२८ जुलै रोजी करण जोहर दिग्दर्शित रॉकी और राणी की प्रेम कहाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बहुतेक गाणी अगोदरच हिट झाली होती. रणवीर सिंग आणि आलिया भट्टची फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रथमच प्रेक्षकांच्या समोर आली. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या कथानकाचंही विशेष कौतुक झालं. त्यामुळे …
Read More »घाऱ्या डोळ्यांची बालकलाकार झळकणार नव्या मराठी मालिकेत.. हिंदी सृष्टीत केलंय काम
सन मराठी वाहिनीने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजवर सुंदरी, संत गजानन शेगावीचे, प्रेमास रंग यावे, क्षेत्रपाल श्री वेतोबा अशा कौटुंबिक तसेच अध्यात्मिक धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता लवकरच या वाहिनीवर सावली होईन सुखाची ही आगळीवेगळी मालिका प्रसारित केली जाणार आहे. या …
Read More »“त्यांना वाटलं की पुणेरी माजात बोलतोय”.. अश्विन चितळेने सांगितला रोमँटिक चित्रपटाच्या ऑफरचा किस्सा
श्वास या गाजलेल्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला बालकलाकार अश्विन चितळे तुम्हाला आठवतो का. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर अश्विन देवराई, शाळा, आशाऍं, टॅक्सी नं नौ दो ग्याराह अशा १६ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अश्विनने चित्रपटात काम करण्यासोबतच आपल्या शिक्षणाला प्राधान्य दिले. इंडोलॉजीचे शिक्षण घेतल्यानंतर अश्विनने फारसी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व …
Read More »तेजश्री प्रधान आणि शुभांगी गोखले यांची नवी मालिका..कधी, कुठे, कुठल्या वाहिनीवर
बऱ्याच प्रतीक्षेनंतर तेजश्री प्रधान पुन्हा एकदा टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तेजश्रीच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमीचा ठरली आहे. अगंबाई सासूबाई या मालिकेनंतर तेजश्री चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर ती छोट्या पडद्यावर कधी झळकणार याचीच प्रेक्षक वाट पाहत होते, प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची आकाशाला गवसणी.. देशसेवा कर म्हणून दिला आशीर्वाद
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या लेकीने आकाशाला गवसणी घालत पायलट बनण्याचे स्वप्न साकार केलं आहे. शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी ही गेल्या वर्षी प्रोफेशनल पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती. आज लेकीचं जे स्वप्न पूर्ण झाल्याचे पाहून शरद पोंक्षे यांनी तीच अभिनंदन केलं आहे. शरद पोंक्षे गेल्या चार …
Read More »त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे.. जयंत सावरकर यांच्या सहवासातले ते ३८ वर्षे कसे होते
२४ जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले. जयंत सावरकर ८८ वर्षांचे होते मात्र या वयातलाही त्यांचा उत्साह भल्याभल्यांना लाजवेल असाच होता. सेटवर असताना कुठल्याही कलाकाराला ते आपलेसे करून घेत असत. त्यामुळे ते सर्वांच्या जवळचे अण्णाच झाले होते. त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे असे म्हणणारे मिलिंद गवळी अण्णा नेमके …
Read More »जुई गडकरी नंतर आता मराठी सृष्टीतील या कलाकारांकडून इर्शाळवाडीला पोहोचणार मदत
१९ जुलैची रात्र इर्शाळवाडीसाठी काळरात्र बनून आली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाडीवर मोठी दरड कोसळली आणि अख्खी वाडी दरडीखाली नष्ट झाली. यातून अनेकजणांना वाचवण्यात आले तर अनेकजण दगावले. दुर्गमता, सततचा पाऊस, उंच डोंगराची चढण आणि दाट धुके अशा परिस्थितीत सुद्धा इर्शाळवाडीच्या लोकांना वाचवण्याचे काम प्रशासनाकडून केले गेले. मात्र तीन दिवसांनंतर …
Read More »सिद्धार्थ जाधवची आर्थिक फसवणूक.. वेळीच सावध झाल्याने चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. ही फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासन वेळोवेळी मदत करत आहे. सोबतच सतर्क राहण्याचेही आवाहन केले जात आहे. अशीच सतर्कता सिद्धार्थ जाधवने सुद्धा दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वीच सिध्दार्थने त्याच्या घराचे लाईटबिल भरले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी सकाळीच सिद्धार्थला भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाकडून पत्राद्वारे एक …
Read More »त्या चित्रपटावेळी माझ्यावर ९० लाखांचं कर्ज होतं.. त्यानंतरचे चित्रपट आपटले आणि मी
बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे केदार शिंदे यांना दिग्दर्शक म्हणून घवघवीत यश मिळाले. या चित्रपटासाठी केदारला कोणीही फायनान्स करायला पुढे येत नव्हता. मात्र जिओने त्यांच्यावर विश्वास दाखवला. आणि बॉक्सऑफिसवर चित्रपटाने कमाल घडवत करोडोंची कमाई केली. सिने क्षेत्रात यश अपयश अशा दोन्ही गोष्टी पचवाव्या लागतात. कधीकाळी केदार शिंदे वर ९० लाखांचे …
Read More »अवधुतने सांगितली त्याला खुपणारी गोष्ट.. परिसरातील रहिवाशांनी वनखात्याकडे केली तक्रार
मराठी इंडस्ट्रीत संगीतकार, गायक, तसेच सूत्रसंचालक अशी ओळख मिळवलेल्या अवधुतच्या घरची रोजची सकाळ ही माकड चेष्टेने होते. कारण अवधुतचे घर बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच वसलेलं आहे. घरात काहीतरी खायला मिळेल या उद्देशाने ही माकडं अवधुतच्या घरात हक्काने शिरतात. नुकताच त्याने असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात …
Read More »