Breaking News
Home / मालिका (page 2)

मालिका

मन धागा धागा जोडते नवा मालिकेत ट्विस्ट.. आदर्श सोबत नाही तर सार्थक सोबतच होणार आनंदीचे लग्न

divya pugaonkar anandi sarthak wedding

स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आनंदी आणि सार्थकच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. दिव्या पुगावकर आणि अभिषेक रहाळकर या कलाकारांनी मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिकेत सार्थक आणि आनंदीचे लग्न व्हावे अशी प्रेक्षकांची देखील इच्छा होती. मात्र आता मालिकेत आदर्शसाठी आनंदीचे स्थळ सुचवण्यात आले …

Read More »

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत आश्चर्यकारक ट्विस्ट.. मंजुळा उघड करणार मोनिकाचं सत्य

abhijit urmila kothare tejaswini lonari

तुझेच मी गीत गात आहे या स्टार प्रवाहवरील मालिकेत शुभंकरची एन्ट्री झाल्यापासून नवनवीन घडामोडी घडत आहेत. शुभंकर हा मोनिकाचा बॉयफ्रेंड आहे आणि पिहू त्याचीच मुलगी आहे हे सत्य मोनिकाने मल्हारपासून लपवून ठेवले आहे. आता स्वराज मुलगा नसून मुलगी आहे हे मोनिकाने उघड केले आहे. मात्र स्वरा हीच शुभंकरची मुलगी आहे …

Read More »

ती पुन्हा येणार नव्या रुपात.. नवा गडी नवं राज्य मालिकेत रंजक ट्विस्ट

nava gadi nava rajya serial

झी मराठी वाहिनी टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नवनवे उपक्रम राबवत आहे. नुकतेच या वाहिनीने सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून दोन बहिणींच्या दुराव्याची कथा प्रेक्षकांच्या समोर आणली. त्याला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. तर नवा गडी नवं राज्य या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. …

Read More »

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर बंद झालेली मालिका पुन्हा होणार सुरू.. प्रसिद्ध अभिनेता त्याच भूमिकेसाठी झाला सज्ज

sant gajanan shegaviche

प्रेक्षकांची इच्छा असेल तर मालिका सृष्टीत काहीही घडू शकते याचे दाखले देणारे अनेक उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय हे कळताच प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. मालिका चालू ठेवा असे आवाहन करण्यात येत होते. प्रेक्षकांच्या याच आग्रहाखातर मालिका पुन्हा एकदा सुरळीत चालू झाली. …

Read More »

नवा गडी नवं राज्य मालिकेत योजनाची एन्ट्री.. राघव आनंदीच्या संसारात पुन्हा येणार विघ्न

aakanksha gade nava gadi nava rajya

झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेत राघव आणि आनंदीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळेजण एकत्र आलेले असतात. त्यावेळी चिंगी तिच्या नव्या आईबद्दल भरभरून बोलताना दिसते. आता राघव आनंदीचा संसार सुखात सुरू आहे, अशातच आता योजनाची या मालिकेत एन्ट्री झालेली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात तुमचा मुलगा खूप आजारी आहे असा …

Read More »

नवीन पिंकीच्या एंट्रीने प्रेक्षकांची नाराजी.. पिंकीचा विजय असो मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

arti more pinkicha vijay aso

महेश कोठारे यांची निर्मिती असलेली पिंकीचा विजय असो ही स्टार प्रवाहवरील मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अल्लड पिंकी युवराजच्या प्रेमात पडते. लग्नानंतर ती युवराजचे मन जिंकते मात्र तिच्या मार्गात सासू अडथळे आणते. पिंकीने युवराजला सोडून जावं यासाठी ती खूप प्रयत्न करते. मात्र आता युवराजचे वडीलच …

Read More »

रोहित राऊतची अभिनय क्षेत्रात एन्ट्री.. या मालिकेतून साकारणार महत्वाची भूमिका

rohit raut

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वातून प्रसिद्धीस आलेला गायक रोहित राऊत आता मालिकेतून अभिनय क्षेत्रातही एन्ट्री करत आहे. आजवर रोहित राऊत हा गायक आणि कम्पोजर म्हणून या इंडस्ट्रीत नाव लौकिक करताना दिसला आहे. मात्र प्रथमच तो आता अभिनय क्षेत्रात उतरून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. झी मराठीवरील ३६ गुणी जोडी ही मालिका …

Read More »

तेजश्री प्रधान आणि शुभांगी गोखले यांची नवी मालिका..कधी, कुठे, कुठल्या वाहिनीवर

tejashri pradhan shubhangi gokhale

बऱ्याच प्रतीक्षेनंतर तेजश्री प्रधान पुन्हा एकदा टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तेजश्रीच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमीचा ठरली आहे. अगंबाई सासूबाई या मालिकेनंतर तेजश्री चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर ती छोट्या पडद्यावर कधी झळकणार याचीच प्रेक्षक वाट पाहत होते, प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. …

Read More »

झी मराठी वरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप.. निर्मात्याने व्यक्त केली नाराजी

spruha joshi kshitish date

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीने वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. त्यातील बहुतेक मालिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवलेली दिसत आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा, नवा गडी नवं राज्य, तू चाल पुढं, यशोदा, लोकमान्य या मालिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले पाहायला मिळाले. तर काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला खुपते तिथे गुप्ते हा …

Read More »

तू चाल पुढं मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारलीये या अभिनेत्रीने

shraddha potdar as kartiki

झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेतील अश्विनीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. एक सामान्य गृहिणी ते घर सांभाळणारी कर्तृत्ववान स्त्री अशा भूमिकेतून ही अश्विनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहे. दीपा परब हिने अश्विनीची भूमिका साकारली असून या मालिकेत आता कार्तिकीची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. कार्तिकीचा जीव धोक्यात …

Read More »