गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सृष्टीत लग्नसोहळ्याला उधाण आलेलं आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची धामधूम सुरू असतानाच बॉलिवूड सृष्टीतील आणखी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने लग्नाची गाठ बांधलेली आहे. दृश्यम २ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि अभिनेत्री शिवालीका ओबेरॉय यांचा नुकताच राजेशाही थाटात लग्नसोहळा पार पडलेला आहे. लग्नाचे काही खास …
Read More »माझ्या विरोधात गेलीस तर ट्रक वाल्याला ५० हजार देऊन.. आदिलच्या धमकीमुळे
राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. आदिल आपल्याला मारहाण करतो, त्याचे तनु चंदेल सोबत अफेअर आहे आणि आपल्याला धमक्या देतोय असे आरोप राखीने आदिलवर लावले होते. राखी सतत मिडियासमोर येत असल्याचे पाहून अटक होण्यापूर्वी तो राखी सोबत बोलायला गेला होता. मात्र यावेळी …
Read More »एक्स्ट्रा मैरिटल अफेयर वरून राखीचा संताप.. राखीने जाहीर केले अनेक पुरावे
राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे लग्न सात महिन्यांपूर्वी झाले असा दावा राखीने सोशल मीडियावर केला होता. आदिल सोबत लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो तिने पुराव्यानिशी मीडियाला दिले होते. आदिलने लग्न झाल्याचे नाकारल्यामुळे तिला हे उघड करावे लागले होते. मात्र आदिल दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तो माझ्यापासून दूर जातोय …
Read More »नवाजुद्दीन सिद्दीकीची पोलखोल.. पत्नीने लावले गंभीर आरोप
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने मुंबईत आलिशान बंगला घेतला त्यावेळी तो चांगलाच चर्चेत आला होता. १९९९ साली सरफरोश चित्रपटातून नवाजुद्दीनने बॉलिवूड सृष्टीत पाऊल टाकले होते. पीपली लाइव, गैंग्स ऑफ वासेपुर, लंच बॉक्स, किक, बजरंगी भाईजान, मंटो आणि ठाकरे अशा चित्रपटातून नवाजुद्दीनला अमाप यश मिळाले. आता मी छोट्या छोट्या भूमिका करणार …
Read More »राखी सावंतचा ईशारा.. मीडियाला सुनावले खडेबोल
काही दिवसांपूर्वी राखीची आई जया सावंत यांचे कॅन्सरच्या आजाराने दुःखद निधन झाले होते. यावेळी राखी खूपच खचलेली पाहायला मिळाली. देव माझ्यासोबत असा का वागतो? असे म्हणत ती देवाला दूषणे लावत होती. आईच्या निधनानंतर तिच्या मृतदेहाजवळ जाऊन राखी तिच्याशी बोलताना दिसली. आता तुला काही त्रास नाही ना असे म्हणत तिने आईला …
Read More »राखी सावंत हिच्या आईचे दुःखद निधन.. दोन दिवसांपूर्वीच एनजीओला जाऊन
मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये राखी सावंत हिने धमाल केली होती. मात्र तिला हा शो जिंकता आला नव्हता. घरातून बाहेर पडताच राखीला तिच्या आईच्या तब्येतीबाबत माहिती मिळाली. आपली आई खूप सिरीयस आहे हे तिला त्यावेळी कळाले होते. तिच्या आईला गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर होता. मात्र आज त्यांची ही कॅन्सरशी …
Read More »२०२४ च्या नोव्हेंबरला तू बॉलिवूड मध्ये नाही पण.. शिव ठाकरेची भविष्यवाणी ऐकून सगळेच झाले चकित
हिंदी बिग बॉसच्या घरात आजवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली आहे. त्यात गेल्या आठवड्यात प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी सदस्यांना बोलतं केलेलं पाहायला मिळालं. ह्या वीकेंडला सुद्धा अशाच काही मजेशीर घटना तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेर. नुकतेच या घरात प्रसिद्ध ज्योतिष सौरिश शर्मा यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळणार आहे. आजच्या प्रोमोमध्ये, ज्योतिषी …
Read More »राखी सावंतला पोलिसांनी केली अटक.. वाचा नेमकं काय आहे प्रकरण
राखी सावंतला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काल राखीने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला असून आंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे. आज राखी सावंत हिच्या डान्स अकॅडमीचं उद्घाटन करण्यात येणार होतं. मात्र त्याआगोदरच तिला कायद्याने बेड्या ठोकलेल्या पाहायला मिळाल्या. राखी सावंत ही ड्रामा क्वीन …
Read More »अखेर आदिल दुरानीने राखी सावंत सोबतच्या नात्याबाबत सोडलं मौन..
राखी सावंत आणि तिची लग्न कायम चर्चेचा विषय ठरली आहेत. खरं तर राखी सावंत हिने किती लग्न केली आहेत आणि किती मोडली आहे याचा खुलासा मीडियाला अजूनही झालेला नाही. त्यामुळे राखीचं आयुष्य एखाद्या मिस्ट्रीगर्ल प्रमाणे असल्याचं अनेकांनी मान्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी पुन्हा …
Read More »आमची भांडणं झाली नाही मात्र त्याने.. दिवसभर आदिलसोबत असताना राखीने केला वेगळाच खुलासा
मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली राखी सावंत आता वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. आईच्या आजारपणामुळे राखी खूप दुःखी आहे. आईला लवकर बरे वाटावे म्हणून तिने प्रार्थना करण्याची विनंती तिच्या चाहत्यांना केली होती. त्यावेळी मीडियासमोर आल्यावर राखीने आपल्या आयुष्यात खूप दुःख आहेत असेही म्हटले होते. दोन दिवसांपूर्वीच …
Read More »