Breaking News
Home / Tag Archives: prarthana behere

Tag Archives: prarthana behere

प्रार्थना बेहरे, श्रेयस आणि संकर्षण यांचं त्रिकुट पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.. प्रार्थना आणि श्रेयस करणार निर्मिती तर संकर्षण करणार

shreyas prarthana sankarshan

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा रविवारी २२ जानेवारी रोजी अखेरचा भाग प्रसारित करण्यात आला. या मालिकेने निरोप घेताच प्रेक्षकांनी मात्र त्यातील कलाकारांना मिस करणार अशी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम तर दिलेच मात्र त्यातील प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख मिळवून दिली. यश आणि …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत रंजक ट्विस्ट.. अनुष्काला समजणार तीचं सत्य

anushka truth revealed

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला लवकरच एक निर्णायक वळण मिळणार आहे. कारण इतके दिवस नेहा अनुष्का म्हणून तिची ओळख मिरवत आहे. मात्र यशच्या खुलास्या नंतर ती आता आपल्या पूर्वायुष्यातील घटना आठवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला आधीच्या गोष्टी काहीच कशा आठवत नाहीत, असे ती वारंवार म्हणत असते. हे पाहून जयंतीलाल मेहता …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत समीरच्या बहिणीची एंट्री.. शेफाली समीरच्या नात्यात येणार दुरावा

mazi tuzi reshimgath

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सध्या पुन्हा नवीन ट्विस्ट दाखल झालेले आहेत. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण मिळालेले आहे. नेहा अपघातात गेली असा समज आता सगळ्यांनी करून घेतला आहे. मात्र नुकतेच समीर आणि शेफाली डेट करण्यासाठी एका कॅफेमध्ये बसलेले असतात. त्यावेळी कॅफेच्या दाराबाहेर समीरला नेहा दिसते. अर्थात नेहाची आता …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत एकामागोमाग एक धक्कादायक ट्विस्ट..

mazi tuzi reshimgath yash neha pari

मालिकेचा टीआरपी वाढवायचा असेल तर त्या कथानकात अनेक ट्विस्ट आणले जातात. हे ट्विस्ट प्रेक्षकांना अपेक्षित नसले तरी त्यामुळे मालिकेला एक वेगळे वळण लागलेले दिसून येते. अर्थात या ट्विस्टमुळे कधी नव्या कलाकाराची एन्ट्री केली जाते. अथवा कोणाची तरी एक्झिट केली जाते. झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका एका वेगळ्याच ट्रॅकवर …

Read More »

श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण

shreyas talpade majhi tujhi reshimgath

चित्रपटापेक्षा मालिकेमुळे कलाकारांचे प्रेक्षकांशी नाते घट्ट बनत जाते. रोजच्या अर्ध्या तासाने प्रेक्षकांना मिळणारा विरंगुळा कलाकारांना त्यांच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि त्यामुळे या दोघांचे भावनिक नाते तयार होते. आभाळमाया या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला श्रेयस पुढे जाऊन चित्रपट सृष्टीत चांगलाच स्थिरावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला. झी मराठीवरील …

Read More »

शेफाली आणि समीरचा साखरपुडा सजला..

sameer shefali engagement

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशला अविनाशचं सत्य लवकरच समजणार आहे. परीचे डॉक्युमेंटस घेण्यासाठी नेहा आपल्या चाळीतल्या घरी गेलेली असते तिथेच यश अविनाशला सोबत घेऊन आलेला असतो. बंडू काका काही बोलू नयेत म्हणून काकू त्यांना रमाची शपथ घालतात. मात्र नेहा कागदपत्र घेऊन येते त्यावेळी परीच्या जन्माचा दाखला खाली पडतो. त्यावर …

Read More »

वाढदिवसाच्या दिवशी मायराच्या घरी आणखी एका ब्रँड न्यू गाडीचे आगमन

myra vaikul family

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वीच मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने मायराची आई श्वेता वायकुळ यांनी परीला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मायराला लोकप्रियता मिळाली असे त्यांनी यावेळी म्हटले. मायराचे आई बाबा …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्याने २१ दिवसांसाठी मालिकेतून घेतला ब्रेक.. समोर आले कारण

mazi tuzi reshimgath

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आतापर्यंत टॉप दहाच्या यादीत झी मराठीच्या या एकमेव मालिकेने आपले स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यास यश मिळवले आहे. नुकतेच नेहा आणि यशचा संसार खुलू लागला असतानाच सिम्मी काकूंसोबत नेहाची वहिनी आणि तिचा पहिला नवरा कटकारस्थानाचा डोंगर रचताना दिसत …

Read More »

नेहाच्या नवऱ्याची मालिकेत एन्ट्री.. हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका

majhi tujhi reshimgath neha husband

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच यश आणि नेहाच्या लग्नाचा सोहळा पार पडला. लग्नानंतर नेहाने पहिली वटपौर्णिमा साजरी केलेली पाहायला मिळाली. मालिकेत आजोबांनी नेहाकडे लॉकरची चावी सुपूर्त केली आहे जेणेकरून ती घरासाठी योग्य निर्णय घेईल. मात्र सिम्मी काकू नेहकडून ती चावी घेतात आणि त्याची डुप्लिकेट चावी बनवून घेतात. त्यामुळे हा …

Read More »

साखरपुड्याची अंगठी हरवल्याचे पाहून परी बनवते खास अंगठी..

yash neha wedding ring

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजच्या भागात नेहा आणि यशचा साखरपुडा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मालिकेत त्यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू आहे. साखरपुड्याच्या निमित्ताने काकू यशसाठी सोन्याची अंगठी खरेदी करून आणतात. त्यावेळी मीनाक्षी तिथे येऊन ती अंगठी तिच्या ताब्यात घेते. परंतु मीनाक्षी कडून अंगठी गहाळ होते. आपल्यावर हे आरोप …

Read More »