नुकत्याच पार पडलेल्या झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्या खास अंदाजात मानवंदना दिली. सोहळा झाल्यानंतर प्रिया बेर्डे यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न …
Read More »लक्ष्मीकांत गेल्यानंतर आर्थिक, मानसिक दृष्ट्या आयुष्यात काहीच राहिलं नव्हतं.. प्रिया बेर्डेचा कठीण काळातला प्रवास
कलर्स मराठी वाहिनीवर सिंधुताई माझी माई ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अनन्या टेकवडे हिने बालपणीच्या सिंधुताई साकारल्या आहेत. तर प्रिया बेर्डे यांनी आजीची भूमिका साकारली आहे. किरण माने, योगिनी चौक, अभिजित झाडे, शर्वरी पेठकर, आनंद भुरचंडी या कलाकारांची मालिकेला साथ मिळाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने किरण …
Read More »चिंधीच्या आजीच्या भूमिकेत दिसणार ही प्रसिद्ध अभिनेत्री..
कलर्स मराठी वाहिनीवर येत्या १५ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७ वाजता सिंधुताई माझी माई ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला होता. मात्र आता प्रथमच त्यांचा हा भावस्पर्शी प्रेरणादायी प्रवास छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक १५ ऑगस्टची आतुरतेने वाट …
Read More »मराठी बिग बॉस विजेती मेघा धाडेचा राजकारणात प्रवेश
मराठी बिग बॉसच्या पहिल्या वहिल्या सिजनची विजेती ठरलेली मेघा धाडे हिने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. काल पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या एका सोहळ्यात मेघा धाडे हिने भाजपाचा झेंडा हाती घेतलेला पाहायला मिळाला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मेघा धाडे हिने पक्ष प्रवेश स्वीकारला. यावेळी सरचिटणीस विक्रांत …
Read More »चौथीपर्यंत आम्ही एकाच बेंचवर बसायचो.. ही बॉलिवूड अभिनेत्री होती प्रिया बेर्डे यांची शाळेतली मैत्रीण
प्रिया बेर्डे यांना कलेचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. त्यांच्या आई लता अरुण या नाट्य, सिने अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. तर वडील अरुण कर्नाटकी यांनी हिंदी मराठी चित्रपटांसाठी काम केलेले होते. आजोबा वासुदेव कर्नाटकी हे दाक्षिणात्य चित्रपटासाठी काम करत असत. मास्टर विनायक हे चुलत चुलते तर बेबी नंदा या चुलत …
Read More »१९ वर्षे झाली त्याला जाऊन, पण तरीही लोकं मागून नावं ठेवतात.. प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केली खंत
प्रिया बेर्डे यांनी फेब्रुवारी महिन्यात भाजप पक्षात प्रवेश केला होता. याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे कामकाज सांभाळत होत्या. मात्र इथे काम करत असताना अनेक मर्यादा येत असल्याने त्यांनी रामराम ठोकलेला पाहायला मिळाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी पक्ष प्रवेशाबाबत भरभरून बोलले आहे. सोबतच कलाकारांची बाजू मांडताना त्या …
Read More »प्रिया बेर्डे आणि अलका कुबल यांच्या अडचणीत वाढ.. १० लाख दंड भरावा लागणार
मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त मानाचा मुजरा हा तीन दिवसीय कार्यक्रम कोल्हापूर येथे मराठी चित्रपट महामंडळातर्फे कोल्हापूर येथे २०१५ मध्ये पार पडला होता. या कार्यक्रमात बोगस खर्च केला असल्याचे अहवालात दाखवण्यात आले होते. या १० लाख रुपयांच्या वाढीव खर्चा विरुध्द काही महामंडळ सदस्यांनी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. विजय …
Read More »सर्वांना खळखळू हसवणारा एक चतुरस्र अभिनेता..
ज्याने मनापासून सर्वांना हसवले, स्वतःची दुःख विसरून फक्त हसवत राहिला. सारखं सारखं त्याचं झाडावरती काय असं म्हणत पुन्हा पुन्हा चित्रपट बघायला लावला. ही दुनिया मायाजाल म्हणून सावधान ही केलंस. किती आले आणि किती गेले, पण तुझ्यावाचून गंगारामची जादू काही सरली नाही. कवट्या महाकाळ हा मात्र अजूनही गुपित आहे, तुझी खूप आठवण येते रे क्षणोक्षणी. आपल्या …
Read More »अभिनय बेर्डेच्या ‘बाप्पा माझा एक नंबर’ ची सोशल मीडियावर हवा..
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पश्चात त्यांच्या अभिनयाचा वारसा मुलगा अभिनय बेर्डे पुढे चालवताना दिसतो आहे. आई वडील दोघेही अभिनय क्षेत्रातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असल्याने दोघांची तुलना त्यांच्या मुलांशी नक्कीच केलेली पाहायला मिळते. मात्र अभिनय हा उमदा कलाकार आणि एका वेगळ्या पठडीतला नायक असल्याने त्याची या बाबतीत तुलना झाली नाही हे विशेष. ती …
Read More »अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे आणखी एक हॉटेल सुरु.. चोखंदळ खवय्यांसाठी हक्काची मेजवानी
अभिनेत्री प्रिया बेर्डे या मूळच्या कोल्हापूरच्या त्यामुळे खाणे आणि इतरांना खाऊ घालणे त्यांना खूप आवडायचे. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवण्यात त्या अगदी पटाईत. लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड असलेल्या प्रिया बेर्डे उत्तम स्वयंपाक करायच्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत लग्न झाल्यावर देखील त्या सासरी गेल्यावर कोकणी पद्धतीचे जेवण बनवायला शिकल्या होत्या. …
Read More »