स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’. नुकतेच टीआरपीमध्ये या मालिकेने क्रमांक एकचे स्थान पटकावले. अशात आता वेगवेगळ्या कट कारस्थानांनी या मालिकेला आता पर्यंत खूप वेगवेगळी वळणे मिळाली आहेत. तर आता पुन्हा एकदा या मालिकेत सर्वांना चकित करणारा आणखीन एक बदल लवकरच घडणार आहे. रंग माझा वेगळामध्ये …
Read More »योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत हा बालकलाकार साकारणार शंकर महाराजांची भूमिका..
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका दाखल होत आहे. या वाहिनीवरील तुझ्या रूपाचं चांदणं ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. तर राजा राणीची गं जोडी या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आल्याने संध्याकाळी ७ वाजता ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही नवी मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. येत्या ३० …
Read More »तेजश्री प्रधान दिसणार नव्या भूमिकेत..
टीव्ही मालिकांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी कथेत काही ना काही टवीस्ट आणावाच लागतो. मालिकेला रंजक वळण देण्यासाठी हिट फॉर्म्युला म्हणजे मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री. कथेतील उत्सुकता वाढवण्यासाठी गेल्या काही दिवसांत सध्या सुरू असलेल्या अनेक मालिकांमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री होताना दिसत आहे. असाच एक ट्रॅक जाऊ नको दूर बाबा या मालिकेत पहायला …
Read More »कुशलची नक्कल पाहून अंशुमनच्या ३ वर्षांच्या मुलीचा हजरजबाबीपणा.. सगळ्यांना करतोय लोटपोट
चला हवा येऊ द्या या शोने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून कुशल बद्रिके अनेक कलाकारांची नक्कल करताना पाहायला मिळाला आहे. सुनील शेट्टी, अनिल कपूर सारख्या कलाकारांची तो नेहमीच नक्कल करताना दिसतो. सोमवारच्या भागात चला हवा येऊ द्याच्या मंचावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या नव विवाहित दाम्पत्यांनी …
Read More »सानिकाच्या चुकीमुळे दिपूचा होणार गंभीर अपघात..
मन उडू उडू झालं या मालिकेत सानिका प्रेग्नंन्ट असल्याचे नाटक करत आहे. परंतु हे नाटक आता लवकरच तिच्या अंगलट आलेले पाहायला मिळणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट एका धक्कादायक वळणावर येऊन ठेपलेला पाहायला मिळतो आहे. कारण सानिका इंद्रा आणि दिपूच्या प्रेम प्रकरणामुळे अगोदरच संशयाच्या नजरेने तिच्याकडे पाहत असते. अशातच देशपांडे सरांच्या …
Read More »कार्तिकने फोटोत दाखवलेली दीपिकाची आई इनामदारांच्या घरी दाखल..
रंग माझा वेगळा या मालिकेने गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पुढे असलेली पाहायला मिळाली आहे. कार्तिक आणि दीपा एकत्र यावेत म्हणून दीपिका आणि कार्तिकीसोबत सौंदर्या देखील प्रयत्न करताना दिसत आहे. लवकरच त्यांनी दीपा आणि कार्तिकसाठी एक प्लॅन आखला आहे. कॅम्पमुळे तरी हे …
Read More »धक्कादायक! तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतून या अभिनेत्याचा काढता पाय
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मालिकेतील कलाकारांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. असाच एक धक्का मालिकेच्या चाहत्यांना अस्वस्थ करून टाकणारा आहे. मालिकेतील तारक …
Read More »प्रार्थना बेहरेला सुट्टी मिळाली खरी, पण नेहाला सुट्टी नाही..
टीव्ही मालिकांचे तंत्रच काही वेगळ असतं, इकडे अठरा अठरा तास काम केलं जातं. प्रेक्षकांसमोर येणाऱ्या वीस मिनिटाच्या एका एपिसोड साठी कलाकार खूप मेहनत घेत असतात. मग जेव्हा कलाकारांना मोठी सुट्टी हवी असते तेव्हा मालिकेतील ट्रॅक बदलले जातात. त्यात जर सुट्टीवर जाणारे कलाकार मुख्य व्यक्तिरेखा साकारत असतील तर त्यांच्या सुट्टीच्या काळात …
Read More »देवमाणूस २ मालिकेतील आमदार मॅडमला ओळखलं?.. या प्रसिद्ध अभिनेत्रीने साकारली भूमिका
देवमाणूस २ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवीन पात्रांची एन्ट्री करण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत मार्तंड जामकर ही दमदार भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे यांनी साकारली आहे. मार्तंडाच्या अफलातून क्लुप्त्यांमुळे प्रेक्षकांचे अतिशय मनोरंजन होत आहे. त्यांच्या येण्याने डॉक्टर आणि डिंपल मात्र पुरते …
Read More »नकळतपणे अरुंधती देणार आशुतोषच्या प्रेमाची कबुली.. अनिरुद्ध होणार निशब्द
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. नितीनच्या गाडीचा अपघात घडून येतो त्यात आशुतोषला गंभीर दुखापत होते. बेशुद्धावस्थेत असून जर लवकर शुद्धीत आला नाही तर कोमात जाईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालिकेत अरुंधतीची आशुतोषबद्दल असलेली काळजी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आशुतोषला …
Read More »