Breaking News
Home / मालिका (page 7)

मालिका

अपूर्वा नेमळेकर भावुक.. आयुष्यात मी खूप काही गमावलंय पण एक सांगू राखी

apurva nemlekar rakhi sawant

मराठी बिग बॉसच्या घरातून काल विकास सावंतची एक्झिट झाली. यावेळी विकासला निरोप देताना अपूर्वा नेमळेकर खूप भावुक झालेली पाहायला मिळाली. विकास सोबतची मैत्री आणि त्याच्यासोबत केलेली मस्ती कधीही विसरू शकणार नाही असे मत तिने व्यक्त केले. काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी विकासची बाजू घेतली होती. विकास माझ्या विरुद्ध …

Read More »

स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट.. मालिकेत येणार धक्कादायक ट्विस्ट

sahkutumb sahparivar serial

स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत लवकरच एक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत नुकतेच मोरे कुटुंबात ओंकारसोबत लग्न करून पुजाचा गृहप्रवेश झाला आहे. मात्र अवनीचे पूजासोबत पटत नसल्याने अवनी तिच्यापासून थोडीशी लांब राहताना दिसते. मालिकेत नुकतेच सरूच्या बाळाचे बारसे झाले त्यावेळी अंजी आई कधी होणार यावर बायकांची कुजबुज सुरू …

Read More »

अखेर स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेतेय निरोप..

mulgi jhali ho serial

स्टार प्रवाह वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल होत आहेत. आता प्रेक्षकांना दुपारी देखील नवीन मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. येत्या १६ जानेवारी पासून शिभविवाह ही नवी मालिका सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनेत्री मधुरा देशपांडे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. झी युवा वरील …

Read More »

किरण माने यांनी प्रसादची केली पोलखोल…

kiran mane prasad jawade

मराठी बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात राखी सावंतने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. आपल्याला नापास केले म्हणून राखी अमृता देशमुखवर चिडलेली पाहायला मिळाली. तर विकेंडमध्ये बिग बॉसच्या घरातून स्नेहलता वसईकरला एक्झिट घ्यावी लागली. आपण नॉमीनेट केल्यामुळेच आपले सगळे मित्र असे बाहेर जातायेत हे पाहून अक्षय केळकरला मात्र रडू कोसळले होते. तर …

Read More »

​रंग माझा वेगळा मालिकेतून जेनेलिया देशमुखचे मालिका सृष्टीत पदार्पण

ved movie genelia deshmukh

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणूनच या मालिकेच्या माध्यमातून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी आपल्या वेड चित्रपटाचे प्रमोशन करण्याचे ठरवले आहे. नुकतेच या मालिकेच्या सेटवर जेनेलिया देशमुखने हजेरी लावली होती. त्यानिमित्ताने एका पाहुण्या कलाकाराची भूमिका ती या मालिकेतून साकारताना दिसणार …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत रंजक ट्विस्ट.. अनुष्काला समजणार तीचं सत्य

anushka truth revealed

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला लवकरच एक निर्णायक वळण मिळणार आहे. कारण इतके दिवस नेहा अनुष्का म्हणून तिची ओळख मिरवत आहे. मात्र यशच्या खुलास्या नंतर ती आता आपल्या पूर्वायुष्यातील घटना आठवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला आधीच्या गोष्टी काहीच कशा आठवत नाहीत, असे ती वारंवार म्हणत असते. हे पाहून जयंतीलाल मेहता …

Read More »

तेजस्विनी लोणारीने बिग बॉसच्या घरात येण्याचे दिले संकेत.. आता अभिनयासोबतच निवडणार आणखी एक क्षेत्र

tejaswini lonari as producer

मराठी बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांची शाळा भरलेली आहे, त्यामुळे ह्या आठवड्यात सर्व सदस्य बालपणात दंग होऊन मजामस्ती अनुभवत आहेत. विशाल निकमने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही त्याचं मन अजूनही ह्या घरातच आहे असं म्हटलं आहे. त्यावरून त्याच्या फॅनने त्याची सौंदर्या ही दुसरी तिसरी कोणी नसून अमृता धोंगडेच आहे असे …

Read More »

राखी मी तुझ्या पाया पडतो मला माफ कर.. राखीने असे काही केले की प्रसादचा उडाला गोंधळ

prasad jawade rakhi sawant

काल बिग बॉसच्या घरातून रोहित शिंदे बाहेर पडला. त्यानंतर विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ यांनी देखील एक्झिट घेतलेली पाहायला मिळाली. राखी फुल एंटरटेनर आहे म्हणून अजून काही दिवस तिला या घरात राहण्याची संधी मिळाली आहे. आरोह वेलणकर हा देखील अजून काही दिवस या घरात राहणार आहे. अक्षय केळकर चुकीचा खेळला …

Read More »

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार ४ वाईल्डकार्ड एन्ट्री..

wildcard entry

मराठी बिग बॉसच्या या आठवड्यात अनेक रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. तेजस्विनी आणि प्रसादला एकत्र सरवाईव्ह करायचे होते त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे सूर जुळून आलेले दिसले तर अपूर्वा आणि विकासमध्ये थोड्या फार प्रमाणात बाचाबाची झाली. गेल्या आठवड्यात यशश्री मसुरकर सोबत किरण माने यांना घरातून बाहेर पडावे लागले. मात्र किरण माने यांना …

Read More »

​बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यातच अभिनेत्री मालिकेत झाली सक्रिय..

actress swarangi marathe

आई कुठे काय करते या मालिकेत बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा अरुंधतीची एन्ट्री झालेली आहे. अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर हिची एक छोटीशी सर्जरी करण्यात आली. त्यामुळे विश्रांतीसाठी तिने या मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. या दरम्यान मालिकेत बऱ्याचशा घडामोडी घडल्या. आप्पा घर सोडून निघून गेल्यानंतर त्यांचा अपघात होतो …

Read More »