झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवत असतानाही, केवळ कथानक वाढू नये. आणि त्या कथेची मज्जा संपू नये या हेतूने मालिका संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मालिकेच्या चाहत्यांना अजूनही ही मालिका हवीहवीशी वाटत आहे. त्यांनी सोशल मीडियावर …
Read More »श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण
चित्रपटापेक्षा मालिकेमुळे कलाकारांचे प्रेक्षकांशी नाते घट्ट बनत जाते. रोजच्या अर्ध्या तासाने प्रेक्षकांना मिळणारा विरंगुळा कलाकारांना त्यांच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि त्यामुळे या दोघांचे भावनिक नाते तयार होते. आभाळमाया या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला श्रेयस पुढे जाऊन चित्रपट सृष्टीत चांगलाच स्थिरावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला. झी मराठीवरील …
Read More »शेफाली आणि समीरचा साखरपुडा सजला..
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशला अविनाशचं सत्य लवकरच समजणार आहे. परीचे डॉक्युमेंटस घेण्यासाठी नेहा आपल्या चाळीतल्या घरी गेलेली असते तिथेच यश अविनाशला सोबत घेऊन आलेला असतो. बंडू काका काही बोलू नयेत म्हणून काकू त्यांना रमाची शपथ घालतात. मात्र नेहा कागदपत्र घेऊन येते त्यावेळी परीच्या जन्माचा दाखला खाली पडतो. त्यावर …
Read More »वाढदिवसाच्या दिवशी मायराच्या घरी आणखी एका ब्रँड न्यू गाडीचे आगमन
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वीच मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने मायराची आई श्वेता वायकुळ यांनी परीला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मायराला लोकप्रियता मिळाली असे त्यांनी यावेळी म्हटले. मायराचे आई बाबा …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्याने २१ दिवसांसाठी मालिकेतून घेतला ब्रेक.. समोर आले कारण
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आतापर्यंत टॉप दहाच्या यादीत झी मराठीच्या या एकमेव मालिकेने आपले स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यास यश मिळवले आहे. नुकतेच नेहा आणि यशचा संसार खुलू लागला असतानाच सिम्मी काकूंसोबत नेहाची वहिनी आणि तिचा पहिला नवरा कटकारस्थानाचा डोंगर रचताना दिसत …
Read More »नेहाच्या नवऱ्याची मालिकेत एन्ट्री.. हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच यश आणि नेहाच्या लग्नाचा सोहळा पार पडला. लग्नानंतर नेहाने पहिली वटपौर्णिमा साजरी केलेली पाहायला मिळाली. मालिकेत आजोबांनी नेहाकडे लॉकरची चावी सुपूर्त केली आहे जेणेकरून ती घरासाठी योग्य निर्णय घेईल. मात्र सिम्मी काकू नेहकडून ती चावी घेतात आणि त्याची डुप्लिकेट चावी बनवून घेतात. त्यामुळे हा …
Read More »साखरपुड्याची अंगठी हरवल्याचे पाहून परी बनवते खास अंगठी..
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजच्या भागात नेहा आणि यशचा साखरपुडा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मालिकेत त्यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू आहे. साखरपुड्याच्या निमित्ताने काकू यशसाठी सोन्याची अंगठी खरेदी करून आणतात. त्यावेळी मीनाक्षी तिथे येऊन ती अंगठी तिच्या ताब्यात घेते. परंतु मीनाक्षी कडून अंगठी गहाळ होते. आपल्यावर हे आरोप …
Read More »नेहा यशच्या लग्नाचे शूटिंग झाले पूर्ण.. पहा लग्नसोहळ्यातील खास फोटो
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजोबांनी यशला त्याच्या खोटं बोलण्यावरून माफ केले आहे. तर नेहाला देखील त्यांनी नातसून म्हणून स्वीकारले आहे. कालच्या भागात चौधरी कुटुंब नेहाच्या घरी जाऊन रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. नेहाच्या बाजूने तिचा भाऊ येणार नसल्याने त्याची कमी समीरने भरून काढली. नेहाने आपल्या भावाला फोन …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहा आणि यशची हळद.. आजोबांना समजले परीचे सत्य
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी नेहाची मुलगी आहे हे आजोबांना समजले आहे. आजोबा कोणाशीच बोलत नाहीत हे पाहून परीने आजोबांचा रुसवा एक चिठ्ठी लिहून घालवला आहे. ही चिठ्ठी वाचून आजोबा भावुक होतात आणि ते नेहाला नातसून करायला तयार होतात. आजोबांचा रुसवा गेल्यामुळे आता चौधरी कुटुंब नेहाच्या घरी …
Read More »‘आईच्या लग्नाला यायचं हं’ म्हणत परीने दिले आमंत्रण.. यश आणि नेहाचा दिमाखदार साखरपुडा सोहळा
झी मराठी वाहिनीवरील एकमेव मालिका जी टीआरपीच्या स्पर्धेत टॉप ५ मध्ये स्थान निर्माण करू शकली आहे ती म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मानसी मागिकर, अजित केळकर, शीतल क्षीरसागर, मायरा वायकुळ यासारख्या कलाकारांनी ही मालिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद …
Read More »