नागराज मंजुळे सारखा गांवखेड्यातला पोरगा एक सिनेमा करतो भावांनो. त्या एका सिनेमातनं त्यो मराठीत गेली पंध्रावीस वर्ष सिनेमा करत असलेल्या तमाम दिग्दर्शकांना लै लै लै मागं टाकून एकशेवीसच्या स्पीडनं फुडं निघून जातो. कसं साधलं आसंल हो हे? त्यानं एक अशी कलाकृती निर्मान केली, की जी बघुन तुमचं मनोरंजन तर झालंच, पन तुमच्या …
Read More »किरण माने यांनी पत्रकार परिषदेत केले खळबळजनक गौप्यस्फोट
किरण माने यांना राजकीय पोस्ट केल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या गैर वागणुकीबाबत अनेक खुलासे केले होते. मी आणि माझ्याचमुळे मालिका चालली असा आव त्यांनी आणला होता असा दावा मालिकेच्या कलाकारांनी केला होता. त्यानंतरही किरण माने यांनी हार मानली नाही आणि सत्य काय आहे, याचा उलगडा …
Read More »लेखकाला सांगून तुझा पत्ता कट करतोय.. सविता मालपेकर यांच्या विरोधी भूमिकेवर किरण यांचं स्पष्टीकरण
अभिनेते किरण माने यांच्या विरोधात मालिकेच्या कलाकारांनी आरोप लावले होते. तर काही कलाकारांनी किरण मानेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. सविता मालपेकर यांनी मुलगी झाली हो या मालिकेत किरण यांच्या आईची भूमिका निभावली होती. त्यामुळे किरण माझ्याशी कधीच वाईट वागला नाही असे त्यांनी म्हटले होते. पण किरण माने स्वताला मालिकेचे …
Read More »कुठला बाप आपल्या लेकीला असे अपशब्द वापरतो.. किरण माने विरोधात कालाकारांचं स्पष्टीकरण
मुलगी झाली हो मालिकेत अभिनेते किरण माने यांनी विलास पाटीलची भूमिका साकारली होती. राजकिय भाष्य केल्याने त्यांना मालिकेतून काढण्यात आले होते. त्यामुळे मालिके विरोधात किरण माने यांच्या समर्थकांनी आवाज उठवलेला पाहायला मिळाला. मालिकेच्या शूटिंगला मी अगदी वेळेत जात होतो, सगळ्यांशी मी चांगलं वागत होतो. असे म्हणणाऱ्या किरण यांच्या विरोधात आता …
Read More »साताऱ्यात मालिकेचे चित्रीकरण थांबवले.. मालिकेच्या निर्मात्यांनी उचलले मोठे पाऊल
मुलगी झाली हो या स्टार प्रवाहवरील मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बेदखल केलं आहे. मालिकेतून काढून टाकल्याने त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. स्टार प्रवाह वाहिनी आणि मालिके विरोधात आवाज उठवत असताना आम्ही या चॅनलवर आणि मालिकांवर बहिष्कार टाकतो असेही त्यांच्या चाहत्यांनी म्हटले आहे. व्यावसायिक कारण देत प्रॉडक्शन टीमने …
Read More »मालिकेतून काढल्यानंतर किरण माने यांनी दिली प्रतिक्रिया..
गेल्या काही दिवसांपासून मुलगी झाली हो या मालिकेतील विलास पाटीलची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत येत आहेत. एक राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांच्या विरोधात अनेकांनी उलट सुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांच्या ट्रोलिंगला आणि धमक्यांना मी घाबरत नाही, अशीही भूमिका त्यांनी याबाबत घेतली होती. मात्र या कारणास्तव …
Read More »या महान माणसाच्या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय..
महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विलास पाटील अर्थात अभिनेता किरण माने पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. यावेळचा विषय खूपच हटके आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आपला वाढदिवसानिमित्त अतिशय साधेपणाने साजरा केला. हा व्हिडीओ खूपच बोलका आणि कानउघडणी करणारा असून, बडेजाव करणाऱ्या भल्याभल्या मंडळींना चपराक देणारा ठरला आहे. टाटा उद्योग समूहाच्या …
Read More »मला वाटायचं पोरगं वाया गेलं नाटकाच्या नादानं.. आता काय हाताला लागत नाय
मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेतील विलास पाटीलची भूमिका अभिनेते किरण माने यांनी आपल्या अभिनयाने उठावदार केली आहे. ते नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत लिखाण करीत असतात. त्यांच्या भन्नाट तितक्याच भावस्पर्शी लिखाणाला नेटकऱ्यांची नेहमीच भरभरून दाद दिली आहे. अशीच एक अफलातून गोष्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात त्यांनी …
Read More »शाहरुखची पाठराखण करीत किरण माने यांनी दिली भली मोठी यादी..
अभिनेते किरण माने यांनी शाहरुख खानच्या समर्थनात एक वेगळीच पोस्ट लिहिली आहे. आर्यनच्या झालेल्या अटकेवरून आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे शाहरुख खान मात्र मिडियापासून जरा जपून राहिलेला पाहायला मिळाला. परंतु त्याने आजवर केलेल्या सामाजिक कामांचा आढावा देत तो किती चांगला आहे याची भली मोठी यादीच त्यांनी दिली आहे. आर्यन वर झालेल्या …
Read More »“हे बघ भावा तुझा पोरगा दोषी”… अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी नुकतीच शाहरुख खानच्या भावनांबाबत एक पोस्ट लिहिली आहे. आर्यनच्या झालेल्या अटकेवरून आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे शाहरुख खान मात्र मिडियापासून जरा जपून राहिलेला पाहायला मिळतो आहे. मुलावर झालेल्या आरोपांवर आजवर कुठलीही प्रतिक्रिया न देणारा शाहरुख खान कुठल्या परिस्थिशी तोंड देत असेल …
Read More »