आपल्या अचुक विनोदशैलीने अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा, संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा विनोदवीर लक्ष्मीकांत, सर्वांचा आवडता लक्ष्या. लक्ष्मीकांत खऱ्या अर्थाने मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झरा, अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर स्वभावामुळे अनेकांची चेष्टा मस्करी करीत सर्वांना खदखदून हसवायचं. सुरुवातीला घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती छोट्या छोट्या गोष्टींवर विनोद करून आनंद कसा मिळवायचा, विनोदाचा हा अंग …
Read More »सुयश टिळकनंतर ही अभिनेत्री लवकरच करणार लग्न.. गोव्याच्या बीचवर केले प्रिवेडिंग फोटोशूट
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील आता लवकरच लग्न करणार आहे. विशेष म्हणजे मालिकेतील शनया हे पात्र विरोधी भूमिका साकारत असले तरी तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. आता लवकरच शनया खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समोर आले आहे ही तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे. …
Read More »“नो बिंदी नो बिजनेस”… सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ… अनेकांनी उठवला आवाज
काही उत्पादकांनी दिवाळीनिमित्त प्रसारित केलेल्या जाहिरातींमध्ये बहुसंख्य हिंदूंना काहीतरी खटकलं. ते नेमकं काय याचा ऊहापोह करणाऱ्या शेकडो पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री मयुरी वाघ यांची दिवाळी निमित्त आलेली पोस्टर पाहून प्रसिद्ध लेखिका ब्लॉगर शेफाली वैद्य म्हणतात, मराठी दीपावली अशी असते, रंगीत, आनंदी, हसरी, सालंकृत, शुभ! सोनाली …
Read More »स्मिता आजही माझ्या सोबत राहते.. आईच्या आठवणीत प्रतीकची भावनिक पोस्ट
अतिशय प्रतिभावान आणि प्रखर, भावनात्मक अभिनयाच्या वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी भारतीय सिनेजगतातील सौंदर्यवती स्मिता.. स्मिता पाटील शिवाय भारतीय सिनेमाची अर्थपूर्ण मीमांसा शक्य नाही. अवघ्या एका दशकाच्या कारकिर्दीत स्मिताने हिंदी, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये कधीही न विसरू शकणाऱ्या अजरामर भूमिका गाजविल्या. मुलगा प्रतीकला जन्म दिल्यानंतर प्रसूतिपश्चात गंभीर आजारामुळे स्मिताने वयाच्या …
Read More »कुशल आणि विजू लिंबू पाण्याचं बिल पाहून म्हणाले ह्यापेक्षा बिअर स्वस्त आहे
अभिनेता कुशल बद्रिके आणि डायरेक्टर लेखक विजू माने हे जिगरी मित्र.. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीतून धमाल मस्ती खोड्या करीत जगण्यातली पुरेपूर मजा हे दोघेजण नेहमीच घेत असतात. ठाण्यात कामानिमित्त फिरत असताना उन्हाचे चटके जाणवू लागल्याने दोघे काहीतरी थंड घेण्यासाठी पंचपाखाडी परिसरातील एका नावाजलेल्या हॉटेलमध्ये गेले. अगोदर त्यांनी बिअर घेण्याचे ठरवले पण हो …
Read More »वाढत्या महागाईवर सुबोध भावे म्हणतो “हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल…”
वाढत्या महागाईने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मग भाज्या, फळे, अन्नधान्य असो गॅस सिलेंडर असो वा आणखी काही; या सर्वांनी महागाईचा आता भडका उडाला आहे. सोनं खरेदी करणं हे तर सामान्यांच्या खिशाला न परवडणारेच आहे. अशातच गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव किंमतीवरून सरकारला धारेवर धरले जात आहे मात्र …
Read More »बिनधास्त चित्रपटातील ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण.. तब्बल २२ वर्षानंतर आता दिसते अशी
मीनल पेंडसे हीने १९९९ सालच्या ‘बिनधास्त’ या मराठी चित्रपटात काम केले होते. मयुरी आणि वैजयंती या दोघी मैत्रिणींना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण शीला खुनाच्या आरोपात कसे फसवते हे दर्शवले होते…याच शिलाची भूमिका चित्रपटातून अभिनेत्री मीनल पेंडसेने निभावलेली होती. या आरोपांमुळे शीला एका फार्महाऊसमध्ये लपून बसलेली असते तिचा शोध मयुरी आणि वैजयंती …
Read More »बिग बॉसची चावडी डबल ढोलकी.. महेश मांजरेकर यांच्या निर्णयावर आदर्श शिंदे नाराज
उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे यांनी बिगबॉस मालिकेविषयी समर्पक प्रतिक्रिया देत त्याच्या चाहत्या प्रेक्षकांची नाराजी आपल्या चावडीत मांडली आहे. सुरवातीला उत्कर्षचे विचार विशाल या स्पर्धका सोबत पटत नव्हते, तरीही त्याने विशालचा वापर कॅप्टन निवडण्यासाठी केला, तर याचा राग चावडीला आला आणि उत्कर्ष डबल गेम खेळतोय म्हणजेच डबल ढोलकी आहे असा अर्थ काढण्यात आला. हा खेळ सुरुवातीला …
Read More »महाराष्ट्रभुषण बाबासाहेब पुरंदरे फोटो भिंतीवर लावण्यासाठी मागतात तेव्हा..
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, लेखिका मृणाल देव कुलकर्णी ह्या चित्रपट आणि नाट्य सृष्टीत एक अष्टपैलू प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळखल्या जातात. प्रसिद्ध लेखक, दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर हे मृणाल यांचे आजोबा तर साहित्यिक वीणा देव या त्यांच्या आई आहेत. मृणाल यांनी मराठी दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. माधवराव पेशवे यांची पत्नी रमाबाईंची भूमिका त्यांनी साकारली. …
Read More »लपंडाव चित्रपटाची नायिका आता दिसते आणखी स्मार्ट, अमेरिकेत राहून..
१९९३ साली “लपंडाव” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, वर्षा उसगांवकर, अजिंक्य देव, सुनील बर्वे या दिग्गज स्टार कास्ट सोबत आणखी एक अभिनेत्री झळकली होती. या अभिनेत्रीचे नाव आहे पल्लवी रानडे खारकर. पल्लवीचा लपंडाव हा पहिलाच चित्रपट, यात तिने ‘मुग्धाची’ अप्रतिम भूमिका साकारली …
Read More »