मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अनेक सदस्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट मिळू लागतात. बिग बॉसच्या प्रसिद्धीचा फायदा या कलाकारांना नेहमीच झालेला आहे. आता अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने यांना सुद्धा एक लॉटरी लागलेली आहे. छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळणारे हे कलाकार आता थेट ऐतिहासिक चित्रपटाचा महत्वाचा भाग बनणार आहेत. किरण माने आणि …
Read More »बिग बॉस २ साठी सुद्धा मला ऑफर आली होती पण.. किरण माने यांचा खुलासा
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेला सदस्य म्हणजे किरण माने. किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात जाताच अपूर्वा नेमळेकर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. अनेकदा भांडणांमध्ये न पडता बाजूला राहून किरण माने यांनी अपूर्वावर निशाणा साधला होता. विकासला खुडूक कोंबडी पासून सावध राहण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी …
Read More »बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता ठरला अक्षय केळकर.. मिळाली एवढी मोठी रक्कम
मराठी बिग बॉसचा चौथा सिजन आज अखेरीस प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी ८ जानेवारी रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले जोरदार चर्चेत राहिला. १०० दिवस बिग बॉसच्या घरात राहून सिजनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ही प्रतिक्षा आज संपलेली पाहायला मिळत आहे. अपूर्वा नेमळेकर ही …
Read More »बिग बॉसच्या घरातील हा स्पर्धक ठरला पहिला फायनलिस्ट.. हे अपेक्षित होतंच म्हणत प्रेक्षकांनी
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले येत्या ८ जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे. या शोचा विजेता कोण होणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागून राहिली आहे. मराठी बिग बॉसचा चौथा सिजन फ्लॉप ठरला असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले होते. मात्र या शोने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत मागच्या बिग बॉसच्या तुलनेत …
Read More »किरण माने यांनी प्रसादची केली पोलखोल…
मराठी बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात राखी सावंतने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. आपल्याला नापास केले म्हणून राखी अमृता देशमुखवर चिडलेली पाहायला मिळाली. तर विकेंडमध्ये बिग बॉसच्या घरातून स्नेहलता वसईकरला एक्झिट घ्यावी लागली. आपण नॉमीनेट केल्यामुळेच आपले सगळे मित्र असे बाहेर जातायेत हे पाहून अक्षय केळकरला मात्र रडू कोसळले होते. तर …
Read More »आयुष्यातील पहिलं प्रपोज ज्यात मला नकार मिळाला होता.. प्रसादने सांगितला कॉलेज लाईफचा किस्सा
बिग बॉसच्या घरात सध्या प्रेमाच्या आठवणींचे वारे वाहू लागले आहेत. इतके दिवस घरात होणाऱ्या वादा वादीमुळे अमृता धोंगडे, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, प्रसाद जवादे हे सर्व जण आपल्या आवाजामुळे घर डोक्यावर घेत होते. प्रत्येक टास्क दरम्यानचे वाद हे ठरलेले गणित असताना एक विरंगुळा म्हणून घरात कॉलेज लाईफच्या गमती जमती एकमेकांसोबत …
Read More »प्रेक्षकांच्या मनात असलेला बिग बॉसचा विनर.. किरण माने नाही तर ही स्पर्धक जिंकतीये प्रेक्षकांची मनं
मराठी बिग बॉसच्या घरात दोन दिवस चाललेला खुल्ला करायचा राडा हा टास्क जोरदार गाजला. या टास्कमुळे बिग बॉसच्या शोला मोठा टीआरपी मिळाला. किरण माने, विकास सावंत हा टास्क खूप चांगला खेळले त्यावरून त्यांचे कौतुकही करण्यात आले. खुडूक कोंबडी पिसाळली विक्या हा किरणचा डायलॉग मात्र अनेकांनी उचलून धरला. या राड्यामुळे अनेक …
Read More »खुडूक कोंबडी पिसाळली विक्या.. किरण मानेच्या खेळीवर प्रेक्षक खुश
मराठी बिग बॉसचा शो कालच्या टास्कमुळे आधीकच रंगलेला पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये भांडणं वादावादमुळे हा शो पहायला नकोसा वाटत होता. काल बिग बॉसने दोन गटांना खुल्ला करायचा राडा हा टास्क दिला होता. किरण माने, विकास, प्रसाद जवादे यांनी हा टास्क खेळण्याचा निर्णय घेतला. हा टास्क इतका टफ …
Read More »मी इथे कोणाची मनं जपायला नाही आले.. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकरने घातला वाद
२ ऑक्टोबर रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. १६ सदस्य १०० दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात आता दाखल झाली आहेत. आज पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या आदेशानुसार सोळा सदस्यांमध्ये चार जणांचे चार गट तयार करण्यात आलेले आहेत. या चार गटातून निरुपयोगी सदस्य कोण? अशा एकाची …
Read More »‘चविष्ट संजय राऊत रेसिपी’ कशी बनवायची.. अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल
सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय चांगलाच चघळला जाऊ लागला आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पक्षाविरोधात बंड पुकारून बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार परत शिवसेनेत यावेत म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रयत्न केले. …
Read More »