Breaking News
Home / Tag Archives: ashok saraf

Tag Archives: ashok saraf

कुठली अभिनेत्री तयार व्हायला सर्वात जास्त वेळ लावते.. अशोक मामांनी दिलं भन्नाट उत्तर

ashok mama varsha usgaonkar reema lagoo

झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले चिमुरडे गायक आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या शोमध्ये जयेश खरे सह गौरी शेलार, देवांश भाटे, आदित्य फडतरे, सौरोजय देव यांच्या गायकीचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळते. गाण्याचे कुठलेही क्लासेस न लावलेले जयेश …

Read More »

लक्ष्या आमच्या मैत्रीवर जळायचा.. सचिन पिळगावकरांनी सांगितला अशोक सराफ सोबतच्या मैत्रीचा किस्सा

sachin pilgaonkar ashok saraf

सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी मराठी सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. सचिन पिळगांवकर हे लहान असल्यापासूनच चित्रपटातून काम करत होते. पुढे हिंदी चित्रपटातून नायकाची भूमिका साकारल्यानंतर ते मराठी सृष्टीकडे वळले. अष्टविनायक या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका बजावली. अभिनय क्षेत्राच्या जोडीलाच ते दिग्दर्शकाचीही भूमिका …

Read More »

मराठी सृष्टीतील या ज्येष्ठ कलाकारांना दिले प्रत्येकी ७५ हजार.. अंथरुणाला खिळून असलेल्यांनाही मोठी मदत

ashok saraf mama

शनिवारी २९ जुलै रोजी दादर, शिवजीपार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कृतज्ञ मी कृतार्थ मी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मानसी फडके आणि श्रीरंग भावे यांनी नाट्यपदे सादर केली. याच कार्यक्रमात अशोक सराफ यांनी २० ज्येष्ठ कलाकारांना प्रत्येकी ७५ हजार रुपये अशी एकूण १५ लाख रुपये एवढी मदत देऊन …

Read More »

जुई गडकरी नंतर आता मराठी सृष्टीतील या कलाकारांकडून इर्शाळवाडीला पोहोचणार मदत

onkar bhojane ashok saraf

१९ जुलैची रात्र इर्शाळवाडीसाठी काळरात्र बनून आली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाडीवर मोठी दरड कोसळली आणि अख्खी वाडी दरडीखाली नष्ट झाली. यातून अनेकजणांना वाचवण्यात आले तर अनेकजण दगावले. दुर्गमता, सततचा पाऊस, उंच डोंगराची चढण आणि दाट धुके अशा परिस्थितीत सुद्धा इर्शाळवाडीच्या लोकांना वाचवण्याचे काम प्रशासनाकडून केले गेले. मात्र तीन दिवसांनंतर …

Read More »

मधुबाला सारखी कोणीतरी सुंदर मुलगी हवी होती.. साडे माडे तीन चित्रपटाचा धम्माल किस्सा

saade maade teen madhubala

साडे माडे तीन हा मराठी चित्रपट २००७ साली अंकुश चौधरी आणि सचित पाटील यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाला अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, सुजाता जोशी, उदय टिकेकर सारखी भली मोठी स्टार कास्ट लाभली होती. या चित्रपटाचे छायालेखन संजय जाधव यांनी केले होते. …

Read More »

बँकेत नोकरी करून महिन्याला २३५ रु मिळायचे.. त्यातल्या १० पैशात पाव आणि १५ पैशात

ashok saraf mama

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी बालपणापासूनच रंगभूमीवर पाऊल टाकले होते. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती १९७५ सालच्या पांडू हवालदार चित्रपटातील सखारामच्या भूमिकेने. ५० वर्षांच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी मराठी सृष्टीत केवळ विनोदी भूमिकाच नाही तर, अगदी खलनायकाची भूमिकाही रंगवलेल्या पाहायला मिळतात. पण अभिनय क्षेत्रातला त्यांचा हा प्रवास यशस्वी ठरण्याअगोदर …

Read More »

त्यावेळी मला पैशांची खूप गरज होती.. नाना पाटेकर यांनी सांगितला अशोक सराफ यांच्या मदतीचा किस्सा

nana patekar ashok saraf

नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे मराठी सृष्टीतील दिग्गज मंडळी. हमीदाबाईची कोठी या नाटकासोबतच त्यांनी आणखी दोन चित्रपटातून एकत्रित काम केले होते. नाटकाचा एक प्रयोग रद्द करण्यात आला त्यावेळी प्रेक्षक चिडले. अशोक सराफ यांना मारायला धावतील म्हणून नाना पाटेकर यांनी हाताला धरून पळवत नेले होते. मग रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या सायकल …

Read More »

बाबाला कर्करोग झाला.. ९० च्या दशकातील आई बाबांचे पत्र वाचून हास्यजत्राचा कलाकार झाला भावुक

pruthvik pratap letter

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा बनवली आहे. यातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून ही कलाकार मंडळी आता पोस्ट ऑफिस उघडं आहे मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका आपल्याला ९० च्या दशकात घेऊन जाते. ज्या काळात पोस्ट ऑफिसमध्ये संगणक …

Read More »

अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल निवेदिता सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

ashok saraf lifetime achievement award

आज २६ मार्च २०२३ रोजी झी मराठी वाहिनीवर चित्रगौरव पुरस्कार सोहळा प्रसारित होत आहे. या सोहळ्याची झलक प्रमोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळत होती. आजचा हा सोहळा सर्वार्थाने रंगतदार होणार आहे. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मंचावर हृदयी वसंत फुलताना गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहेत. कित्येक वर्षानंतर त्यांना या गाण्यावर पुन्हा …

Read More »

त्या चित्रपटानंतर मी हताश झाले.. तीन चार वर्षे तर मी अभिनय क्षेत्रातही सक्रिय नव्हते

ashvini bhave

लिंबू कलरची साडी म्हटलं की अश्विनी भावे हे नाव लगेचच समोर येतं. अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज, कळत नकळत, एक रात्र मंतरलेली, वजीर, घोळात घोळ. हळद रुसली कुंकू हसलं या आणि अशा कितीतरी चित्रपटातून अश्विनी भावे यांनी दमदार अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख जपली. खरं तर कुठलीही पार्श्वभूमी नसताना अश्विनी भावे यांनी …

Read More »