लागीरं झालं जी या गाजलेल्या मालिकेतील कलाकारांनी नुकतेच एक आवाहन करत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे म्हटले आहे. मालिकेच्या कलाकारांनी असे का म्हटले आहे आणि हे प्रकरण नेमके काय आहे याबाबत अधिक जाणून घेऊयात. झी मराठी वाहिनीवर लागीरं झालं जी ही मालिका प्रसारित केली जात होती. या मालिकेतील फौजिची …
Read More »मराठी सृष्टीतील हे दोन कलाकार अडकले सुंदर नात्याच्या बंधनात..
जाहिरात क्षेत्रात जम बसलेला दिग्दर्शक आणि निर्माता नितीश पाटणकर आणि भक्ती मेढेकर यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. पी एन गाडगीळ सन्स यांच्या बऱ्याचशा टीव्ही जाहिरातींसाठी दिग्दर्शन तसेच निर्माता म्हणून नितीशने काम सांभाळले आहे. काही जाहिरातीचे कन्सेप्ट देखील त्यानेच केलेले पाहायला मिळते आहे. तर भक्ती पाटणकर ही कॉस्ट्युम डिझायनर आहे. …
Read More »कुठला बाप आपल्या लेकीला असे अपशब्द वापरतो.. किरण माने विरोधात कालाकारांचं स्पष्टीकरण
मुलगी झाली हो मालिकेत अभिनेते किरण माने यांनी विलास पाटीलची भूमिका साकारली होती. राजकिय भाष्य केल्याने त्यांना मालिकेतून काढण्यात आले होते. त्यामुळे मालिके विरोधात किरण माने यांच्या समर्थकांनी आवाज उठवलेला पाहायला मिळाला. मालिकेच्या शूटिंगला मी अगदी वेळेत जात होतो, सगळ्यांशी मी चांगलं वागत होतो. असे म्हणणाऱ्या किरण यांच्या विरोधात आता …
Read More »साताऱ्यात मालिकेचे चित्रीकरण थांबवले.. मालिकेच्या निर्मात्यांनी उचलले मोठे पाऊल
मुलगी झाली हो या स्टार प्रवाहवरील मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बेदखल केलं आहे. मालिकेतून काढून टाकल्याने त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. स्टार प्रवाह वाहिनी आणि मालिके विरोधात आवाज उठवत असताना आम्ही या चॅनलवर आणि मालिकांवर बहिष्कार टाकतो असेही त्यांच्या चाहत्यांनी म्हटले आहे. व्यावसायिक कारण देत प्रॉडक्शन टीमने …
Read More »मालिकेतून काढल्यानंतर किरण माने यांनी दिली प्रतिक्रिया..
गेल्या काही दिवसांपासून मुलगी झाली हो या मालिकेतील विलास पाटीलची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत येत आहेत. एक राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांच्या विरोधात अनेकांनी उलट सुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांच्या ट्रोलिंगला आणि धमक्यांना मी घाबरत नाही, अशीही भूमिका त्यांनी याबाबत घेतली होती. मात्र या कारणास्तव …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
आज ११ जानेवारी २०२२ रोजी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. माहीम येथील त्यांच्या राहत्या घरी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेखा कामत यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत शोककळा पसरली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मालिका चित्रपटात काम करणे बंद केले होते. …
Read More »पहिल्या पीबीसीएल क्रिकेट स्पर्धेत अभिनेता सुबोध भावेच्या संघाने पटकावले जेतेपद
सध्या सर्वत्र लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. भारतात आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग), तामिळनाडू प्रीमियर लीग या रोमांचक क्रिकेट लीग स्पर्धा प्रसिद्ध आहेत. तसेच परदेशात बिग बॅश लीग आणि सुपर लीग स्पर्धेचा थरार पाहायला मिळतो. याबाबतीत आपले मराठमोळे कलाकार देखील मागे नाहीत. नुकताच पुनीत बालन ग्रुप तर्फे मराठी सृष्टीतील …
Read More »नाट्यसंगीत मांडण्याचा वस्तुपाठ हरपला.. ज्येष्ठ गायक अभिनेते रामदास कामत यांचं वृध्दापकालाने दुःखद निधन..
रंगभूमीवरील सुवर्ण युगाचे साक्षीदार ज्येष्ठ अभिनेते गायक पंडित रामदास कामत यांचे शनिवारी ८ जानेवारी २०२२ रोजी ९.४५ वाजता विलेपार्ले येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. रामदास कामत हे ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा डॉ कौस्तुभ कामत, सून डॉ संध्या कामत, नातू अनिकेत कामत आणि नातसून भाव्या असा …
Read More »अनाथांची माय हरपली.. वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
महाराष्ट्राची माय अशी ओळख मिळालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. हृदय विकाराचा झटका आल्याने पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीच्या कुटुंबावर पसरली शोककळा..
आई कुठे काय करते या मालिकेत गौरीची आई म्हणजेच रजनी कारखानीसची भूमिका निभावणारी अभिनेत्री सुषमा मुरुडकर यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुषमा मुरुडकर यांच्या वडिलांचे म्हणजेच जयवंत मुरुडकर यांचे रविवारी २ जानेवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाले आहे. वडिलांच्या निधनाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर कळवली आहे. या दुःखद बातमीनंतर अनेक कलाकारांनी …
Read More »