माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच यश आणि नेहाच्या लग्नाचा सोहळा पार पडला. लग्नानंतर नेहाने पहिली वटपौर्णिमा साजरी केलेली पाहायला मिळाली. मालिकेत आजोबांनी नेहाकडे लॉकरची चावी सुपूर्त केली आहे जेणेकरून ती घरासाठी योग्य निर्णय घेईल. मात्र सिम्मी काकू नेहकडून ती चावी घेतात आणि त्याची डुप्लिकेट चावी बनवून घेतात. त्यामुळे हा …
Read More »भारत गणेशपुरे तिसऱ्यांदा होणार विवाहबद्ध..
झी मराठी वाहिनीवर बँड बाजा वरात हा शो प्रसारित होत आहे. या शोमध्ये आता नव्याने बदल केले जात आहेत. अगोदर या शोमध्ये लग्न ठरलेल्या दोन वेगवेगळ्या जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्यात येत होते. त्यांना वेगवेगळे टास्क देऊन बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात होती. या शोचे सूत्रसंचालन पुष्कराज …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीला दुखापत..
कलाकारांनी मालिकांमधून ब्रेक घेतल्यामुळे मूळ कथानकात थोडाफार बदल करून ट्विस्ट आणले जातात. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुख्य अभिनेत्रीच मालिकेतून ब्रेक घेताना पाहायला मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रार्थना बेहरेने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ब्रेक घेतला होता. लंडन येथे सोनाली कुलकर्णीचा विवाह संपन्न झाला होता तिच्या लग्नाला हजेरी लावता यावी म्हणून …
Read More »लग्नानंतर या अभिनेत्रींनी साजरी केली पहिली वटपौर्णिमा.. तर काहींनी शूटिंगला लावली हजेरी
गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका सृष्टीत लग्नाची धामधूम पाहायला मिळाली होती. झी मराठी वाहिनीवर नुकतेच यश आणि नेहाच्या लग्नाचा सोहळा रंगला तर स्टार प्रवाह वाहिनीवर शांतनू आणि पल्लवीचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. सोनी मराठी वाहिनीवरील सुंदर आमचे घर मालिकेतील काव्या रितेशने लग्न पार पडले. तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील लेक माझी …
Read More »आपल्या सावित्रीबद्दल सांगताना निलेश साबळे म्हणतो की..
झी मराठी वाहिनीवर सत्यवान सावित्री ही नवी मालिका दाखल होत आहे. या मालिकेत वेदांगी कुलकर्णी आणि आदित्य दुर्वे सत्यवान सावित्रीच्या मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या प्रमोशनखातर झी मराठीची कलाकार मंडळी पुढे सारसावलेली पाहायला मिळत आहेत. स्वप्नील जोशीने देखील त्याच्या सवित्रीबद्दल म्हणजेच लीनाबद्दलच्या काही खास गोष्टींचा उलगडा केला आहे. …
Read More »योगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील अभिनेत्रीला ओळखलं का.. नवराही आहे लोकप्रिय अभिनेता
कलर्स मराठी वाहिनीवर योग योगेश्वर जयशंकर ही अध्यात्मिक मालिका प्रसारित होत आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. परमपूज्य शंकर महाराज यांच्या बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत बालपणीच्या शंकर महाराजांची भूमिका आरुष बेडेकर या बालकलाकाराने साकारली आहे. तर …
Read More »महाराष्ट्राला खळखळून हसवणारा हास्यजत्रा शो घेतोय ब्रेक.. समोर आले कारण
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. गेली साडेतीन वर्षे या शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे मात्र आता या शोने ब्रेक घेतला असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील काळात मोठमोठाली संकट समोर उभी असताना प्रत्येकजण कुठेतरी विरंगुळ्याचे साधन शोधत होते. याच काळात महाराष्ट्राची हास्यजत्रा …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नाला सुपरस्टार्सची मांदियाळी.. रजनीकांतसह या सेलिब्रिटींनी लावली हजेरी
दाक्षिणात्य सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन यांचा आज ९ जून २०२२ रोजी मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला आहे. महाबलीपुरम येथे त्यांच्या लग्नाचा हा सोहळा संपन्न झाला आहे. नयनतारा हिने आपल्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. तिच्या चाहत्यांनी अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडलेला पाहायला …
Read More »लेक माझी दुर्गा मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. दुर्गाच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने १०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. लेक माझी दुर्गा या मालिकेला हेमांगी कवी, सुशील इनामदार, नियती राजवाडे, आनंद काळे, सई रानडे, स्वप्नील पवार व मृणाल देशपांडे अशी भली मोठी स्टारकास्ट लाभली …
Read More »छत्रपतींची शौर्यगाथा सांगणारा ‘हर हर महादेव’ चित्रपट.. शरद केळकर साकारणार भूमिका
सध्या मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची चलती पाहायला मिळत आहे. त्याला प्रेक्षकांकडून तसेच इतिहास प्रेमींकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.शिव छत्रपतींच्या शौर्याची गाथा मांडणारा असाच एक चित्रपट वर्षा अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण अक्षरांत लिहिलेली एक अजरामर शौर्यगाथासांगणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या …
Read More »