Breaking News
Home / Tag Archives: shreyas talpade

Tag Archives: shreyas talpade

माझ्यावर झालेले हे सर्व आरोप माझ्या प्रतिमेला धक्का देणारे आहेत… श्रेयस तळपदेने केला खुलासा

shreyas talpade explanation

अद्वैत थेटर संस्थेचे निर्माते राहुल भंडारी यांनी ‘मला न विचारता आलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट सुरेश सावंत आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांनी त्यांच्या भक्षक या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील व्यावसायिक नाटकासाठी वापरला’…अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. शिवाय शासनाचे सर्व नियम डावलून चित्रीकरण केले असाही आरोप श्रेयस तळपदे याच्यावर लावण्यात आला. मात्र …

Read More »

अभिनेता श्रेयस तळपदेच्या अडचणीत वाढ… तक्रार झाली दाखल

shreyas talpade with family

अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात नुकतीच शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परवानगी न घेता बेकायदेशीररित्या कमर्शिअल प्रोजेक्टसाठी सेट वापरला म्हणून ही तक्रार एका निर्मात्याने त्याच्या विरोधात केली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे याबाबत अधिक जाणून घेऊयात… सरकारच्या निर्बंधांमुळे गेल्या वर्षापासून सर्वच नाटकांचे प्रयोग बंद पडले आहेत. ‘अलबत्या गलबत्या’ …

Read More »