माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशला अविनाशचं सत्य लवकरच समजणार आहे. परीचे डॉक्युमेंटस घेण्यासाठी नेहा आपल्या चाळीतल्या घरी गेलेली असते तिथेच यश अविनाशला सोबत घेऊन आलेला असतो. बंडू काका काही बोलू नयेत म्हणून काकू त्यांना रमाची शपथ घालतात. मात्र नेहा कागदपत्र घेऊन येते त्यावेळी परीच्या जन्माचा दाखला खाली पडतो. त्यावर …
Read More »नवीन मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस.. वेगळा विषय आणल्याने प्रेक्षकांनी केलं कौतूक
स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठी अशा एकापेक्षा एक सरस ठरलेल्या वाहिनीच्या तुलनेत सोनी मराठी वाहिनीला प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद मिळत आला आहे. मात्र आपलं वेगळेपण जपण्यासाठी ही वाहिनी सतत नाविन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जीवाची होतीया काहिली या मालिकेला देखील कोल्हापुरी आणि दाक्षिणात्य बाज पाहायला मिळतो आहे. रेवथी …
Read More »तू चाल पुढं मालिकेतील या अभिनेत्याने साकारली आहे श्रेयस वाघमारेची भूमिका
आज पासून झी मराठी वाहिनीवर मन उडू उडू झालं या मालिकेच्या जागी तू चाल पुढं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्याच दिवशी मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. मालिकेत अश्विनी वाघमारे मयुरी आणि कुहू या तिच्या दोन मुली, नवरा श्रेयस वाघमारे, सासू सासरे, नणंद शिल्पी …
Read More »झी मराठीची नवी मालिका सुरू होण्याआधीच अन्नपूर्णा यांनी सोडली मालिका.. हे आहे कारण
झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा बोलबाला पाहायला मिळतो आहे. ‘तू चाल पुढं’ ही नवीन मालिका १५ ऑगस्ट २०२२ पासून म्हणजेच उद्यापासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित केली जात आहे. दीपा परब या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. अश्विनी वाघमारे या सर्वसामान्य गृहिणीची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. मात्र मालिका सुरू होण्याअगोदरच …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेत बालकलाकाराची एन्ट्री..
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत मोनिका स्वराजला घेऊन बाहेर गेलेली असते. इथे स्वराज हरवल्याचे ती मल्हारला सांगते. स्वराजला शोधण्यासाठी मल्हारची धावपळ सुरू होते. त्याला शोधून आणल्यामुळे मोनिकाचा पहिला डाव मात्र पुरता फसतो. हे पाहून मोनिका आता स्वराज विरोधात आणखी एक …
Read More »देवमाणूस २ मालिकेत ट्विस्ट.. डॉक्टरने नाम्याला संपवलं?
झी मराठीवरील देवमाणूस २ ही मालिका एका धक्कादायक ट्विस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. डॉक्टरच्या भरवश्यावर नाम्या गावकऱ्यांकडून पैसे गोळा करतो आणि त्याबदल्यात त्यांना दुप्पट मोबदला देण्याचे आश्वासन देतो. या हव्यासापोटी नाम्या स्वतःचा मॉल गमावून बसतो. नाम्याने स्वतःची पतपेढी सुरू केलेली असते. …
Read More »अमृता मामी म्हणाल्या, ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत.. काय आहे याचा अर्थ?
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चर्चा असते ती त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांची. बँक अधिकारी, गायिका असलेल्या अमृता फॅन फॉलोअर्स मध्ये मामी या नावानेही ओळखल्या जातात, त्या सोशल मिडियावरही खूप एक्टीव्ह असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांनी सुबोध भावेच्या महिला राखीव बसचं तिकिट काढलं. आता या बसमध्ये …
Read More »ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अप्पूच्या मित्राची एन्ट्री.. हा अभिनेता साकारणार भूमिका
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांकने अप्पूला घरी आणले, त्यामुळे कानिटकर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मात्र आता या मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे. शशांक केक कापत असतानाच अप्पूचा एक खास फ्रेंड तिथे हजेरी लावत आहे. या फ्रेंडला पाहून अप्पू मात्र त्याला मिठीच मारायला जाते. हे पाहून शशांकसह कानिटकर कुटुंब गोंधळात …
Read More »अप्पी आमची कलेक्टर मालिकेत अप्पीची भूमिका साकारणार ही अभिनेत्री
झी मराठी वाहिनीवर नव्या दमाच्या मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपासून नवीन रिऍलिटी शो आणि नवीन मालिकांची चलती झी मराठीवर पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीचा घटलेला टीआरपी पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी वाहिनीने हा प्रयत्न केला आहे. बस बाई बस आणि डान्स महाराष्ट्र डान्स हे रिऍलिटी शो झी मराठी वाहिनीने …
Read More »कोण होणार बिग बॉस मराठी ४ चा सूत्रसंचालक?
बिग बॉस मराठी सीझन ४ ची चर्चा सुरू झाली आहे. महेश मांजरेकर यांनी या शोचा सूत्रसंचालक होणार नाही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नवा होस्ट कोण याकडे लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या टीमने आता दोन सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. कोण आहेत हे कलाकार? बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरदार रंगू …
Read More »