मराठी बिग बॉसच्या घरात काळ कॅप्टनसीचा टास्क खेळण्यात आला. या टास्कमध्ये रोहित शिंदे बाजी मारताना दिसला. म्हणूनच ह्या आठवड्याचा कॅप्टन बनण्याचा मान रोहितला मिळाला. किमान एक आठवडा तरी रोहित बिग बॉसच्या घरात सेफ झोनमध्ये आलेला दिसत आहे. बिग बॉसच्या घरात प्रत्येक सिजनमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसले आहेत. पहिला सिजन राजेश …
Read More »झी मराठीचा आणखी एक शो लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप.. उमेश कामत, वैदेही परशुरामी दमदार भूमिकेत
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन शो दाखल होत आहे. येत्या ३ नोव्हेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फु बाई फु हा नवीन शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वैदेही परशुरामी या शोचे सूत्रसंचालन करणार असून सागर कारंडे आणि प्रणव राव राणे या शोमध्ये धमाल उडवताना दिसणार …
Read More »स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री..
वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सिनेमाचे दिग्दर्शन अगोदर महेश मांजरेकर करणार होते, पण त्यांनी यातून काढता पाय घेतल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर दिग्दर्शनाची जबाबदारी रणदीप हुड्डा कडे सोपवण्यात आली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंग यांची आहे. सिनेमाची कथा उत्कर्ष …
Read More »बिग बॉसच्या आवाजामागचा खरा चेहरा आला समोर..
मराठी बिग बॉसच्या घरात बिग बॉसचा चेहरा कोणाचा आहे? असा प्रश्न या शोच्या चाहत्यांना नेहमीच सतावत होता. आता हा गूढ चेहरा प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे. पडद्यामागच्या बिग बॉसचे नाव आहे रत्नाकर तारदाळकर. रत्नाकर तारदाळकर हे व्हॉइस आर्टिस्ट आहेत. मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिजनसाठी त्यांनी ऑडिशन दिली होती. आयोजकांना त्यांचा आवाज …
Read More »प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची हवाहवाई चित्रपट प्रीमिअरच्या शोला हजेरी.. तुम्ही ओळखलं का
महेश टिळेकर यांचा हवाहवाई हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री निमिषा सजयन मुख्य भूमिकेत दिसत आहे. प्राजक्ता हनमघर, स्मिता जयकर, मोहन जोशी, वर्षा उसगावकर, गौरव मोरे, सिध्दार्थ जाधव, गार्गी फुले, सीमा घोगळे. समीर चौघुले यांसारखे बरेचसे नामवंत कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहेत. …
Read More »तू डेनीमवर बांगड्या का घातल्यास? प्रश्नावर पछाडलेला चित्रपट अभिनेत्रीचे खास उत्तर
पछाडलेला हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल, या चित्रपटात मनिषाची भूमिका अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने साकारली होती. लग्न झाल्यानंतर अश्विनी अभिनय क्षेत्रापासून काहीशी दुरावली. फत्तेशीकस्त, नाय वरण भात लोणचा कोण नाय कोणचा या चित्रपटात ती दिसली. मात्र आता अश्विनी एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अश्विनीने काही दिवसांपूर्वी डेनीमवर बांगड्या घालून …
Read More »हे मन बावरे मालिका अभिनेत्रीच्या मुलाचं थाटात साजरं झालं बारसं.. नाव आहे खास
कलर्स मराठी वाहिनीवरील हे मन बावरे या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. मृणाल दुसानिस आणि शशांक केतकर या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकले होते. या मालिकेतील मुख्य पात्रांसोबत सहाय्यक पात्र देखील आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहेत. अनुची खास मैत्रीण नेहाची भूमिका अभिनेत्री सायली परब हिने सहजसुंदर अभिनयाने गाजवली होती. मालिकेतल्या या …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न.. या कलाकारासोबत करणार लवकरच लग्न
मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा काल ९ ऑक्टोबर २०२२ रोजी रविवारी मोठ्या थाटात साखरपुडा संपन्न झाला. बॉयफ्रेंड विजय पालांडे ह्याच्यासोबत भाग्यश्री रिलेशनमध्ये होती. दोघांनी एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली होती. भाग्यश्रीचा वाढदिवस हटके अंदाजात साजरा करून विजयने तिला एक खास सरप्राईज दिले होते. देवयानी या गाजलेल्या मालिकेत भाग्यश्रीने …
Read More »झी मराठीवर सुरू होणार नवी मालिका.. हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत
झी मराठी वाहिनीवर नवीन मालिकांचा बोलबाला सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. अर्थात टीआरपीच्या स्पर्धेत स्टार प्रवाह वाहिनी अग्रेसर राहिली आहे. झी मराठी वाहिनी नव्या दमाच्या मालिका आणून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करताना दिसत आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यावर भर दिला. …
Read More »उत्तम कामासाठी मिळाली प्रेमाची भेट.. शेखरने शेअर केला सुंदर किस्सा
मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेता शेखर फडके हा नुकताच नाट्य दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. गजरा मोहोब्बतवाला ह्या नाटकाचा शुभारंभ बालगंधर्व नाट्यमंदिर पुणे येथे पार पडला त्यावेळी शेखर फडकेला एक सुखद आणि तेवढाच अविस्मरणीय अनुभव मिळाला. शेखर फडके याने मराठी सृष्टीतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आई पाहिजे या चित्रपटातून त्याने …
Read More »