केवळ कला क्षेत्रावर अवलंबून न राहता कलाकारांनी अर्थार्जनासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवा असे म्हटले जाते. यातुनच अनेक कलाकार कपड्यांचा किंवा हॉटेलच्या व्यवसायाकडे वळलेली पाहायला मिळतात. अशातच ज्यांच्या चार पिढ्या गायन क्षेत्रात कार्यरत आहेत त्या शिंदे शाही कुटुंबाने देखील आता व्यवसायाचा मार्ग निवडला आहे. शिंदे कुटुंबीय हे गेल्या चार पिढ्यांपासून …
Read More »फटाके न फोडण्यावरून केली कळकळीची विनंती.. अभिनेते वैभव मांगले प्रचंड ट्रोल
दिवाळी म्हटलं की फटाक्यांना विरोध होणार हे एक ठरलेलं समीकरण पाहायला मिळतं. अर्थात फटाक्यांमुळे प्रदूषणात भर पडते हे जरी खरे असले तरी इतर सणांच्या बाबतीत अशा गोष्टी का वर येत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जातो. प्रियांका चोप्रा हिनेही दिवाळीच्या फटाक्यांमुळे प्रदूषण होते, दमा वाढतो असे एक आक्षेपार्ह विधान केले …
Read More »लोकांचे कान भरले गेले की तो फारच उद्धट आहे.. अजिंक्य देव यांच्या अभिनय प्रवासातल्या न ऐकलेल्या घटना
रमेश देव आणि सीमा देव यांचा मुलगा म्हणून अजिंक्य देव यांच्याकडे पाहिलं जातं. दोघांचं एवढं मोठं नाव असतानाही अजिंक्यला मात्र नायक म्हणून या इंडस्ट्रीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. खरं तर अमेरिकेत जाऊन नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण वडिलांच्या इच्छेखातर तो सिने इंडस्ट्रीत दाखल झाला. या प्रवासाबद्दल अजिंक्य …
Read More »अचानकपणे हॉटेल बंद असल्याचे कळताच केली चौकशी.. सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं कारण
ठिपक्यांची रांगोळी मालिका फेम अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे याने ठाण्यात महाराज या नावाने पावभाजीचे हॉटेल सुरू केले होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचं हे हॉटेल अचानक बंद असल्याचं अनेकांना समजलं. त्यामुळे अनेक खवय्यांनी तसेच सुप्रिया पाठारे यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. अनेकांनी सुप्रिया पाठारे यांच्याकडे …
Read More »दाक्षिणात्य सुपरस्टारच्या लग्नाला अल्लू अर्जुनसह या सेलिब्रिटींची हजेरी.. इटलीमध्ये सजला राजेशाही थाट
सेलिब्रिटींचे लग्न म्हटलं की त्या लग्नाचा थाट राजेशाही असणार हे वेगळे सांगायला नको. टॉलीवूड सुपरस्टार वरुण तेज याचा आज १ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडत आहे. वरूण तेज आज त्याची गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठी सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. फक्त जवळच्याच मित्र मंडळींना आणि कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांनाच त्यांनी या लग्नाला …
Read More »जर महाराज नसते ना तर तुमची आडनावं मुल्ला, खान अशी असती.. अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे हिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेअगोदर तिने अस्मिता मालिकेत काम केले होते. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सुरू झाल्यानंतर गुप्तहेराच्या भूमिकेसाठी तिने एक ऑडिशन दिली होती. पण ऑडिशनवेळी दिग्दर्शक विवेक देशपांडे यांना अश्विनीचं काम इतकं आवडलं की त्यांनी छोटी भूमिका देण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराज …
Read More »प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरात चोरी…लाखोंचा ऐवज लंपास
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री याच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. एका घरकाम करणाऱ्या महिलेने पुष्करच्या घरातून जवळपास १० लाख २७ हजार रुपयांची चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. १० लाख २७ हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि १.२० लाखांची रोख रक्कम पुष्करच्या घरातून लंपास झाली …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचे नामकरण.. नावाचा अर्थ आहे खुपच खास
मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री मानसी सिंग मोहिले हिला ३१ ऑगस्ट २०२३ रोजी कन्यारत्न प्राप्ती झाली होती. मानसी मोहिले हिने स्वामिनी, श्रीमंताघरची सून, काहे दिया परदेस अशा मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, निर्माते तसेच अभिनेते प्रभाकर पणशीकर यांची ती नात आहे. प्रभाकर पणशीकर यांची कन्या म्हणजेच ज्येष्ठ …
Read More »गेले दोन तीन महिने अविरत.. शिवानीचा वाढदिवस अन सासूबाईंची खास पोस्ट
मालिकांमध्ये काम करत असताना बऱ्याचदा कलाकारांना बाहेरगावी राहावं लागतं. झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका कोल्हापूरमध्ये शूट होत आहे. त्यामुळे या मालिकेचे कलाकार आपले घर सोडून कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. पण सुट्टी मिळाली की लगेचच या कलाकारांना घराची ओढ लागलेली असते. तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका आता …
Read More »बाळूमामा फेम तात्याचा नव्या घरात गृहप्रवेश.. अल्पावधीतच यश मिळवल्याने होतंय कौतुक
आपल्या हक्काचं घर खरेदी करणं ही गोष्ट प्रत्येकासाठीच खूप महत्वाची मानली जाते. छोट्या छोट्या गावातून ही कलाकार मंडळी मुंबईची वाट धरतात. इथे येऊन स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतात, मग स्वप्न सत्यात उतरावीत म्हणून आपर मेहनतही घेतात. अशीच मेहनत घेऊन अल्पावधीतच एका कलाकाराने दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. ड्रीम्स …
Read More »