Breaking News

प्राजक्ता माळीला मिळाला लग्न न करण्याचा सल्ला

gorgeous prajakta mali

प्राजक्ता माळी म्हटलं की अभिनेत्री, नृत्यांगना, कवयित्री, निवेदिका निसर्गप्रेमी अशी अनेक विशेषणे ओठावर येतात. छोट्या पडद्यापासून ते अगदी सिनेमा पर्यंत प्राजक्ताने तिच्या अभिनयातून तिची एक खास जागा बनवली आहे. इतकेच नव्हे तर प्राजक्ता सोशल मीडियावर देखील खूप ॲक्टिव्ह आहे. प्राजक्ताने तिचा आकर्षक फोटो टाकला की चाहत्यांकडून कमेंटचा अगदी वर्षाव होत …

Read More »

पहिल्या मराठी इंडियन आयडॉलचा विजेता ठरला हा स्पर्धक.. विजयाच्या ट्रॉफीसह मिळाली एवढी मोठी रक्कम

indian idol marathi top 3 contestants

सोनी मराठी वाहिनीने प्रथमच मराठी इंडियन आयडॉल या रिऍलिटी शोची घोषणा केली त्यावेळी नवख्या गायकांना मोठ्या व्यासपिठाची संधी उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त केला जात होता. या पहिल्याच सिजनमध्ये अजय अतुल यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने स्पर्धकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची पाच …

Read More »

आईच्या मायेपुढे मानसिंग वकील टिकतील का?

aai mayeche kavach serial

सध्या मराठी मालिकांच्या केंद्रस्थानी आई आणि मुलगी हा बिंदू असल्याचं पहायला मिळतंय. जगातील एक सुंदर नातं म्हणजे आई मुलीचं. याच नात्यातील पदर उलगडून दाखवणारी आई, मायेचं कवच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या या मालिकेत कोर्टामध्ये मुलगी सुहानीला न्याय मिळवून देण्यासाठी तिची आईच वकील बनून युक्तीवाद करताना दिसत आहे. …

Read More »

शेर शिवराज चित्रपटाने पास केली सेन्सॉरची परीक्षा

sher shivraj movie releasing

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ऐतिहासिक सिनेमाचा काळ गाजवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या स्वराज्य निर्मितीतील एकाहून एक शौर्यकथा उलगडत भालजीबाबांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली. मध्यंतरीच्या काळात सिनेमा इतिहासातील कथांमधून बाहेर पडला आणि ग्रामीण तमाशापट, माणसाच्या जगण्यातील गोष्टी, बायोपिक यांच्यावर स्थिरावला. पण गेल्या काही दिवसांत पुन्हा मराठी सिनेमाच्या …

Read More »

सैराट फेम रिंकूच्या मोहक अदांवर चाहते झाले फिदा ..

rinku rajguru aarchi

सैराट चित्रपटातील अप्रतिम दिग्दर्शन, गाणी आणि नवख्या कलाकारांचा सहज सुंदर अभिनय सर्वांना एका रात्रीत प्रसिद्धी देऊन गेला. मराठी चित्रपट सृष्टीतील सैराट हा पहिलाच चित्रपट होता ज्याने आतापर्यंत भली मोठी कमाई केली. अर्थात याचे सर्व श्रेय दिग्दर्शकाला जाते. चित्रीकरणात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सर्व लहानसहान गोष्टीकडे रसिकांचे लक्ष वेधले जाईल याची …

Read More »

अबोली काय निवडणार?.. अंकुशची वर्दी की घरातील नाती?

aboli serial ankush shinde

​प्रत्येक मालिकेतील कथेतची नायिका किंवा नायक यांच्यासमोर त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेणारा एकतरी क्षण येतोच. असा सीन मालिकेत आला की प्रेक्षकांच्या नजरा खिळून राहतात. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीप्रमाणे जेव्हा मालिकेत ​ट्विस्ट येतो तेव्हा प्रेक्षकांनाही हुरहूर लागते. आणि कथेतील पात्रे निभावताना कलाकारांचाही कमालीचा कस लागतो. स्टार प्रवाह या वाहिनीवरील अबोली …

Read More »

सिध्दार्थचं नवं रूप पाहून देशमुखांना बसला धक्का

tujhya majhya sansarala ani kay hava

मालिकेच्या नायकाने कसं नेहमी गुणी मुलगा असलं पाहिजे हा ट्रेंड गेल्या काही मालिकांमधून हद्दपार होत आहे. मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवावे यासाठी ज्या काही क्लुप्त्या असतात त्यापैकीच एक म्हणजे नायकालाच खलनायकाच्या पात्रात दाखवायचे. हा सध्या ट्रेंड दिसतोय तो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत. मालिकेच्या सुरूवातीला अगदी गुड बॉय असलेला …

Read More »

जे तत्वज्ञान जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतां, ज्यामुळे तुम्ही घडतां.. त्याच संस्थेकडून मिळाला पुरस्कार

actress urmila nimbalkar

​​अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने संगीत सम्राट या रियालिटी शोचे सूत्रसंचालन केले होते. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. उर्मिलाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनोलॉजीची पदवी प्राप्त केली आहे. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत …

Read More »

तुझ्यापेक्षा जास्त फ्रॉड मी आहे.. शेखरने केली संजनाची कानउघडणी

aai kuthe kay karte shekhar sanjana

आई कुठे काय करते या मालिकेत संजनाने देशमुखांचे घर बळकावले आहे. त्यामुळे आता अनिरुद्ध तिच्यावर खूप चिडला आहे. आपण तिच्याकडून हे घर परत घेऊ असं तो कांचनकडे बोलून दाखवतो. एकीकडे अनिरुद्ध आपलं घर पुन्हा मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तर दुसरीकडे डॅशिंग शेखर संजनाला पुरता धारेवर धरताना दिसत आहे. संजना किती …

Read More »

गौरीने दिलं शालिनीला चॅलेंज.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका रंजक वळणावर

sukh mhanje nakki kay asta gauri shalini

​सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. शालिनी आणि देवकीला धडा शिकवणारी डॅशिंग गौरी प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. गौरी माईंजवळ जाऊन खऱ्या गौरीलाच गौरी असल्याचे नाटक करावे लागतंय, पण आपण यातून बाहेर पडू असे बोलून जाते. मात्र माईंच्या वेशात तिथे …

Read More »