Breaking News
Home / Tag Archives: pradeep kharera

Tag Archives: pradeep kharera

फोन केल्यानंतर तीने मला खूप काही ऐकवलं.. चंद्रमुखीच्या वादावर मानसी नाईकने सोडलं मौन

manasi naik amruta khanvilkar

मानसी नाईक हिने भार्गवी चिरमुले हिच्या युट्युब चॅनलवर नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ती घटस्फोटाबद्दलही भरभरून बोलली. मानसीचा दोनदा अपघात झाला या अपघातातून मला स्वामींनीच वाचवलं हे ते आवर्जून म्हणताना दिसली. प्रदीप खरेराने मला फसवलं त्याने माझा वापर करून घेतला. एवढंच नाही तर मी हा संसार वाचवण्यासाठी खूप …

Read More »

​’ठासून जावा त्यांची ज्यांना वाटत होतं’.. प्रदीप खरेराच्या रडणाऱ्या व्हिडीओवर मानसी नाईकची खरमरीत प्रतिक्रिया

manasi naik husband pradeep kharera

लवकरच मानसी नाईक प्रदीप खेररापासून विभक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मानसीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची प्रक्रिया अजूनही सुरू असून लवकरच मला योग्य तो न्याय मिळेल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. मानसी जेव्हा पासून विभक्त होणार असे तिच्या चाहत्यांना कळाले तेव्हापासून तिला चाहत्यांनी जुळवून घेण्याचा सल्ला देण्यास …

Read More »

एक दुःख असं आहे की, मी तुझ्यापासून वेगळं होतोय आणि दुसरं दुःख.. मानसी नाईकच्या नवऱ्याची प्रतिक्रिया

manasi naik pradeep kharera christmas

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू असतानाच आता या दोघांनी सोशल माध्यमातून एकमेकांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झालेले आहे. मीडियाशी बोलताना मानसीने तिच्या घटस्फोट घेण्यामागचे कारण सांगितले होते. प्रदीप आणि मानसीची ओळख तीन वर्षांपूर्वी …

Read More »

सगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन

pradeep kharera manasi naik

​मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विभक्त होत असल्याचे कारण मानसीने मीडियाला सांगितले होते. प्रदीप आणि मानसीची ओळख गेल्या काही वर्षांची आहे. दोन वर्षांच्या संकटाच्या काळात हे दोघेही एकत्र लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. तेव्हा प्रदीप खूप चांगला वागत होता, असे मानसीने मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय …

Read More »

लग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण

manasi naik live in relationship

गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्यात काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू झाली होती. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशा आशयाच्या अनेक पोस्ट ती गेले काही दिवस शेअर करताना दिसली. यालाच अनुसरून मानसी आणि प्रदीपचा घटस्फोट होणार अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. …

Read More »

घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर.. मानसी नाईक प्रथमच बोलली

manasi naik pradeep kharera

मानसी नाईक हिने सोशल मीडियावरून आपल्या लग्नाचे फोटो हटवले तेव्हा ती प्रदीप खरेरा सोबत घटस्फोट घेणार अशी चर्चा पाहायला मिळाली. सोशल मीडियावरील पोस्टवरून आपल्या आयुष्यात बरंच काही घडतंय हे ती व्यक्त करताना दिसत होती. मात्र घटस्फोटाच्या चर्चेबाबत नुकतंच मानसीने मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत मानसीने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, …

Read More »