लग्न करण्यासाठी प्रत्येकाला आपल्याच क्षेत्रातला जोडीदार हवा असतो. त्यांच्या या अपेक्षा पूर्ण होतात देखील. बॉलिवूड सृष्टीला या गोष्टी नवीन नाहीत मात्र आता मराठी सृष्टीत देखील अशा विचारसरणीला प्राधान्य दिले जाते. अर्थात यामुळे त्यांच्यात एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्ती दिसून येते. मराठी कलासृष्टीत असे बरेचसे जोडपे आहेत जे एकाच क्षेत्रात राहून आपला …
Read More »बिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण
मराठी बिग बॉसच्या घरात या आठवड्यात एक दोन नव्हे तर तब्बल चार सदस्यांनी एन्ट्री केलेली आहे. त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी वाढणार अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हे चारही सदस्य केवळ चॅलेंजर्स म्हणून या घरात दाखल झालेले आहेत. त्यामुळे किती दिवसांसाठी त्यांना या घरात राहावे लागणार हे अजून स्पष्ट झालेले …
Read More »लग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण
गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्यात काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू झाली होती. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशा आशयाच्या अनेक पोस्ट ती गेले काही दिवस शेअर करताना दिसली. यालाच अनुसरून मानसी आणि प्रदीपचा घटस्फोट होणार अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. …
Read More »विक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या १६ दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अवयव निकामी झाल्याने ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. आज २६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली अशा भावना मोठमोठ्या …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल..
आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. तिच्यावर छोटीशी शस्रक्रिया करण्यात आल्याने विश्रांतीसाठी ती गेले काही दिवस पुण्यामध्ये वास्तव्यास होती. गेल्या बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मधुराणी आता पुन्हा मालिकेत परतलेली दिसली. तिच्या येण्याने मालिकेला रंजक वळण मिळाले आहे. आशूतोषच्या वाढदिवसाचे …
Read More »वडिलांच्या समाजसेवेचा वारसा विक्रम गोखले यांनीही चालविला..
प्रकृती खालावल्यामुळे ५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. हृदय आणि मूत्रपिंड आजार अशा बऱ्याच समस्यांमुळे ते गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते. मात्र अवयव निकामी झाले असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. काल ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याची बातमी …
Read More »अमावस्येचा जन्म आणि पायाळू झाल्याने आईला वाटत होती चिंता.. आशा काळे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या खास गोष्टी
मराठी सृष्टीत सात्विक, सोज्वळ, अन्याय सहन करणारी सोशिक अभिनेत्री म्हणून ओळख बनवली ती ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी. आज आशा काळे यांचा वाढदिवस असून याचे औचित्य साधून त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. आशा काळे यांचा जन्म गडहिंग्लज कोल्हापूरचा. वडील फॉरेस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरीला होते. त्यांना ज्योतिषशास्त्राची माहिती …
Read More »माळी कुटुंबात नवीन पाहुण्याचं स्वागत.. लग्नाची धामधूम पाहिलीत का
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून सुत्रसंचालीका म्हणून प्राजक्ता माळी हीने मोठी लोकप्रियता मिळवली. तिच्या निखळ हास्याचे अनेक चाहते आहेत. त्याचमुळे दिवसेंदिवस तिच्या फॅनफॉलोअर्सच्या संख्येत वाढ होताना दिसते. नुकतेच प्राजक्ताच्या घरी एका खास पाहुणीचे आगमन झाले आहे. ही पाहुणी म्हणजे प्राजक्ताची भाऊजय. माळी कुटुंब काही दिवसांपासून नव्या नवरीच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. …
Read More »अपूर्वा नेमळेकरला पुन्हा करायचंय लग्न.. म्हणाली असा नवरा हवा
अपूर्वा नेमळेकर ही आभास हा या मालिकेतून सर्वप्रथम छोट्या पडद्यावर दिसली होती. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील शेवंता या भूमिकेमुळे अपूर्वा खरी घराघरात पोहोचली. मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता पाटणकर ही जोडी खूपच गाजली. अपूर्वा वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री असण्याबरोबरच ज्वेलरी डिझायनर देखील आहे. अपूर्वाज कलेक्शन या नावाने ती …
Read More »बॉलिवूड कलाकारांना मराठी चित्रपटातून नाचवणारी धडाकेबाज अभिनेत्री..
मराठी सृष्टीत खूप कमी नायिका आहेत ज्या डॅशिंग भूमिकेत पाहायला मिळाल्या आहेत. सुषमा शिरोमणी या त्यातल्याच एक म्हणाव्या लागतील. दुर्दैवाने चित्रपटातून पुरुषाच्या बरोबरीने फायटिंग सिन करणारी ही नायिका खूप कमी चित्रपटातून पाहायला मिळाली. खरं तर अशा पठडीतल्या नायिकांना लॉन्च करणे म्हणजे मोठं दिव्याचं काम. कारण जिथे पुरुषप्रधान चित्रपटात स्रियांना लाजऱ्याबुजऱ्या …
Read More »