मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी जोड व्यवसाय म्हणून हॉटेल व्यवसायाकडे वळतात. प्रिया बेर्डे यांनी देखील पुण्यात दोन ठिकाणी चख ले नावाने हॉटेल सुरू केले आहेत. आईच्या गावात या शशांक केतकरच्या हॉटेलला खवय्यांची चांगली पसंती मिळाली होती. पुरेशा वेळेअभावी त्याने हे हॉटेल नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर तुझ्यात जीव रंगला फेम …
Read More »प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?.. तिकीट दरावरून अभिनेत्याचा प्रश्न चर्चेत
आज शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने चित्रपटगृहात सवलतीच्या दरात तिकीट विक्री चालू आहे. जिथे २०० हुन अधिक तिकीट दर आकारण्यात येतो. त्याठिकाणी आज प्रत्यक्षात प्रेक्षकांना केवळ ७५ रुपये देऊन चित्रपट पाहायला मिळत असल्याने चित्रपट गृहात तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. एमआयएने १६ …
Read More »देवमाणूस मालिका संपून १५ दिवस झाले नाहीत तोपर्यंत सुरू झाली ही नवी चर्चा
डॉक्टर बनून गावातील महिलांचे पैसे लुटणारा आणि त्यांचे खून करणारा डॉ अजितकुमार देव देवमाणूस या मालिकेतून घराघरात पोहोचला. देवमाणूस या मालिकेच्या पहिल्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग लवकरच येणार अशी चर्चा आहे. गावात सुंदर महिला दिसली की तिच्यासमोर गोड गोड बोलून तिला जाळ्यात ओढायचं. खोट्या …
Read More »बालपणी इथल्या गवताचा वास अंगाखांद्याला चिटकून रहायचा..
प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल बद्रिके हा त्याच्या विनोदी पंचसाठी तर लोकप्रिय आहेच. पण सोशल मीडियाचा कसा खुबीने वापर करायचा याची नसही त्याला अचूक माहिती आहे. कुशलचं सामाजिक भान असो किंवा एखाद्या सामाजिक विषयावरचं त्याचं निरीक्षण असो, चाहत्यांना तो नेहमीच अंतर्मुख करत असतो. त्यामुळेच कुशलच्या पोस्ट या कायमच काही ना काही …
Read More »बुलढाण्याच्या मराठी तरुणाची बॉलिवूड वारी..
मुंबई पुणे सारख्या कलाकारांनी मराठी सृष्टी व्यापली असली तरी या गर्दीत आता विदर्भातील तरुण मंडळी जागा मिळवताना दिसत आहेत. भारत गणेशपुरे, संकर्षण कऱ्हाडे, योगेश शिरसाट या कलाकारांची बोलण्याची हटके स्टाईल आणि विनोदाचे अचूक टायमिंग प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या यादीत आता बुलढाण्याच्या तरुणाने देखील केवळ मराठी सृष्टीतच नव्हे तर …
Read More »चंद्रा गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या जयेशची भावस्पर्शी कहाणी
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत एक चुणचुणीत मुलगा चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा हे गाणं गाताना दिसला. शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उभा राहून या मुलाने चंद्रा हे गाणं अगदी सुरात गायलेलं पाहायला मिळालं. स्वतः अमृता खानविलकर हिने देखील या चिमुरड्याच्या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. अवघ्या दोन …
Read More »खंत एवढीच वाटते की, या मातीत काम करायला मिळालं नाही.. अशोक समर्थ यांनी व्यक्त केली भावना
झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी ही मालिका आकाशच्या येण्याने एका वेगळ्याच ट्रॅकवर गेलेली पाहायला मिळाली आहे. आकाश जोशी हे पात्र अनामिका आणि सौरभच्या नात्यात दुरावा ठरल्याने प्रेक्षकांनी या पात्रावर रोष व्यक्त केला आहे. मालिका सुरळीत सुरू असताना मध्येच हे पात्र का घुसडले गेले हा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. …
Read More »मग ती अनिरुद्धची आई असली तरी ती आईच असते..
आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध हे जरासे विरोधी भूमिका दर्शवणारे पात्र आहे. मात्र अनिरुद्धवर प्रेम करणारे प्रेक्षक मिलिंद गवळी यांना त्यांच्या अभिनयाची नेहमी पावती देत असतात. ही भूमिका साकारताना खरंतर काही प्रेक्षकांकडून टीकाही केली जाते. पण आपल्या कामाची एक पावती समजूनच ते पुढे चालत राहिले आहेत. अशातच अनिरुद्धची …
Read More »लाईटबिल थकले म्हणून मराठमोळ्या अभिनेत्रीला आला मेसेज.. त्यानंतर जे घडले ते
इंटरनेटच्या वापरामुळे आपले आयुष्य अधिक सोपे बनू लागले आहे. पण याच्या वापराचे दुष्परिणाम देखील अनेकांना सोसावे लागले आहेत. ऑनलाईन फसवणूक ही एक वाढती समस्या बनली आहे. अनेकांना याबाबत फारशी माहिती नसल्याने किंवा निष्काळजीपणाने अशा घटनांना अनेकजण बळी पडले आहेत. त्यामुळे त्यांना हजारोंचा गंडाही घातला जात असल्याचे उघड झाले आहे. सामान्य …
Read More »विकास पाटील प्रमाणे मालिकेतून एक्झिट घेऊन हा अभिनेता बिग बॉसच्या घरात होणार दाखल
बिग बॉसचा शो नेहमी वादग्रस्त ठरत असला तरी देखील ह्या शोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. कलर्स मराठीवर लवकरच बिग बॉसचा ४ था सिजन सुरू होत आहे. या शोचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा महेश मांजरेकरच निभावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिग बॉसच्या ४ थ्या सिजनच्या घराचा लूक काही दिवसांपूर्वीच मीडिया माध्यमातून व्हायरल …
Read More »