Breaking News
Home / Priyanka Joshi (page 57)

Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

एप्रिल फुल होतं रे काल! म्हणत मराठी सृष्टीतील अभिनेत्याने दिली पुत्ररत्न प्राप्तीची बातमी

anvi anshuman vichare with brother

​मराठी सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. कालच मृणाल दुसानिस हिने लेकीच्या आगमनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. नूरवी असे मृणाल दुसानिस हिच्या लेकीचं नाव आहे. २४ मार्च रोजी मृणालला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. काल तिने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तर आज मराठी सृष्टीतील …

Read More »

​हे साले कमर्शियल आर्टिस्ट बक्षिसं घेऊन जातात..​ अश्रू अनावर होत कुशलने सांगितला सिध्दार्थचा किस्सा

kushal badrike siddharth jadhav

आपल्यासोबतचे कलाकार मोठी झेप घेऊन यशाचे शिखर गाठतात तेव्हा त्यांचे कौतुक क्वचितच कोणी केलेले पाहायला मिळते. सुरुवातीला स्ट्रगलच्या काळात प्रतिस्पर्धी बनलेल्या कलाकारांना पुढे जाताना पाहून कुशल बद्रिके मात्र पुरता गहिवरून गेलेला होता. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१’ हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. …

Read More »

अरुंधतीच्या निर्णयाचे होतंय कौतुक.. आई कुठे काय करते मालिका रंजक वळणावर

madhurani prabhulkar aai kuthe kay karte

आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीने संजनाला नोकरीवरून काढून टाकले आहे त्यामुळे मालिकेला रंजक वळण मिळाले आहे. अरुंधतीने आपल्याला कामावरून काढून टाकले म्हणून संजना अरुंधतीच्या कार्यक्रमातच आपला संताप व्यक्त करते. आशुतोष केळकरच्या जीवावर तू हे बोलतेस म्हणून संजना अरुंधतीला हिनवते. मात्र संजना अगोदर कणखर स्त्री होतीस तू आता अशी …

Read More »

विजू मामांनी मोरूची मावशी भूमिकेचं सोनं केलं.. ही संधी मला दिल्याचे भाग्य समजतो

moruchi mavshi vijay chavan bharat jadhav

सहजसुंदर अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग ज्याला जमलं त्याला रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. याच यादीत भरत जाधव यांनी स्वतःचे नाव नोंदवलेले पाहायला मिळते. जत्रा, खबरदार, पछाडलेला यासारख्या चित्रपटातून त्यांची विनोदी भूमिका असो वा बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातला त्यांनी साकारलेला खलनायक. या सर्वच भूमिकेत ते अगदी चपखल बसलेले पाहायला …

Read More »

​निवेदिता सराफ पुन्हा एकदा झळकणार मालिकेत.. साकारणार नायकाच्या आईची भूमिका

ashok saraf nivedita saraf

मराठी हिंदी चित्रपटासोबतच निवेदिता सराफ यांनी मालिका सृष्टीत पदार्पण केले. अग्गबाई सासूबाई या मालिकेतून त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. मालिकेला मिळालेला पुरेसा प्रतिसाद पाहून अग्गबाई सुनबाई ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली यात निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांची जुळून आलेली केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. मधल्या काळात त्यांनी मी स्वरा …

Read More »

महाराष्ट्रातील गृहिणींना मिळणार तब्बल ११ लाखांची पैठणी.. झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

aadesh bandekar maha home minister

झी मराठी वाहिनीवर गेल्या १८ वर्षांपासून होम मिनिस्टर सुरू आहे. आदेश बांदेकरांचा हा शो झी मराठीचा आता अविभाज्य भाग म्हणून ओळखला जात आहे. होम मिनिस्टर मधून आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत देशभरातील वहिनींचा मानाची पैठणी देऊन सन्मान करत आहेत. आता ह्या शोमध्ये अनेक मोठे बदल केले असल्याने या शोची उत्सुकता अधिक …

Read More »

मालिका सोडून या मराठी अभिनेत्रीने घेतला संन्यास..

actress anagha bhosale

अनुपमा ही हिंदी मालिका टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच पुढे असलेली पाहायला मिळाली आहे. आई कुठे काय करते ही मालिका म्हणजे अनुपमा या मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे या दोन्ही मालिकांचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील पात्र देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अनुपमा मालिकेतील नंदिनीचे पात्र मराठी अभिनेत्री अनघा भोसले हिने …

Read More »

करिअरसाठी बँकेच्या नोकरीला ठोकला रामराम.. तू तेव्हा तशी मालिकेतील चंदू चिमणे नक्की आहे तरी कोण

kiran bhalerao swapnil joshi

झी मराठी वाहिनीवर तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. मालिकेतून अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. अवघ्या आठवड्याभरातच या मालिकेतील कलाकारांनी मात्र प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. शिल्पा तुळसकर, स्वप्नील जोशी, अभिषेक …

Read More »

एकेकाळी एमफिल करण्याची इच्छा असलेल्या नागराज मंजुळे यांना मिळाली डॉक्टरेट पदवी

nagraj manjule d litt degree

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना नुकतीच डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. ही पदवी बहाल करतानाचा एक खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागराज मंजुळे यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. नागराज मंजुळे यांनी फँड्री, सैराट, पिस्तुल्या, नाळ आणि झुंड अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. …

Read More »

अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि ऍक्शन थ्रिलरने भरलेला चित्रपट.. ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

fanjar movie

साधारण दोन वर्षांपूर्वी फांजर या आगामी चित्रपटाचा टिझर लॉन्च झाला होता. टिझरमधूनच हा चित्रपट ऍक्शन थ्रिलर आणि भन्नाट लव्हस्टोरी असणारा असावा इतका तो भारदस्त वाटत होता. दाक्षिणात्य बाज, अप्रतिम निसर्गसौंदर्य तसेच अविस्मरणीय संगीताची साथ यामुळेच हा चित्रपट टिझरमध्ये अधिक उठावदार जाणवला. गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटाची उत्सुकता ताणून धरलेल्या फांजर या …

Read More »