ज्याने मनापासून सर्वांना हसवले, स्वतःची दुःख विसरून फक्त हसवत राहिला. सारखं सारखं त्याचं झाडावरती काय असं म्हणत पुन्हा पुन्हा चित्रपट बघायला लावला. ही दुनिया मायाजाल म्हणून सावधान ही केलंस. किती आले आणि किती गेले, पण तुझ्यावाचून गंगारामची जादू काही सरली नाही. कवट्या महाकाळ हा मात्र अजूनही गुपित आहे, तुझी खूप आठवण येते रे क्षणोक्षणी. आपल्या …
Read More »उत्कर्ष शिंदेचं अभिनय क्षेत्रात पदार्पण.. शिंदेशाही घराणे गाठतंय यशाची शिखरे
गायन आणि अभिनय ही दोन्हीही क्षेत्र वेगवेगळी असली तरी या दोन्ही क्षेत्रात वावरण्याचे धाडस आजपर्यंत अनेक कलाकारांनी केलेले पाहायला मिळाले आहे. बॉलिवूड सृष्टीत तर या गोष्टी सर्रासपणे पाहायला मिळतात. मराठी सृष्टीला गेल्या तीन पिढ्यांपासून गायन क्षेत्राचा वारसा लाभलेले कुटुंब म्हणजे शिंदे कुटुंब. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांच्या नंतर आनंद शिंदे यांचा मुलगा …
Read More »मराठी सृष्टीतला दमदार खलनायक राजशेखर यांचा मुलगा आहे प्रसिद्ध अभिनेता.. नात देखील आहे अभिनेत्री
पदार्थात मीठ नसेल तर तो पदार्थ अळणी, बेचव मानला जातो. त्याचप्रमाणे चित्रपटात जर खलनायक नसेल तर चित्रपट पाहण्याची मज्जाच निघून जाते असे समीकरण एकेकाळी चित्रपटांमध्ये ठासून भरलेले होते. निळू फुले हे खलनायकाच्या भूमिकेतील मराठी सृष्टीतील बादशाह म्हटले तर त्यांच्या पाठोपाठ ही जागा कोणी घेतली असेल ती राजशेखर यांनी. गडहिंग्लजचा हा अवलिया …
Read More »साला एकदा तरी ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचं यार.. सर्वसामान्यांच्या भावना व्यक्त केल्याने हेमांगी कवी चर्चेत
हेमांगी कवी नेहमी आपल्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. मात्र एका सर्वसामान्यांची परिस्थिती मांडलेल्या हेमांगीची एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. ताज हॉटेल हे सर्वसामान्यांसाठी परवडणारे नसले तरी तिथे जाण्याची अनेकांची स्वप्नवत ईच्छा असते. ही ईच्छा नुकतीच हेमांगीने पूर्ण केली असली तरी त्यामागच्या विचारांची व्यथा तिने ज्या …
Read More »अभिनय क्षेत्रापासून दुरावलेल्या अभिनेत्रीचे कम बॅक..
जिगिशा निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे लेखन प्रशांत दळवी यांनी केलं आहे. नवीन टीम आणि नव्या संचातल्या चारचौघी घेऊन रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चार स्त्री व्यक्तिरेखा, त्यांच्या आयुष्यातले प्रत्यक्ष रंगमंचावर येणारे …
Read More »मराठी सृष्टीतील खाष्ट सासू भूमिकांसाठी गाजलेला चेहरा
एके काळी मराठी सृष्टीतील स्त्री भूमिकेतील खलनायकी चेहरा म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांच्याकडे पाहिले जायचे. मुळात आई ‘यमुताई मोडक’ या नाट्य अभिनेत्री, आत्या ‘शांता मोडक’ याही अभिनेत्री आणि गायिका. तर पणजोबा कीर्तनकार, त्यामुळे कलेचा वारसा त्यांना पिढीजात लाभला. ११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना गायन क्षेत्रात जाण्याची ईच्छा होती. शालेय …
Read More »विजू माने यांनी बायकोचा वाढदिवस साजरा केला खास.. कसा ते बघा
गोजिरी, खेळ मांडला, पांडू यासारख्या सिनेमाचे दिग्दर्शक विजू माने यांनी त्यांच्या पत्नीला नुकतीच वाढदिवसाची गिफ्ट दिली. खरं तर ती गिफ्ट म्हणजे साडी किंवा दागिना नसूनही पत्नी अनघा प्रचंड खुश झाली. असं काय दिलं गिफ्ट म्हणून ते एकदा बघाच. बायकोच्या वाढदिवसाची आठवण आणि तिच्यासाठी छान गिफ्टची निवड या दोन्ही गोष्टी जो …
Read More »घटस्फोटाच्या चर्चेनंतर सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचे व्यवसाय क्षेत्रात पाऊल.. कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपट सृष्टी सोबत हिंदी चित्रपटात देखील स्वतःची ओळख बनवली आहे. नुकताच त्याचा दे धक्का २ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लवकरच तो आता एका नव्या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिध्दार्थने त्याची पत्नी तृप्ती अक्कलवार सोबत घटस्फोट घेतला असे बोलले जात होते. …
Read More »श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण
चित्रपटापेक्षा मालिकेमुळे कलाकारांचे प्रेक्षकांशी नाते घट्ट बनत जाते. रोजच्या अर्ध्या तासाने प्रेक्षकांना मिळणारा विरंगुळा कलाकारांना त्यांच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि त्यामुळे या दोघांचे भावनिक नाते तयार होते. आभाळमाया या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला श्रेयस पुढे जाऊन चित्रपट सृष्टीत चांगलाच स्थिरावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला. झी मराठीवरील …
Read More »निळ्याशार समुद्र किनारी अक्षया हार्दिकच्या प्रेमाला हळुवार लाटांची साथ
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत ऑनस्क्रिन एकत्र दिसलेली हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी आता लवकरच लग्न करणार आहे. पण त्याआधीच दापोलीतील सागरकिनारी, रानात या जोडीचा रोमान्स फुलला आहे. व्हिडिओ शेअर करत दोघांनी त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना दाखवली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादा आणि अंजली या भूमिकेतून ऑनस्क्रीन एकत्र …
Read More »