महेश कोठारे यांची निर्मिती असलेली पिंकीचा विजय असो ही स्टार प्रवाहवरील मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अल्लड पिंकी युवराजच्या प्रेमात पडते. लग्नानंतर ती युवराजचे मन जिंकते मात्र तिच्या मार्गात सासू अडथळे आणते. पिंकीने युवराजला सोडून जावं यासाठी ती खूप प्रयत्न करते. मात्र आता युवराजचे वडीलच …
Read More »रोहित राऊतची अभिनय क्षेत्रात एन्ट्री.. या मालिकेतून साकारणार महत्वाची भूमिका
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वातून प्रसिद्धीस आलेला गायक रोहित राऊत आता मालिकेतून अभिनय क्षेत्रातही एन्ट्री करत आहे. आजवर रोहित राऊत हा गायक आणि कम्पोजर म्हणून या इंडस्ट्रीत नाव लौकिक करताना दिसला आहे. मात्र प्रथमच तो आता अभिनय क्षेत्रात उतरून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. झी मराठीवरील ३६ गुणी जोडी ही मालिका …
Read More »तेजश्री प्रधान आणि शुभांगी गोखले यांची नवी मालिका..कधी, कुठे, कुठल्या वाहिनीवर
बऱ्याच प्रतीक्षेनंतर तेजश्री प्रधान पुन्हा एकदा टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तेजश्रीच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमीचा ठरली आहे. अगंबाई सासूबाई या मालिकेनंतर तेजश्री चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर ती छोट्या पडद्यावर कधी झळकणार याचीच प्रेक्षक वाट पाहत होते, प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. …
Read More »झी मराठी वरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप.. निर्मात्याने व्यक्त केली नाराजी
गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीने वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. त्यातील बहुतेक मालिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवलेली दिसत आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा, नवा गडी नवं राज्य, तू चाल पुढं, यशोदा, लोकमान्य या मालिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले पाहायला मिळाले. तर काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला खुपते तिथे गुप्ते हा …
Read More »तू चाल पुढं मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारलीये या अभिनेत्रीने
झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेतील अश्विनीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. एक सामान्य गृहिणी ते घर सांभाळणारी कर्तृत्ववान स्त्री अशा भूमिकेतून ही अश्विनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहे. दीपा परब हिने अश्विनीची भूमिका साकारली असून या मालिकेत आता कार्तिकीची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. कार्तिकीचा जीव धोक्यात …
Read More »साईशा भोईरची मालिकेतून एक्झिट.. ही बालकलाकार झळकणार चिंगीच्या भूमिकेत
सोशल मीडियावर स्टार झालेली साईशा भोईर हिची आई पूजा भोईर हिला पोलीसांनी अटक केली आहे. ७ जुलै पर्यंत पूजा भोईर यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पूजा भोईर यांनी साईशाच्या इंस्टा अकाउंटवरून अनेकांशी ओळख केली होती. पैशांचे अमिश दाखवून पूजा भोईर यांनी अनेकांना आपल्या स्कीम मध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते. …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेत रंजक ट्विस्ट.. मंजुळाच वैदेही असल्याची आईची कबुली
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेत मंजुळा आल्यापासून रंजक घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. मंजुळाच्या येण्याने मोनिका सुद्धा आता गप्प झाली आहे. पिहू मल्हारची मुलगी नसल्याचे गुपित मंजुळाला समजले आहे. त्यामुळे इतके दिवस मंजुळाला त्रास देणारी मोनिका आता मंजुळाच्या तालावर नाचताना दिसत आहे. त्यामुळे डॅशिंग आणि रोखठोक मंजुळा …
Read More »अजिंक्य राऊत सोबत झळकणार ही अभिनेत्री.. नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
विठू माऊली या मालिकेने अजिंक्य राऊतला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. काही मोजक्या चित्रपटानंतर मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेताना दिसला होता. या मालिकेनंतर अजिंक्य पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. अजिंक्य लवकरच सोनी मराठीवरील अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतून …
Read More »अबोली मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री.. पल्लवीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री
स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेने एक वर्षाचा लीप घेतला आहे. त्यामुळे या मालिकेला एक धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोमध्ये अंकुश आणि अबोलीच्या नात्यात दुरावा आलेला पाहायला मिळाला. अर्थात अंकुशची स्मृती गेल्याने त्याला पूर्वायुष्यातील काहीच गोष्टी आठवत नसतात. त्याला अबोलीचे नाव माहीत असते …
Read More »क्रांती रेडकरची लवकरच छोट्या पडद्यावर होतेय एंट्री..
जत्रा, खो खो, ट्रकभर स्वप्न, शिक्षणाच्या आईचा घो, कुणी घर देता का घर, गंगाजल अशा हिंदी , मराठी चित्रपटातून अभिनय केला. आता अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपली पाऊलं दिग्दर्शनाकडे वळवली. काकन या चित्रपटाचे क्रांतीने दिग्दर्शन केले, त्यानंतर आता ती अभिनेत्री उर्मिला कोठारेला घेऊन लवकरच एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार …
Read More »