माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाला एक मुलगी आहे हे आजोबांना माहीत नव्हते मात्र नुकताच यशने हा खुलासा केलेला पाहायला मिळाला. सिम्मी काकूने आजोबांची गोळी बदलल्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आजोबा सध्या अंथरुणाला खिळून असलेले दिसले. मात्र ते परीमुळेच अटॅक येऊन पडले असा समज आता यश नेहाने करून …
Read More »यशला बाबा म्हणण्यास परीने दिला नकार.. मालिकेत येणार ट्विस्ट
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच नेहाने यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता मालिकेच्या चाहत्यांनी निश्वास टाकला आहे. एकीकडे नेहाने यशला लग्नासाठी होकार कळविल्याने जेसिकाची या मालिकेतून एक्झिट होणार आहे. काही काळापुरते जेसिकाचे पात्र मालिकेत दर्शविले होते. नेहाकडून प्रेमाची कबुली घेण्यासाठीच समीरने हा प्लॅन आखला होता. आणि तो सक्सेस …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील जेसीका नक्की आहे तरी कोण
माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठी वरील मालिकेत नुकतीच जेसीकाची एन्ट्री झाली आहे. जेसीका ही यशची एक्स गर्लफ्रेंड आहे असं समीर नेहाला सांगतो. त्यामुळे समीरचा हा प्लॅन नेहा यशला प्रेमाची कबुली देण्यासाठी कितपत उपयोगी पडेल हे येत्या काही भागातूनच स्पष्ट होईल. मात्र जेसीका ही यशची गर्लफ्रेंड होती हे समजताच नेहाच्या …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीचा वाढदिवस.. कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ हिचा आज वाढदिवस आहे. मायराच्या वाढदिवसाच्या दिवशी मालिकेतील कलाकारांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. संकर्षण कऱ्हाडेने मायराला बॉस काकाकडून शुभेच्छा असे कॅप्शन देऊन तिच्यासोबत माजमस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तर मालिकेतील तिची आई नेहा …
Read More »परी आणि नेहाच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीचं होतंय कौतुक.. पहा ऑफस्क्रीन धमाल मस्ती
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा ५ जानेवारी रोजी वाढदिवस होता. त्यादिवशी मालिकेच्या सेटवर मेकअप रूम सजवून प्रर्थानाला बर्थडे सरप्राईज देण्यात आले होते. तर मालिकेच्या बॅक आर्टिस्ट आणि सहकलाकारांनी प्रार्थनाला आवर्जून गिफ्ट आणले होते. श्रेयस तळपदे, काजल काटे, संकर्षण कऱ्हाडे या सर्वांसोबत परी म्हणजेच लाडक्या मायराने देखील आपल्या …
Read More »बर्थडे स्पेशल प्रार्थना बेहरेची लव्हस्टोरी आहे खूपच भन्नाट.. पहिल्यांदाच डेटवर खाल्ले होते २ किलो..
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यश आणि नेहाची लव्हस्टोरी लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यांची ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना देखील पाहायला आवडत आहे. आज ५ जानेवारी रोजी प्रार्थनाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी तिची रिअल लाईफ लव्हस्टोरी प्रेक्षकांना देखील जाणून घेण्याची उत्सुकता आहे. प्रार्थनाने १४ नोव्हेंबर २०१७ साली अभिषेक जावकर सोबत …
Read More »स्क्रिप्ट वाचता न येणाऱ्या लहानग्या परीचा सिन असा होतो शूट…
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परीचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावले असून तिच्या सीनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. ही भूमिका गाजवली आहे बालकलाकार “मायरा वायकुळ” हिने. मायरा अवघ्या साडेचार वर्षांची आहे पण तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख ७९ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत तर युट्युबवर २ लाख ५३ हजार सबस्क्राईबर्स आहेत. आपल्या …
Read More »प्रेक्षकांची पसंती एकाला आणि पुरस्कार दिला दुसऱ्याला.. पुरस्कार सोहळ्याबाबत नाराजी
काल शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी झी मराठी वाहिनीवर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला कतरिना कैफ, रोहित शेट्टी तसेच गोविंदा सारख्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. त्यामुळे ह्या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढलेली पाहायला मिळाली. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेच्या कलाकारांची मांदिआळी या सोहळ्याला चांगलीच सजली होती. पण ह्या पुरस्काराने काही …
Read More »श्रेयस तळपदेच्या रिअल लाईफ परीबद्दल माहित आहे का?
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयस तळपदे तब्बल १७ वर्षांनी मराठी सृष्टीकडे वळला आहे. या मालिकेत तो यशच्या प्रभावी भूमिकेत दिसत आहे. यश आणि नेहाची जुळून आलेली केमिस्ट्री आणि त्यात असलेली निरागस परी मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. आज डॉटर्स डे चे औचित्य साधून श्रेयस तळपदेने त्याच्या …
Read More »झी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण
लवकरच झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला एकापाठोपाठ एक अशा तीन नव्या मालिका घेऊन येत आहे. वाघोबा प्रोडक्शन निर्मित “मन झालं बाजींद” या नव्या मालिकेसोबतच “ती परत आलीये” आणि “माझी तुझी रेशीमगाठ” या तीन नव्या दमाच्या मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्याच चर्चा रंगल्या …
Read More »