Breaking News
Home / Tag Archives: majhi tujhi reshimgath

Tag Archives: majhi tujhi reshimgath

​झी मराठीवर दाखल होतीये नवी मालिका.. माझी तुझी रेशीमगाठ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

36 guni jodi new serial

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत नेहाची स्मरणशक्ती पुन्हा परतली नसली तरी, तिच्या लग्नासाठी यशचे स्थळ सुचवण्यात आले आहे. अनुष्का यशसोबत लग्नाला होकार देते, मात्र तिला आपल्या पूर्वायुष्याबद्दल देखील लवकरच कळणार आहे. पुढच्या आठवड्यात मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले जाणार आहे. …

Read More »

जयंती मेहतानी अनुष्काच्या लग्नासाठी सुचवले स्थळ.. मुलाचा फोटो पाहून अनुष्का गोंधळली

anushka wedding

माझी तुझी रेशीमगाठ या मालीकेत अनुष्काला पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सिम्मी काकूंना देखील अनुष्का दिसल्याने नेहा परत आली असल्याचे तिला वाटत आहे. तर नेहाची बेस्ट फ्रेंड म्हणजेच शेफाली नेहाला गमावल्यामुळे खूपच दुःखी असते. अनुष्काला प्रत्यक्षात समोर पाहुन ती मात्र खुपच भावुक होते. नेहा परत आली असे तिला वाटत …

Read More »

नामांकन सोहळ्यात यशला डावलल्यामुळे चाहत्यांची नाराजी..

shreyas talpade zee awards

झी मराठी वाहिनीवर लवकरच झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२२ हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी झी मराठी वाहिनीने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. नुकतेच या वाहिनीने नॉमिनेशन पार्टी आयोजित केली होती. झी मराठीवरील कलाकारांनी या पार्टीत हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या नामांकन सोहळ्यात सातव्या मुलीची सातवी मुलगी, तू …

Read More »

सिम्मीच्या प्रवासातला हा शेवटचा शॉट.. सिम्मीला निरोप देताना अभिनेत्री भावुक

simmi majhi tujhi reshimgath

मालिकेत नायक नायिका इतकी खलनायिकेची भूमिका तितकीच महत्त्वाची मानली जाते. या पात्राचा प्रेक्षकांना राग येत असला तरी देखील त्यांच्या असण्याने मालिकेला खरा रंग चढलेला पाहायला मिळतो. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत देखील असे पात्र दाखवण्यात आले ज्याचा प्रेक्षकांना अक्षरशः तिरस्कार वाटू लागला. सीमा चौधरी उर्फ सिम्मी आंटीच्या विरोधामुळे नेहा आणि …

Read More »

बाय बाय यश समीर.. अखेरच्या दिवसाचे शूटिंग आटोपून कलाकारांनी घेतला निरोप

sankarshan karhade shreyas talpade

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवत असतानाही, केवळ कथानक वाढू नये. आणि त्या कथेची मज्जा संपू नये या हेतूने मालिका संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मालिकेच्या चाहत्यांना अजूनही ही मालिका हवीहवीशी वाटत आहे. त्यांनी सोशल मीडियावर …

Read More »

श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण

shreyas talpade majhi tujhi reshimgath

चित्रपटापेक्षा मालिकेमुळे कलाकारांचे प्रेक्षकांशी नाते घट्ट बनत जाते. रोजच्या अर्ध्या तासाने प्रेक्षकांना मिळणारा विरंगुळा कलाकारांना त्यांच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि त्यामुळे या दोघांचे भावनिक नाते तयार होते. आभाळमाया या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला श्रेयस पुढे जाऊन चित्रपट सृष्टीत चांगलाच स्थिरावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला. झी मराठीवरील …

Read More »

शेफाली आणि समीरचा साखरपुडा सजला..

sameer shefali engagement

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशला अविनाशचं सत्य लवकरच समजणार आहे. परीचे डॉक्युमेंटस घेण्यासाठी नेहा आपल्या चाळीतल्या घरी गेलेली असते तिथेच यश अविनाशला सोबत घेऊन आलेला असतो. बंडू काका काही बोलू नयेत म्हणून काकू त्यांना रमाची शपथ घालतात. मात्र नेहा कागदपत्र घेऊन येते त्यावेळी परीच्या जन्माचा दाखला खाली पडतो. त्यावर …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्याने २१ दिवसांसाठी मालिकेतून घेतला ब्रेक.. समोर आले कारण

mazi tuzi reshimgath

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आतापर्यंत टॉप दहाच्या यादीत झी मराठीच्या या एकमेव मालिकेने आपले स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यास यश मिळवले आहे. नुकतेच नेहा आणि यशचा संसार खुलू लागला असतानाच सिम्मी काकूंसोबत नेहाची वहिनी आणि तिचा पहिला नवरा कटकारस्थानाचा डोंगर रचताना दिसत …

Read More »

नेहाच्या नवऱ्याची मालिकेत एन्ट्री.. हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका

majhi tujhi reshimgath neha husband

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच यश आणि नेहाच्या लग्नाचा सोहळा पार पडला. लग्नानंतर नेहाने पहिली वटपौर्णिमा साजरी केलेली पाहायला मिळाली. मालिकेत आजोबांनी नेहाकडे लॉकरची चावी सुपूर्त केली आहे जेणेकरून ती घरासाठी योग्य निर्णय घेईल. मात्र सिम्मी काकू नेहकडून ती चावी घेतात आणि त्याची डुप्लिकेट चावी बनवून घेतात. त्यामुळे हा …

Read More »

मालिकांमधून एकच ट्रेंड पाहून प्रेक्षकांची नाराजी..

serials vatpornima twist

प्रेक्षकांचे मनोरंजन करत टीआरपी वाढवण्यासाठी प्रत्येक मालिकेची चढाओढ चालू असते. मग विवाहसोहळा असो किंवा सणसमारंभ हा मनोरंजनाचा थाट प्रत्येक मालिकेत दाखवला जातो. कालच वटपौर्णिमा सण साजरा झाला, त्यामुळे मालिकांमध्ये देखील हाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच यश आणि नेहाचे लग्न झालेले पाहायला …

Read More »