दाखल..
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची स्पर्धक तेजस्विनी लोणारी आता बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी हाताला झालेल्या दुखापतीमुळे घराबाहेर पडली होती. मात्र ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिला पुन्हा घरात घ्यावे अशी मागणी चाहत्यांकडून करण्यात आली होती. तेजस्विनीच्या हाताची पट्टी देखील आता निघाली असल्याने ती …
Read More »झी मराठीवर दाखल होतीये नवी मालिका.. माझी तुझी रेशीमगाठ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत नेहाची स्मरणशक्ती पुन्हा परतली नसली तरी, तिच्या लग्नासाठी यशचे स्थळ सुचवण्यात आले आहे. अनुष्का यशसोबत लग्नाला होकार देते, मात्र तिला आपल्या पूर्वायुष्याबद्दल देखील लवकरच कळणार आहे. पुढच्या आठवड्यात मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले जाणार आहे. …
Read More »जयंती मेहतानी अनुष्काच्या लग्नासाठी सुचवले स्थळ.. मुलाचा फोटो पाहून अनुष्का गोंधळली
माझी तुझी रेशीमगाठ या मालीकेत अनुष्काला पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सिम्मी काकूंना देखील अनुष्का दिसल्याने नेहा परत आली असल्याचे तिला वाटत आहे. तर नेहाची बेस्ट फ्रेंड म्हणजेच शेफाली नेहाला गमावल्यामुळे खूपच दुःखी असते. अनुष्काला प्रत्यक्षात समोर पाहुन ती मात्र खुपच भावुक होते. नेहा परत आली असे तिला वाटत …
Read More »कलर्स मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप.. एक एक करत कलाकार घेत आहेत एक्झिट
कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. शो येत्या ८ जानेवारी रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस सोबतच कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर आले आहे. मालिकेत आता देवाच्या आईची एन्ट्री झाली, ही भूमिका अभिनेत्री …
Read More »सहकुटुंब सहपरिवार मालिकेत वैभवच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता..
स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहे. मालिकेत मोरे कुटुंबावर अनेक संकटं आली, मात्र प्रत्येक संकटांना या कुटुंबाने पळवून लावले. मालिकेत काहीतरी अघटित घडणार अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा ट्विस्ट नेमका काय असणार …
Read More »कावेरीच्या वडिलांची अट राज करणार का पूर्ण.. मालिकेतला ट्रॅक पाहून चित्रपटाची झाली आठवण
मालिका आणि चित्रपटाचे कथानक हे बहुतेकदा जवळजवळ असणारे वाटते. मालिकेवरून चित्रपट बनवणे आणि चित्रपटावरून मालिका तयार करणे या गोष्टी हिंदी सृष्टीला तरी काही नवीन नाहीत. असाच काहीसा ट्रॅक भाग्य दिले तू मला या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. राजवर्धन आणि कावेरीचे लग्न व्हावे अशी प्रेक्षकांची ईच्छा होती. भर मांडवात वैदेहीचा …
Read More »कलर्स मराठीवर नवीन मालिका.. ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत
कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसच्या शोला प्रेक्षकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तरीही या शोने राखीला आमंत्रित करून शोचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला. हा शो संपायला आता अवघे जाही आठवडेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लवकरच दोन नव्या मालिका या वाहिनीवर दाखल केल्या जात आहेत. येत्या ९ जानेवारी …
Read More »अपूर्वा नेमळेकर भावुक.. आयुष्यात मी खूप काही गमावलंय पण एक सांगू राखी
मराठी बिग बॉसच्या घरातून काल विकास सावंतची एक्झिट झाली. यावेळी विकासला निरोप देताना अपूर्वा नेमळेकर खूप भावुक झालेली पाहायला मिळाली. विकास सोबतची मैत्री आणि त्याच्यासोबत केलेली मस्ती कधीही विसरू शकणार नाही असे मत तिने व्यक्त केले. काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी विकासची बाजू घेतली होती. विकास माझ्या विरुद्ध …
Read More »स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट.. मालिकेत येणार धक्कादायक ट्विस्ट
स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत लवकरच एक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत नुकतेच मोरे कुटुंबात ओंकारसोबत लग्न करून पुजाचा गृहप्रवेश झाला आहे. मात्र अवनीचे पूजासोबत पटत नसल्याने अवनी तिच्यापासून थोडीशी लांब राहताना दिसते. मालिकेत नुकतेच सरूच्या बाळाचे बारसे झाले त्यावेळी अंजी आई कधी होणार यावर बायकांची कुजबुज सुरू …
Read More »