स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुनचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावल्याने या मालिकेने टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा या मालिकांना मागे टाकत ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. …
Read More »मालिकेचा हा ट्रॅक पाहून लेखक काहीतरी विसरतोय.. प्रेक्षकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया
श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर निर्मित नवा गडी नवं राज्य ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. रमा ही राघवची पहिली पत्नी असते. डीलीव्हरीच्या वेळी रमा हे जग सोडून जाते. रमा आणि राघव दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही, फक्त चिंगीच्या जबाबदारीमुळे राघव दुसरे लग्न करण्यास तयार होतो. आनंदी सोबत …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिका रंजक वळणावर.. या व्यक्तीच्या एन्ट्रीने प्रेक्षक झाले खुश
कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लवकरच एक सकारात्मक ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस मालिकेतील लतिका वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात होती. आपल्या मुलीचा सांभाळ करताना तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. अभ्याच्या निधनानंतर लतीकाचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मात्र यात तिच्या घरच्यांची आणि देवाची तिला साथ …
Read More »मैत्रिणींनो जाग्या व्हा, स्वताची मतं.. अरुंधतीने दिला लग्नाच्या दिवशी खास सल्ला
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत अखेरीस अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. हे लग्न हाऊ नये म्हणून अनिरुद्ध वेगवेगळे अडथळे निर्माण करत आहे. नुकतेच त्याने अरुंधती लग्नात घालणार असलेले मंगळसूत्र तोडून टाकले. असे करून आमचे लग्न मोडणार नाही असा ठाम विश्वास अरुंधती दाखवते. त्यामुळे …
Read More »थरकाप उडवणारी भीतीची लाट.. झी मराठीच्या उलट्या पोस्टचा उलगडा
झी मराठी वाहिनीने आजवर अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून वाहिनीचा टीआरपी घसरलेला होता. लोकप्रियता वाढवण्यासाठी झी मराठी वाहिनीने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झी ने दुपारी देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी यशोदा आणि लवंगी मिरची या दोन नव्या मालिका आणल्या. तर येत्या १३ मार्चपासून तुला …
Read More »रमाचा भूतकाळ उलगडणार.. ८ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा
झी मराठी वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आनंदी आणि राघवची जुळून आलेली केमिस्ट्री, चिंगीचा अल्लडपणा, वर्षा आणि आईच्या गमतीजमती. रमाची आनंदीच्या संसारातली लुडबुड यामुळे मालिका विशेष रंजक झालेली आहे. रमा ही राघवची पहिली पत्नी आहे. राघवचे तिच्यावर खूप प्रेम होते. म्हणूनच तो दुसरे …
Read More »टीआरपीच्या बाबतीत ही नवीन मालिका ठरली अव्वल.. आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा मालिकांचा टीआरपी घसरला
प्रेक्षकांकडून ज्या मालिकांना लोकप्रियता मिळते त्यावर टीआरपी रेट ठरलेला असतो. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी स्टार प्रवाह वाहिनीने आपली लोकप्रियता राखून ठेवलेली आहे. गेल्या वर्षी आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा या मालिकांना प्रेक्षकांनी आलटून पालटून अव्वल स्थान मिळवून दिले होते. मात्र आता या स्पर्धेत एका नव्या मालिकेने …
Read More »मास्टर शेफ इंडिया रियालिटी शोवर प्रेक्षकांची नाराजी.. इथेही महाराष्ट्राच्या स्पर्धकावर भेदभाव करण्याचे
सोनी वाहिनीवर मास्टर शेफ इंडिया या रियालिटी शोचा सातवा सिझन सुरु आहे. शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक गृहिणी, विद्यार्थी, वकील, युट्युबर तसेच शेफनी प्रयत्न केले होते. अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ जणांमध्ये ७८ वर्षांच्या गुज्जू बेन नाश्तावाल्या आज्जी देखील सहभागी झाल्या होत्या. मात्र स्पर्धेत त्यांना टिकून राहता आले नाही. शोचे परीक्षण …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेत ट्विस्ट.. कार्तिक दीपाच्या प्रेमात पुन्हा विघ्न
रंग माझा वेगळा या मालिकेत काही दिवसांपूर्वीच कार्तिक आणि दीपाच्या लग्नाचा बार उडाला होता. त्यामुळे आता ही मालिका सकारात्मक दाखवली जाणार असे चित्र दिसू लागले होते. दरम्यान श्वेताने केलेल्या कृत्याचा पडदा दिपाने उघड केलेला असतो. आपल्या कौटुंबिक कलहात श्वेताचा हात होता हे दिपाला उलगडते आणि याचा जाब विचारते. श्वेतामुळे कार्तिक …
Read More »लोकमान्य मालिकेत आगरकरांची एन्ट्री.. ह्या अभिनेत्याला ओळखलं का
झी मराठी वाहिनीवरील लोकमान्य या मालिकेने आता बऱ्याच वर्षांचा लीप घेतलेला आहे. त्यामुळे या मालिकेतून प्रमुख बालकलाकारांची एक्झिट झाली आहे. मालिकेत आता स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते यांना प्रमुख भूमिकेत पाहिले जात आहे. या दोघांची एन्ट्री कधी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. ही उत्सुकता आता शिथिल झालेली …
Read More »