देशभरात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्वच मोठ्या पक्षातील नेतेमंडळींची प्रचारासाठी धावपळ सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता गोविंदा मुंबईतून निवडणूक लढणार असे बोलले जात होते. पण काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करत त्यांनी स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी स्वीकारली असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान मराठी सृष्टीतही काही …
Read More »थाटात पार पडलं मराठी अभिनेत्रीचं लग्न.. डेस्टिनेशन वेडिंगने वेधलं लक्ष
मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच पूजा सावंतच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. अशातच आता स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने शाही थाटात लगमगाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने सिद्धार्थ राऊत सोबत मोठ्या थाटात लग्न केले. डेस्टिनेशन वेडिंग असल्याने …
Read More »प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांचे निधन.. प्रसिद्ध रानकवी, निसर्गकवी, साहित्यकार
प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांचे आज सकाळी ८.३० वाजता दुःखद निधन झाले. नामदेव धोंडो महानोर हे त्यांचं पूर्ण नाव, ते ८१ वर्षांचे होते. ना धो महानोर हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी हॉलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र उपचार सुरू असतानाच प्रकृती अधिक खालावली आणि …
Read More »ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर कालवश.. मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुलगा कौस्तुभ, सुषमा, सुवर्णा या दोन मुली नातवंडं असा त्यांचा परिवार आहे. जयंत सावरकर यांची प्रकृती वृद्धापकाळाने खालावली होती, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे समोर आले आहे. जयंत सावरकर …
Read More »दिल से बुरा लगता है डायलॉग फेम युट्युबरचे अपघातात निधन
एक अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील प्रसिद्ध युट्युबर आणि कॉमेडियन देवराज पटेल यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. देवराज एक कॉमेडी व्हिडिओ शूट करणार होता जिथे तो एका ट्रकला धडकला. ‘दिल से बुरा लगता है’ या प्रसिद्ध डायलॉगने तो संपूर्ण देशात प्रचंड प्रसिद्ध झाला होता. हा …
Read More »बाबा ज्या विचारसरणीचे होते.. निळू फुले यांच्या लेकीचा राजकारणात प्रवेश
दिवंगत अभिनेते निळू फुले यांची लेक आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला पाहायला मिळाला. एक नवी सुरुवात असे म्हणत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सविता मालपेकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गार्गी फुले यांनी पक्ष प्रवेश स्वीकारला. खरं तर सविता मालपेकर यांनीच गार्गी फुले यांना …
Read More »महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध कलाकार अडकला विवाहबंधनात
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शोमधून प्रसिद्धीस आलेला दत्तू मोरे हा नुकताच विवाहबंधनात अडकलेला आहे. दत्तूच्या जस्ट मॅरीड या कॅप्शनने त्यांच्या चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. प्रिवेडिंगचे काही खास फोटो दत्तूने सोशल मीडियावर शेअर करताच सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. कारण दत्तू …
Read More »व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई.. दादूसने जाहीर माफी मागत दिले स्पष्टीकरण
दोन दिवसांपूर्वी एका हळदीच्या कार्यक्रमात गायक संतोष चौधरी म्हणजेच दादूसने हवेत गोळीबार केलेला होता. याप्रकरणी त्याला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. कॉमेडीची बुलेट ट्रेन शोमधील वादक सचिन भांगरे याच्या हळदीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला होता. सचिन भांगरे विवाहबंधनात अडकणार होता. त्याच्या हळदीला त्याने संतोष चौधरीला आमंत्रित केले होते. संतोषने …
Read More »ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे निधन.. दर्जेदार भूमिकांमुळे मिळाली होती ओळख
ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे आज ६ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले, ते ९३ वर्षांचे होते. अंधेरी येथील राहत्या घरी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. मोहनदास सुखटणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून बाजूला होते. मात्र सोशल मीडियावर ते कायम सक्रिय असायचे. रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड जाहली …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन.. काही दिवसांपासून चंदेरी दुनियेपासून होते बाजूला
मराठी तसेच हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. रात्री १ वाजता विलेपार्ले येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पारशीवाडा येथे आज दुपारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सुनील शेंडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती शेंडे, …
Read More »