Breaking News

पुरुषोत्तम करंडक ५७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच वेगळा निर्णय.. कलाकारांनी आक्षेप घेत नोंदवला निषेध

viju mane

रंगभूमीवरील नवख्या कलाकारांना वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांमधून अभिनयाला वाव मिळत असतो. त्यामुळे या नाट्यस्पर्धा गाजवून मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत त्यांना अभिनयाची संधी मिळते. पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेचे तेवढेच महत्व मानले जाते. ५७ वर्षांचा इतिहास असलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यंदाच्या वर्षी परिक्षकांनी निराशाजनक निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या निर्णयावर अनेक कलाकारांनी …

Read More »

खंत एवढीच वाटते की, या मातीत काम करायला मिळालं नाही.. अशोक समर्थ यांनी व्यक्त केली भावना

ashok samarth shilpa tulaskar

झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी ही मालिका आकाशच्या येण्याने एका वेगळ्याच ट्रॅकवर गेलेली पाहायला मिळाली आहे. आकाश जोशी हे पात्र अनामिका आणि सौरभच्या नात्यात दुरावा ठरल्याने प्रेक्षकांनी या पात्रावर रोष व्यक्त केला आहे. मालिका सुरळीत सुरू असताना मध्येच हे पात्र का घुसडले गेले हा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. …

Read More »

राजश्री ढाले पाटील फेम श्रुती अत्रे बिग बॉसच्या घरात जाणार?

shruti atre shivani sonar

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणाऱ्या बिग बॉस मराठीशोच्या ४ थ्या सीझनची जोरदार चर्चा सुरू आहे. तीन महिन्यांसाठी या घरात बंद होण्याकरिता कोण कोण सेलिब्रिटी येणार हे अजून उघड झालं नाही. पण आता यामध्ये अभिनेत्री श्रुती अत्रे हिचं नाव पुढे आलंय. श्रुतीच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असेल. शंभर दिवस अशा घरात …

Read More »

​मग ती अनिरुद्धची आई असली तरी ती आईच असते..

milind gawali mother archana patkar

आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध हे जरासे विरोधी भूमिका दर्शवणारे पात्र आहे. मात्र अनिरुद्धवर प्रेम करणारे प्रेक्षक मिलिंद गवळी यांना त्यांच्या अभिनयाची नेहमी पावती देत असतात. ही भूमिका साकारताना खरंतर काही प्रेक्षकांकडून टीकाही केली जाते. पण आपल्या कामाची एक पावती समजूनच ते पुढे चालत राहिले आहेत. अशातच अनिरुद्धची …

Read More »

यापुढे जर पुन्हा चूक घडली तर महाराष्ट्रातून तडीपार तर करूच.. चुकीला माफी नाही म्हणत अभिनेत्रीची आगपाखड

mega ghadge

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना मेघा घाडगे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. एका कार्यक्रमात गौतमी पाटील हिने लावणीच्या नावाखाली अश्लील कृत्य केले होते. त्यावरून मेघा घाडगे यांनी संताप व्यक्त केला होता. जो कार्यक्रम बघायला लहान मुलं, मुली, महिला येतात त्यांच्यासमोर असा डान्स करणे हे अत्यंत …

Read More »

लाईटबिल थकले म्हणून मराठमोळ्या अभिनेत्रीला आला मेसेज.. त्यानंतर जे घडले ते

priya shinde

इंटरनेटच्या वापरामुळे आपले आयुष्य अधिक सोपे बनू लागले आहे. पण याच्या वापराचे  दुष्परिणाम देखील अनेकांना सोसावे लागले आहेत. ऑनलाईन फसवणूक ही एक वाढती समस्या बनली आहे. अनेकांना याबाबत फारशी माहिती नसल्याने किंवा निष्काळजीपणाने अशा घटनांना अनेकजण बळी पडले आहेत. त्यामुळे त्यांना हजारोंचा गंडाही घातला जात असल्याचे उघड झाले आहे. सामान्य …

Read More »

हा नसता तर आम्ही नसतो.. कर्जात बुडाल्याने हताश झालेल्या आईची प्रतिक्रिया

gashmeer mahajani mother

मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला एक देखणा, तरुण उभरता चेहरा म्हणजे गश्मीर महाजनी. सध्या गश्मीर हिंदी रिऍलिटी शो झलक दिखला जा च्या दहाव्या सिजनमध्ये सहभागी होऊन त्याच्या नृत्याने  प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. नुकताच गश्मीरने एक परफॉर्मन्स सादर केला ज्यात त्याच्या पूर्वायुष्याची झलक दाखवण्यात आली. कर्जात बुडालेल्या गश्मीरने वयाच्या अवघ्या १५ …

Read More »

विकास पाटील प्रमाणे मालिकेतून एक्झिट घेऊन हा अभिनेता बिग बॉसच्या घरात होणार दाखल

big boss marathi season 4

बिग बॉसचा शो नेहमी वादग्रस्त ठरत असला तरी देखील ह्या शोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. कलर्स मराठीवर लवकरच बिग बॉसचा ४ था सिजन सुरू होत आहे. या शोचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा महेश मांजरेकरच निभावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिग बॉसच्या ४ थ्या सिजनच्या घराचा लूक काही दिवसांपूर्वीच मीडिया माध्यमातून व्हायरल …

Read More »

​एकतर पूर्ण माहिती असावं नाहीतर अडाणी, हे मधलं नको.. उषा नाडकर्णी यांनी सिन करण्यास दिला होता नकार

usha nadkarni

१३ सप्टेंबर रोजी मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हिंदी मराठी सृष्टीत उषा नाडकर्णी यांनी खाष्ट सासूच्या भूमिका उत्तम निभावलेल्या पाहायला मिळाल्या. आपल्या रोखठोक, स्पष्ट बोलण्यामुळेही त्या नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. उषा नाडकर्णी यांचे बालपण मुंबईतच गेले. सेवासदन ही त्यांची शाळा. शाळेत अतिशय मस्तीखोर विद्यार्थिनी …

Read More »

बिग बॉसच्या घरात जाणार हार्दिक जोशी.. चर्चेवर हार्दिकने दिले उत्तर

hardeek joshi mahesh manjrekar

तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. बॅक स्टेज आर्टिस्ट ते मराठी मालिकेतील प्रमुख नायक, इथपर्यंत मजल मारलेला हार्दिक लवकरच अक्षया देवधर सोबत विवाहबद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मित्रांच्या घरी जाऊन केळवणाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे काहीच दिवसात हे दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. …

Read More »