Breaking News
Home / Tag Archives: man udu udu jhala

Tag Archives: man udu udu jhala

जेवायला पैसे नव्हते, आईलासुद्धा मागू शकत नव्हतो.. कठीण काळातला अभिनेत्याचा स्ट्रगल

ruturaj phadke man udu udu zala

मन उडू उडू झालं मालिकेतील कार्तिक साळगावकर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही भूमिका ऋतुराज फडकेने साकारली होती. ऋतुराज एक गुणी अभिनेता आहे. त्याच्या या खडतर प्रवासाबद्दल त्याने नुकत्याच एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. या स्ट्रगलच्या काळात ऋतुराजला महेश कोठारे यांनी मोठी मदत केली. यावेळी ऋतुराज हा किस्सा सांगताना भावुक झाला. …

Read More »

​मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्न सोहळा..

ruturaj phadke priti risbood wedding

मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली होती. मालिकेतील दिपू आणि इंद्राच्या प्रमुख पात्रासोबतच सहाय्यक कलाकारांवर देखील प्रेक्षकांनी प्रेम केलं होतं. मालिकेत इंद्राच्या भावाची म्हणजेच कार्तिकची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने मोठ्या थाटात लग्नगाठ बांधलेली आहे. त्यामुळे सेलिब्रिटींकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. कार्तिकची भूमिका अभिनेता ऋतुराज …

Read More »

मी काश्मीरमध्ये आहे कळताच अधिकाऱ्याने घेतली भेट.. अभिनेत्याने सांगितला खास अनुभव

amit parab sushilji

प्रत्येक मालिकेमध्ये विरोधी पात्र असते ही त्या कथानकाची मागणीच असते असे म्हटले जाते. प्रमुख नायक नायिकेप्रमाणे विरोधी भूमीका देखील तेवढ्याच लोकप्रिय होत असतात हे सर्रास आपण चित्रपट, मालिकांमधून पाहत असतो. अशीच एक विरोधी भूमिका होती मन उडू उडू झालं या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील. नयनराव कानविंदे हे पात्र अशाच धाटणीने सजलेले …

Read More »

मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेता अमित परब यांच्या आईचे दुःखद निधन..

amit parab

​​मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरच ही ​​मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेतून नियनरावांच्या पात्राने एक्झिट घेतली होती शेवटच्या दिवसाचे शूटिंग असे म्हणत अमित परब याने मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. नुकतेच अमितच्या आईचे दुःखद निधन झाले आहे. अमितच्या आई …

Read More »

मन उडू उडू झालं मालिकेत इंद्रा दिपूची हळद.. लग्नसोहळ्याचा सजला थाट

indra deepu halad

झी मराठी वाहिनीवरील तब्बल ४ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. मन उडू उडू झालं ही मालिका लोकप्रियतेच्या यादीत असतानाच या मालिकेने अचानकपणे एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. मालिकेचे मुख्य कलाकार अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे त्यांच्या आगामी चित्रपट निमित्त व्यस्त आहेत. या व्यस्त शेड्युलमधून मालिकेला वेळ देता येत नसल्याने त्यांनी …

Read More »

झी मराठीवरील मन उडू उडू झालं घेणार प्रेक्षकांचा निरोप.. नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का

man udu udu jhala serial

​काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्याजागी नव्या दमाच्या मालिका सुरू केल्या जात आहेत. किचन कल्लाकार, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, बँड बाजा वरात आणि आता मन उडू उडू झालं यांच्या जागी नवीन दमाच्या मालिका पाहायला मिळणार आहेत. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स, बस …

Read More »

मन उडू उडू झालं मालिकेतील आणखी एका कलाकाराची एक्झिट.. शेवटचा सिन संपताच इंद्रा झाला भावुक

indra man udu udu jhala

मन उडू उडू झालं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. इंद्रावर प्रचंड प्रेम असूनही केवळ बाबांच्या तत्वांना तडा जाऊ नये म्हणून दिपू आजवर प्रत्येक गोष्ट सहन करत राहिली. आता इंद्रा सरळमार्गी काम करताना पाहून दिपूचे बाबा म्हणजेच देशपांडे सर त्यांच्या लग्नाला होकार देत आहेत. मालिकेत लवकरच …

Read More »

मन उडू उडू झालं मालिकेतून दोन कलाकारांची एक्झिट.. शूटिंग पूर्ण करून दिला भावनिक निरोप

man udu udu jhala serial

झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका आता लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. इंद्रा आता चांगली नोकरी स्वीकारून देशपांडे सरांकडून दिपूसोबत लग्न करायला परवानगी मिळवणार आहे. त्यामुळे दिपू आणि इंद्राच्या लग्नसोहळ्याची अनेकजण वाट पाहत आहेत. मालिका पुढे चालू असतानाच दोन कलाकार या मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. जवळपास …

Read More »

इंद्राच्या मदतीसाठी धावून जाणारा हा सत्तू नक्की आहे तरी कोण..

sattu man udu udu jhala

संकट काळात मदतीला धावून येणारा, मैत्रीच्या नात्यात निखळ आनंद देणारा असा एक मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात हवा असतो. मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रा आणि सत्तूची मैत्री देखील अशाच नात्यावर टिकून आहे. त्याचमुळे हा सत्तू वेळप्रसंगी इंद्राच्या मदतीला धावून आलेला पाहायला मिळाला. इंद्रा गुंड आहे असा त्याच्या आईने समज करून …

Read More »

​सानिकाच्या चुकीमुळे दिपूचा होणार गंभीर अपघात..

man udu udu jhala hruta durgule

मन उडू उडू झालं या मालिकेत सानिका प्रेग्नंन्ट असल्याचे नाटक करत आहे. परंतु हे नाटक आता लवकरच तिच्या अंगलट आलेले पाहायला मिळणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट एका धक्कादायक वळणावर येऊन ठेपलेला पाहायला मिळतो आहे. कारण सानिका इंद्रा आणि दिपूच्या प्रेम प्रकरणामुळे अगोदरच संशयाच्या नजरेने तिच्याकडे पाहत असते. अशातच देशपांडे सरांच्या …

Read More »