मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा काल ९ ऑक्टोबर २०२२ रोजी रविवारी मोठ्या थाटात साखरपुडा संपन्न झाला. बॉयफ्रेंड विजय पालांडे ह्याच्यासोबत भाग्यश्री रिलेशनमध्ये होती. दोघांनी एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली होती. भाग्यश्रीचा वाढदिवस हटके अंदाजात साजरा करून विजयने तिला एक खास सरप्राईज दिले होते. देवयानी या गाजलेल्या मालिकेत भाग्यश्रीने …
Read More »अभिनेत्रीने नको त्या ठिकाणी गोंदविला महामृत्युंजय मंत्र.. नेटकऱ्यांनी केले ट्रोल
मराठी आणि हिंदीसह तेलगू मनोरंजनसृष्टीत काम करणारी भाग्यश्री मोटे बिनधास्त अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर बोल्ड हॉट फोटो शेयर करणारी फॅशनेबल भाग्यश्री अगदी बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देत असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर सध्या चुकीच्या गोष्टींवर सेलिब्रिटींना ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यातच महामृत्युंजय मंत्र नको त्या ठिकाणी गोंदवून घेतल्याने नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल …
Read More »