कलर्स वाहिनीवर झलक दिखला जा हा हिंदी रिऍलिटी शो आजपासून प्रसारित केला जात आहे. वेगवेगळ्या सेलिब्रिटींमध्ये डान्सचा महामुकबला या रिऍलिटी शोमध्ये रंगलेला पाहायला मिळणार आहे. या शोचे सूत्रसंचालन मनीष पॉल निभावणार आहे तर माधुरी दीक्षित, करण जोहर आणि नोरा फतेही या शोमध्ये जजची भूमिका साकारणार आहेत. आजपासून सुरू होत असलेल्या …
Read More »अभिनेता आदिनाथ कोठारे याचे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल..
अभिनय क्षेत्रात मुरलेले कलाकार पुढे जाऊन निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्राकडे वळतात. मराठी सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रातून आपले नशीब आजमावताना दिसतात. तेजश्री प्रधान, तेजस्विनी पंडित, रितेश देशमुख, संकर्षण कऱ्हाडे अशी बरीचशी उदाहरणं तुम्हाला या सृष्टीत पाहायला मिळतील. ज्यांनी नुकतेच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अभिनेता …
Read More »वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारीची जोडी जमणार..
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम ओक्के हाय हे वाक्य परवलीचं बनलं. महाविकास आघाडीतील बंडाळी करून फुटलेल्या आमदारांनी गुवाहाटी मुक्कामी गेले होते. तिथून एका कार्यकर्त्याला खुशालीचा फोन करून, काय डोंगार, काय झाडी, काय हॉटेल, एकदम ओक्केमधी हाय सगळं. असं सांगणारे आमदार शहाजीबापू पाटील सोशल मीडियावर लोकप्रिय झाले. त्यानंतर शिंदे फडणवीस …
Read More »आता होऊ दे धिंगाणा शोमध्ये जयदीप आणि मल्हारचा रॅम्पवॉक.. हाय हिल्स सँडेलमुळे उडाला गोंधळ
टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने आजवर अनेक रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले. किचन कल्लाकार, बँड बाजा वरात सेलिब्रिटी पर्व, बस बाई बस या रिऍलिटी शोची जादू काही प्रमाणात प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसली. मालिका, चित्रपटां व्यतिरिक्त आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी या रिऍलिटी शोला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. …
Read More »झी मराठीची नवी मालिका.. हे कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत
झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वाहिनीने जुन्या मालिकांना निरोप देऊन नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. अप्पी आमची कलेक्टर, तू चाल पुढं, नवा गडी नवं राज्य, बस बाई बस अशा मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. त्यात लवकरच सातव्या मुलीची सातवी मुलगी …
Read More »उत्कर्ष शिंदेचं अभिनय क्षेत्रात पदार्पण.. शिंदेशाही घराणे गाठतंय यशाची शिखरे
गायन आणि अभिनय ही दोन्हीही क्षेत्र वेगवेगळी असली तरी या दोन्ही क्षेत्रात वावरण्याचे धाडस आजपर्यंत अनेक कलाकारांनी केलेले पाहायला मिळाले आहे. बॉलिवूड सृष्टीत तर या गोष्टी सर्रासपणे पाहायला मिळतात. मराठी सृष्टीला गेल्या तीन पिढ्यांपासून गायन क्षेत्राचा वारसा लाभलेले कुटुंब म्हणजे शिंदे कुटुंब. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांच्या नंतर आनंद शिंदे यांचा मुलगा …
Read More »साला एकदा तरी ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचं यार.. सर्वसामान्यांच्या भावना व्यक्त केल्याने हेमांगी कवी चर्चेत
हेमांगी कवी नेहमी आपल्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. मात्र एका सर्वसामान्यांची परिस्थिती मांडलेल्या हेमांगीची एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. ताज हॉटेल हे सर्वसामान्यांसाठी परवडणारे नसले तरी तिथे जाण्याची अनेकांची स्वप्नवत ईच्छा असते. ही ईच्छा नुकतीच हेमांगीने पूर्ण केली असली तरी त्यामागच्या विचारांची व्यथा तिने ज्या …
Read More »अभिनय क्षेत्रापासून दुरावलेल्या अभिनेत्रीचे कम बॅक..
जिगिशा निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे लेखन प्रशांत दळवी यांनी केलं आहे. नवीन टीम आणि नव्या संचातल्या चारचौघी घेऊन रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चार स्त्री व्यक्तिरेखा, त्यांच्या आयुष्यातले प्रत्यक्ष रंगमंचावर येणारे …
Read More »विजू माने यांनी बायकोचा वाढदिवस साजरा केला खास.. कसा ते बघा
गोजिरी, खेळ मांडला, पांडू यासारख्या सिनेमाचे दिग्दर्शक विजू माने यांनी त्यांच्या पत्नीला नुकतीच वाढदिवसाची गिफ्ट दिली. खरं तर ती गिफ्ट म्हणजे साडी किंवा दागिना नसूनही पत्नी अनघा प्रचंड खुश झाली. असं काय दिलं गिफ्ट म्हणून ते एकदा बघाच. बायकोच्या वाढदिवसाची आठवण आणि तिच्यासाठी छान गिफ्टची निवड या दोन्ही गोष्टी जो …
Read More »श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण
चित्रपटापेक्षा मालिकेमुळे कलाकारांचे प्रेक्षकांशी नाते घट्ट बनत जाते. रोजच्या अर्ध्या तासाने प्रेक्षकांना मिळणारा विरंगुळा कलाकारांना त्यांच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि त्यामुळे या दोघांचे भावनिक नाते तयार होते. आभाळमाया या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला श्रेयस पुढे जाऊन चित्रपट सृष्टीत चांगलाच स्थिरावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला. झी मराठीवरील …
Read More »