Breaking News

बर्थडे स्पेशल – दोन दिवस उपाशी असलेल्या मिथुन चक्रवर्तीने पत्रकाराला मुलाखतीसाठी घातली होती विचित्र अट…

mithun chakraborty birthday special

हिंदी आणि बंगाली चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते “मिथुन चक्रवर्ती” यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे खरे नाव आहे गौरांगो चक्रवर्ती १६ जून १९५० रोजी त्यांचा जन्म झाला. बीएस्सी केमिस्ट्री विषयाची पदवी मिळवली. परंतु मधल्या काळात त्यांची पावले नक्षलवाद्यांकडे वळली. परंतु या दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांच्या भावाला नक्षलवाद्यांच्या आंदोलनात करंट लागून जीव …

Read More »

खूपच इंटरेस्टींग आहे सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी..

aadesh suchitra soham bandekar

झी मराठीवरील होम मिनिस्टर या ​लोकप्रिय सीरिअलच्या माध्यमातून आदेश बांदेकर हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभराचे ते ‘आदेश भाऊजी’ बनून गेले. आज मराठी सृष्टीतलं लाडकं कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी” आज जाणून घेऊयात… सुचित्रा या बालमोहनच्या विद्यार्थिनी त्यामुळे मुलांशी गरजेपेक्षा …

Read More »

​​प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी आहे खूपच बोल्ड, फोटो पाहून विश्वास नाही बसणार…

anshuman vichare with wife pallavi

मित्रहो, सोशल मीडियावर अनेक कलाकार सक्रिय असतात, त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो नेहमी शेअर करत असतात. खूपसे अभिनेते, अभिनेत्री आपले सुंदर-सुंदर फोटो पोस्ट करतात, त्यांचे चाहते देखील त्या पोस्टला मोठ्या​ ​प्रमाणात लाईक्स देतात. सोशल मीडियावरूनच आपल्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची जास्त ओळख होते. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही रंजक गोष्टी देखील माहीत होतात. …

Read More »

झी मराठीवर लवकरच दाखल होणार ही नवी मालिका…ही प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार मुख्य…

mrunmayee deshpande rao

झी मराठी वाहिनीवर लवकरच एक रिऍलिटी शो दाखल होणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २४ जून पासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनी “सारेगमप लिटिल चॅम्प्स” हा शो घेऊन येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री “मृण्मयी देशपांडे – राव” साकारणार आहे. मृण्मयी म्हणते …

Read More »

नाना पाटेकरांनी अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता… वाचा मैत्रीचा किस्सा

ashok mama and nana patekar naam

नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे दोघे मराठी सृष्टीतले सर्वात प्रसिद्ध चमकते तारे म्हणावे लागतील. या दोघांनी केवळ मराठी सृष्टीतच नाही तर हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाने भल्याभल्यांची बोलती बंद केली आहे. नाना पाटेकर अँग्री मॅनच्या भूमिकेत कायम शोभून दिसते तर अशोक सराफ यांनी बहुढंगी भूमिका गाजवल्या हे आजवरच्या त्यांच्या करकीर्दीवरून …

Read More »

​”टीप टीप बरसा पाणी” शूटिंगच्या वेळी रविना टंडनने हाकलले होते ‘या’ ११ वर्षाच्या मुलाला, आज तोच मुलगा आहे बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता…

tip tip barsa pani ravina akshay and ranveer singh

बॉलिवूड क्षेत्रात कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातील कहाणी कधीच लपून राहत नाही. कलाकार जेव्हा पडद्यावर झळकतो तेव्हा तो प्रेक्षकांच्या मनात ठसला जातो. त्याची सर्वत्र ओळख वाढत जाते. पण या पडद्यावर येण्यासाठी काही कला​​कार खूप हाल अपेष्टा सोसतात. दिवसरात्र मेहनत घेतात, पण कधी कधी त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्याचा त्यांना …

Read More »

“मला लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचंय”.. तेजश्री प्रधानने आशुतोषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

tejashri pradhan and ashutosh with director agabai sasubai

अभिनेत्री तेजश्री प्रधानने आजवर अनेक चित्रपट मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अगंबाई सासूबाई मालिकेत तिने साकारलेले शुभ्राचे पात्र खूपच लोकप्रिय झाले होते. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की एकत्रित काम करत होते त्यावेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यावरून त्यांना नेहमीच चाहत्यांकडून लग्न करण्याचा …

Read More »

या सुप्रसिद्ध खलनायकाची पत्नी आहे सुंदर बंगाली सुपरस्टार नाव ऐकून आश्चर्य वाटेल…

ashish vidyarthi wife rajoshi barua

मित्रहो कलाकार हा पडद्यावर जेव्हा येतो तेव्हा अनेकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या जातात. आपली कला सादर करण्यात पारंगत असणारा कलाकार प्रेक्षकांच्या मनात सहज उतरतो. मग त्यावेळी त्याची भूमिका कोणतीही असो त्या भूमिकेला जेव्हा तो आत्मीयतेने सादर करतो तेव्हा आपोआप रसिकांचे लक्ष वेधून घेतले जाते. चित्रपट सृष्टीत असे भरपूर कलाकार आहेत, ज्यांनी …

Read More »

दीपक देऊळकर यांची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री… मुलगीही आहे खूपच सुंदर

ishwari deulkar deepak and nishigandha wad

दीपक देऊळकर हे मराठी मालिका, चित्रपट नाट्य अभिनेते म्हणून ओळखले जातात. श्रीकृष्ण या गाजलेल्या हिंदी मालिकेत त्यांनी साकारलेली बलरामची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. खरं तर अभिनयापेक्षा क्रिकेट खेळाचे वेड त्यांना जास्त होते. मुंबईत अंडर १९ संघात ते फिरकी गोलंदाज म्हणून कार्यरत होते. परंतु खेळ खेळत असताना त्यांच्या हाताला गंभीर …

Read More »

लग्नाला हजारवेळा नकार मिळवलेली लतिका खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड आणि हॉट, फोटो पाहून विश्वास नाही बसणार…

akshaya naik latika jahagirdar

मित्रहो, कलाकार पडद्यावर जसा दिसतो तसा खऱ्या आयुष्यात कधीच नसतो, त्याच्या आवडीनिवडी, सवयी या बऱ्यापैकी विरुद्ध असतात. पण अभिनयाचा पडदा प्रत्येक कलाकाराला भूमिकेनुसार दाखवतो त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या पडद्यावरील लुक ची सवय होऊन जाते. झी मराठी वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. प्रेक्षक खूप आवडीने आणि मनापासून या मालिका पाहतात. …

Read More »