Breaking News
Home / ठळक बातम्या (page 2)

ठळक बातम्या

माझ्या भाषणातून चुकीचा अर्थ काढण्यात आला.. बातमीदारांवर भडकले सुबोध भावे

actor subodh bhave

​अभिनय क्षेत्र आणि राजकारण यांचा दुरान्वये सबंध नसला तरी भारताचा नागरिक म्हणून आणि आपली एक बाजू मांडता यावी म्हणून कलाकार मंडळी राजकारणाबद्दल नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. अशीच एक प्रति​​क्रिया सुबोध भावे यांनी दिली होती. पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त एक …

Read More »

मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेता अमित परब यांच्या आईचे दुःखद निधन..

amit parab

​​मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरच ही ​​मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेतून नियनरावांच्या पात्राने एक्झिट घेतली होती शेवटच्या दिवसाचे शूटिंग असे म्हणत अमित परब याने मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. नुकतेच अमितच्या आईचे दुःखद निधन झाले आहे. अमितच्या आई …

Read More »

​पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल.. वाचा नेमकं काय आहे प्रकरण

actor pushkar jog

बालकलाकार ते मुख्य नायक अशा भूमिका निभावलेल्या पुष्कर जोग याच्या आईवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पी जोग क्लासेस या संस्थेने गेल्या काही दशकापासून शैक्षणिक क्षेत्रात नाव कमावलं आहे. पुष्करची आई सुरेखा जोग या पुण्यातील प्रसिद्ध जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका आहेत. …

Read More »

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे दुःखद निधन.. अजित पवार यांनी आठवणींना दिला उजाळा

balasaheb thackeray sanjivani karandikar

​स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर यांचे आज सकाळी वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या आत्या तर कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने ठाकरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. संजीवनी करंदीकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या धाकट्या भगिनी होत्या. रिझर्व्ह बँक …

Read More »

भाऊंशिवाय आयुष्याचा मी विचारच करू शकत नाही.. मिथिलाच्या आजोबांचे दुःखद निधन

actress mithila palkar

मिथिला पालकर हिने मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एक हरहुन्नरी आणि तितकीच उत्साही अभिनेत्री म्हणून तिची गणना केली जाते. दादर येथे ती आपल्या आज्जी आणि आजोबांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांचा तिला लळा लागला होता. मिथिलाच्या आजोबांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकालाने …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन.. मराठी सृष्टीत पसरली शोककळा

ranjana mother vatsala deshmukh

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील बराच काळ अनुभवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील परळ येथील निवासस्थानी वत्सला देशमुख यांचे निधन झाले आहे त्या ९२ वर्षांच्या होत्या. वत्सला देशमुख यांची मुलगी म्हणजेच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना होय. रंजनाने शिकून खूप मोठं व्हावं अशी वत्सला …

Read More »

​इंदुरीकर महाराजांनी गाठलं पोलीस स्टेशन..​ अधिकारांचा गैरवापर होताच कंपनीला

kirtankar indurikar maharaj

प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख. म्हणजेच इंदुरीकर महाराज आपल्या विनोदी शैलीतील किर्तनामुळे नेहमीच प्रेक्षकांची दाद मिळवताना दिसले आहेत. अनेकदा आपल्या किर्तनामुळे आणि त्यातील परखड बोलण्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी त्यांनी एका वेगळ्याच कारणासाठी पोलीस ठाणे गाठलेले पाहायला मिळाले आहे. मात्र याबाबत इंदुरीकर महाराजांनी …

Read More »

वडिलांचे दुःखद निधन, अभिनेत्रीच्या कुटुंबावर पसरली शोककळा

actress tejaa deokar

​मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री तेजा देवकर हिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. तेजाचे वडील सुरेश देवकर यांचे १७ जानेवारी रोजी निधन झाले आहे. पण वडिलांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही असे म्हणत तिने एक भावनिक आठवण शेअर केली आहे. तेजाचे वडील सुरेश देव​​कर हे मुंबईत बीजनेसमन होते. तर तिची …

Read More »

बिहारच्या युवकाने रातोरात गुगलला हादरवून सोडले.. व्हायरल बातमीमागे नेमके काय आहे तथ्य

rituraj chaudhary

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ऋतुराज चौधरी या नावाच्या तरुणाने ५१ सेकंद गुगलचे इंजिन हॅक करून हलकल्लोळ माजल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. त्यानंतर ऋतुराजने गुगलची सेवा पूर्ववत करून हा गोंधळ एका बगमुळे झाला असल्याचे गुगलला कळवले. त्याबदल्यात गुगलने ऋतुराजला तब्बल ३.३६ करोडोंच्या नोकरीची …

Read More »

किरण माने यांनी पत्रकार परिषदेत केले खळबळजनक गौप्यस्फोट

actor kiran mane

​किरण माने यांना राजकीय पोस्ट केल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या गैर वागणुकीबाबत अनेक खुलासे केले होते. मी आणि माझ्याचमुळे मालिका चालली असा आव त्यांनी आणला होता असा दावा मालिकेच्या कलाकारांनी केला होता. त्यानंतरही किरण माने यांनी हार मानली नाही आणि सत्य काय आहे, याचा उलगडा …

Read More »