Breaking News
Home / मालिका (page 10)

मालिका

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत देवाची एन्ट्री.. हा अभिनेता साकारणार देवा

kunnal dhumal sundara manamdhye bharali

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी लीप घेतला आहे, त्यामुळे मालिकेत बरेचसे बदल घडून आलेले दिसले. अभिमन्यूच्या पश्चात लतिका आपल्या लेकीचा सांभाळ करत आहे. मात्र आदिराला सांभाळताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दौलतचे पात्र तिच्या सुरळीत चाललेल्या जीवनात आडकाठी ठरत आहे. लतिका आणि आदिराच्या मदतीसाठी एका …

Read More »

मी इथे कोणाची मनं जपायला नाही आले.. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकरने घातला वाद

apurva nemlekar bigg boss marathi

२ ऑक्टोबर रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. १६ सदस्य १०० दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात आता दाखल झाली आहेत. आज पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या आदेशानुसार सोळा सदस्यांमध्ये चार जणांचे चार गट तयार करण्यात आलेले आहेत. या चार गटातून निरुपयोगी सदस्य कोण? अशा एकाची …

Read More »

गौरीच्या रक्षणासाठी पुन्हा महादेवी झाली प्रकट.. ऐन नवरात्रीत कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात पार पडलं शूटिंग

mahalaxmi temple kolhapur

​स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला धक्कादायक वळण मिळालेले आहे. गौरी आणि तिच्या​​ होणाऱ्या बाळावर मोठं संकट कोसळलं आहे. गौरी आणि बाळ दोघांची अवस्था खूपच क्रिटिकल असल्याने या दोघांनाही आम्ही वाचवू शकत नाही. परंतु आता या संकटातून देवीच त्यांना सुखरूप वाचवू शकेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर …

Read More »

बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या १० सदस्यांची आडनावे आली समोर..

bigg boss marathi season 4

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. २ ऑक्टोबर पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी बिग बॉसच्या यंदाच्या सिजनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची चर्चा सुरू आहे. अशातच घरातील दहा सदस्यांची आडनावं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे या आडनावावर प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बिग …

Read More »

​स्टार प्रवाहच्या ४ मालिकांना मागे टाकत या मालिकेने मिळवले अव्वल स्थान

aai kuthe kay karte rang maza vegala

स्टार प्रवाह वाहिनीने गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. या वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका टॉप दहाच्या यादीत प्रवेश करताना दिसल्या आहेत. यात झी मराठीची माझी तुझी रेशीमगाठ ही केवळ एकच मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर येऊन ठेपली आहे. आई कुठे काय करते या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवलं आहे. …

Read More »

झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम येणार नव्या रुपात..

prashant damle sankarshan karhade

झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. गृहिणींसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक मोठी पर्वणीच समजली जायची. या कार्यक्रमात अनेक गृहिणींनी सहभागी होऊन आपल्या रेसिपीज छोट्या पडद्यावर शेअर केल्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेगवेगळ्या कलाकारांकडे …

Read More »

मराठी बिग बॉसच्या सिजन ४ मध्ये मोठा बदल.. वीकेंडला महेश सरांची शाळा नाही

mahesh manjrekar master

​बहुचर्चित मराठी बिग बॉसचा शो अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे या नव्या सिजनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये यावेळी आयोजकांनी मोठे बदल घडवून आणलेले पाहायला मिळणार आहेत. या शोमध्ये १५ स्पर्धक सहभागी होत असतात त्या​​त नव्याने वाईल्डकार्ड एन्ट्री देखील करण्यात येते. मात्र यावेळी १६ …

Read More »

खंत एवढीच वाटते की, या मातीत काम करायला मिळालं नाही.. अशोक समर्थ यांनी व्यक्त केली भावना

ashok samarth shilpa tulaskar

झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी ही मालिका आकाशच्या येण्याने एका वेगळ्याच ट्रॅकवर गेलेली पाहायला मिळाली आहे. आकाश जोशी हे पात्र अनामिका आणि सौरभच्या नात्यात दुरावा ठरल्याने प्रेक्षकांनी या पात्रावर रोष व्यक्त केला आहे. मालिका सुरळीत सुरू असताना मध्येच हे पात्र का घुसडले गेले हा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. …

Read More »

विकास पाटील प्रमाणे मालिकेतून एक्झिट घेऊन हा अभिनेता बिग बॉसच्या घरात होणार दाखल

big boss marathi season 4

बिग बॉसचा शो नेहमी वादग्रस्त ठरत असला तरी देखील ह्या शोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. कलर्स मराठीवर लवकरच बिग बॉसचा ४ था सिजन सुरू होत आहे. या शोचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा महेश मांजरेकरच निभावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिग बॉसच्या ४ थ्या सिजनच्या घराचा लूक काही दिवसांपूर्वीच मीडिया माध्यमातून व्हायरल …

Read More »

निरोप घेतो आम्हा आज्ञा असावी.. देवमाणूस २ मालिकेतून अगोदरच एक्झिट झालेल्या अभिनेत्याची प्रतिक्रिया

kiran gaikwad shewta shinde

झी मराठी वाहिनीवर उद्यापासून एक नवी मालिका दाखल होत आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. ही मालिका त्रीनेत्रम या बंगाली मालिकेचा रिमेक असणार आहे. अभिनेत्री तीतीक्षा तावडे या मालिकेत नेत्राचे प्रमुख पात्र साकारत आहे. नेत्रा जे बोलते ते घडत …

Read More »