अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे मराठी सृष्टीतील प्रेक्षकांचं लाडकं जोडपं. या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनी प्रेमविवाह केला होता. खरं तर निवेदिताचे वडील गजन जोशी उत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेते होते. मात्र वयाच्या अवघ्या चाळिशीतीच त्यांचे निधन झाले, त्यामुळे घरची जबाबदारी त्यांची पत्नी विमल जोशी यांनी …
Read More »वेड चित्रपटाला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद.. बॉक्सऑफिसवर झाली घसघशीत वाढ
मराठी चित्रपटांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून आता बॉलिवूड सृष्टीला सुद्धा धडकी भरली आहे की काय असे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. कारण ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन १६ दिवस उलटले आहेत. मात्र आजही तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांनी या …
Read More »वेड चित्रपटाने रेकॉर्ड काढला मोडीत.. विकेंडला केली रेकॉर्डब्रेक कमाई
चित्रपटाच्या कामाईची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे ८ दिवस पूर्ण झाले आहेत. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने आपला झालेला खर्च भरून काढलेला आहे. चित्रपटासाठी १५ कोटींचा खर्च करण्यात आला असे बोलले जाते, यात प्रमोशन आणि पोस्टरचा देखील खर्च गृहीत धरला आहे. पहिल्या आठवड्यात …
Read More »अशी ही एका शर्टची गंमत जंमत.. महेश कोठारे यांच्या चित्रपटातील सांगितल्या आठवणी
मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ उभारण्यास ज्या कलाकारांचा हात लागला त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचा मोठा हातखंडा आहे. मात्र त्यांना ही ओळख मिळवून देण्यामागे देखील सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांचा हात आहे असेच म्हणावे लागेल. या दोघांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि अनेक दर्जेदार चित्रपट मराठी सृष्टीला …
Read More »अभिनयने लावला बाबांना फोन.. डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर भावुक क्षण
विनोदाचा अजरामर बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. अशोक मामा सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ उचलण्यास भरीव योगदान दिले, हे मराठी प्रेक्षक कदापि विसरू शकणार नाही. विनोदी भूमीका असो वा गंभीर, लक्ष्मीकांत बेर्डे प्रत्येक भूमिकेत चपखल बसलेले पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत …
Read More »सर्वांना खळखळू हसवणारा एक चतुरस्र अभिनेता..
ज्याने मनापासून सर्वांना हसवले, स्वतःची दुःख विसरून फक्त हसवत राहिला. सारखं सारखं त्याचं झाडावरती काय असं म्हणत पुन्हा पुन्हा चित्रपट बघायला लावला. ही दुनिया मायाजाल म्हणून सावधान ही केलंस. किती आले आणि किती गेले, पण तुझ्यावाचून गंगारामची जादू काही सरली नाही. कवट्या महाकाळ हा मात्र अजूनही गुपित आहे, तुझी खूप आठवण येते रे क्षणोक्षणी. आपल्या …
Read More »नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटातील अशोक सराफ यांची नायिका गाजवतीये हिंदी मालिका
नवरी मिळे नवऱ्याला हा सुपरहिट चित्रपट १९८४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः सचिन पिळगांवकर यांनी केले होते. सुप्रिया सबनीस आणि निवेदिता जोशी या दोघींचा हा पदार्पणातील पहिलाच चित्रपट ठरला होता. सचिन, सुप्रिया, संजय जोग, निवेदिता जोशी, अशोक सराफ, नीलिमा परांडेकर, जयराम कुलकर्णी, श्रीकांत मोघे, दया डोंगरे यांच्या या चित्रपटात महत्वाच्या …
Read More »अशोक सराफ यांनी सांगितला निवेदीताच्या प्रेमात पडल्याचा किस्सा..
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वांची लाडकी जोडी. अनेक चित्रपटात एकत्रित काम करून या जोडीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. १९९० साली हे दोघेही गोव्याच्या मंगेशी मंदिरात विवाहबद्ध झाले होते. अशोक सराफ हे निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांचे चांगले मित्र होते. त्यामुळे निवेदितासोबत त्यांची …
Read More »’फक्त नावं कोणी ठेवू नका’.. ७५ वा वाढदिवस साजरा करताना अशोक सराफ झाले भावुक
४ जून रोजी अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे तसेच चित्रपट सृष्टीतील ५० वर्षांच्या कारकीर्दीचे औचित्य साधून अशोक सराफ यांना झी मराठी वाहिनीवरील मालिकांनी आमंत्रित केले होते. सोमवार ते बुधवारच्या चला हवा येऊ द्या च्या शोमध्ये अशोक सराफ यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांच्या ५० …
Read More »धुमधडाका चित्रपटामधल्या डायलॉग मागची गोष्ट.. अशोक सराफ यांनी आठवणींना दिला उजाळा
महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांनी मराठी चित्रपट सृष्टीला खऱ्या अर्थाने सावरण्याचे काम केले. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला धुमधडाका १९८५ हा पहिला मराठी चित्रपट. निवेदिता सराफ, सुरेख राणे, सरोज सुखटणकर, शरद तळवलकर, प्रेमा किरण, जयराम कुलकर्णी असे दिग्गज कलाकार चित्रपटाला लाभले. या सुपरहिट चित्रपटानंतर त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट …
Read More »