Breaking News
Home / ठळक बातम्या (page 5)

ठळक बातम्या

शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधानांनी भारतीय सैन्यासोबत केली दिवाळी साजरी..

pm modi visit to soilders in rajouri

आपले मनोरंजन करणारे चित्रपट टेलिव्हिजन कलाकारां इतकेच देशाचे संरक्षण करणारे जवान सर्वांचे आदर्श आहेत. ऐन सणात देखील त्यांच्या खांद्यावर देश सुरक्षित ठेवण्याची जिम्मेदारी नेहमीच असते. देशाच्या सीमेवर अविरत खडा पहारा देणाऱ्या आपल्या भारतीय जवानांना अभिवादन करण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सण साजरा करण्यासाठी पंतप्रधान जम्मू कश्मीरच्या सीमेला लागून असलेल्या …

Read More »

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराने दुःखद निधन

puneeth rajkumar

​​कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार हा ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचा मुलगा होता. अभिनेता पुनीत राजकुमार यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने बेंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. तब्बल ३० चित्रपट सुपरहिट देणाऱ्या या अवलिया कलाकाराच्या अकाली निधनाने कन्नड सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्य अभिनेता म्हणून ​युवराथना, राजकुमार, अप्पू, पावर, चक्रव्यूव्ह, परमात्मा, वमशी, …

Read More »

आपल्याच राज्यातून कोणीतरी त्रास देतंय, हे खूप वाईट आहे… क्रांती रेडकरने व्यक्त केली खंत

sameer and kranti redkar wankhede

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोप लावले जात आहेत, त्यात आर्यनला सोडण्यासाठी ८ कोटींची मागणी केली असल्याचेही आरोप लावण्यात आले. हे सर्व घडत असताना समीर वानखेडे यांच्या पत्नीला आणि कुटुंबाला देखील टार्गेट केलं जात असल्याचा दावा अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केला आहे. काहीच दिवसांपूर्वी आयपीएल मॅच फिक्सिंग …

Read More »

अभिनेत्री वर्षा दांदळे यांची अपघाताची बातमी समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल…

actress varsha dandale aacident

साधारण सात दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा भीषण अपघात झाल्याची बातमी पसरली होती. गंभीर अपघातामुळे त्यांच्या मणक्याला जबरदस्त दुखापत झाली, या खेरीज त्यांच्या उजव्या पायाला देखील भयंकर मार लागला होता. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर देखील मार लागल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली दिसत होती. पाठीला आणि पायाला दुखापत …

Read More »

गांजा ओढून दारू पिऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ.. दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर मीडियावर नाराज

sulochana didi mahesh tilekar

प्रसार माध्यमे चुकीच्या बातम्या देताना सर्रास पाहायला मिळते, काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिचा पती राजकुंद्राच्या प्रकरणात नावात असलेल्या साधर्म्यामुळे मराठी अभिनेता उमेश कामत यांचे नाव चर्चेत आले होते. बातमीतील सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर मीडियाने चूक झाली असल्याची कबुली दिली होती. बऱ्याच दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या फोटोवर टाकलेल्या चुकीच्या मजकुरावर …

Read More »

पाहिले न मी तुला मालिकेतील अभिनेत्रीचा झाला भीषण अपघात

pahile na mi tula serial

झी मराठी वाहिनीवर महेश कोठारे यांची निर्मिती असलेली पाहिले न मी तुला ही मालिका प्रसारित होत होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेचे कथानक दमदार नसले तरी उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या मालिकेतील उषा मावशी, अनिकेतची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री “वर्षा …

Read More »

विविध स्तरातील कलावंतांना तब्ब्ल ३४ कोटी रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा

34 crore sanctioned for actors

महाराष्ट्रात २२ ऑक्टोबर पासून सिनेमा हॉल आणि नाट्यगृहे नियमांसह सुरु करण्याचा निर्णय दोन आठवड्यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. परंतु विविध स्तरांवरील गरजू कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. जो मायबाप सरकारने नुकताच पारित केला असून आर्थिक कुचंबणा झालेल्या संघटित आणि असंघटित कलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी मंत्रिमंडळाने मदतीची सहमती दर्शविली आहे. नुकत्याच …

Read More »

“दोन हस्तक आणि एक मस्तक टेकवून माफी मागते” कीर्तनकार शिवलीला पाटील यांचा माफीनामा

shivlila patil

कीर्तनकार शिवलीला पाटील बिग बॉस मराठी तिसऱ्या परवाच्या सहभागापासूनच नेटकऱ्यांच्या ट्रोलला सामोरे जावे लागले होते. अगदी “कलियुगातले किर्तनकार” अशा उपाधीने चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. पहिल्या आठवड्यात शिवलीला घरात चांगली काम करत होती, पण अचानक दुसऱ्या आठवड्यात आजारी वाटू लागल्याने बिग बॉसने शिवलीला पुढील औषधे आणि उपचार घेण्यासाठी घर सोडावे लागेल असे सांगितले.. …

Read More »

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील नट्टू काकांचे दुःखद निधन

nattu kaka tarak mehata serial

तारक मेहता का उलटा चष्मा ही लोकप्रिय मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेतील नट्टू काकांची भूमिका गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते “घनश्याम नायक” यांचे आज ५.३० वाजता मालाड येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. घनश्याम नायक हे गेल्या काही वर्षांपासून …

Read More »

लक्ष्मीकांत बेर्डेच्या लेकीचे पुण्यात पाहायला मिळणार साड्यांचे कलेक्शन.. या ठिकाणी भरणार प्रदर्शन

ehaas collection exhibition

लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे हिने काही दिवसांपूर्वीच व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही स्वतःचे नाव व्हावे या हेतूने तिने Ehaa’s creations या नावाने तिने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. स्वानंदी बेर्डे हिने ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. ह्या विनोदी …

Read More »